मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विना तिकिट रेल्वे प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना पायबंध घालण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध युक्त्यांचा अवलंब करत असते. पश्चिम रेल्वेकडून आता ‘बॅटमॅन’ (बी अवेअर टीटीई मॅनिंग अॅट नाइट) या पथकाची स्थापना केली असून हे पथक रात्रीच्या वेळेस तिकीट तपासणी करून फुकट्या प्रवाशांवर कारवाई करणार आहे. रात्रीच्या वेळेस रेल्वेप्रवास करताना ‘आपल्याला […]Read More
जळगाव, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधुनिक उपकरणांच्या वापरामुळे तळागाळातील व्यक्तींचे आयुष्य सुरळीत व्हावे यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जाता. खेडोपाडी तंत्रज्ञानाचे उपयोजन करण्यासाठी सज्ज असलेल्या राज्य सरकारडून आता स्वस्त धान्य दुकानात ‘आय स्कॅनर गन’ वापरण्यात येणार आहेत. रेशन दुकानातून धान्य घेताना बोटांचे ठसे ई-पॉज मशिनवर येत नाहीत म्हणून रेशन धान्य दुकानातून रिकाम्या हातांनी लाभार्थ्यांना […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर सध्या इलेक्ट्रीक वाहनांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. विविध Automobile कंपन्या आकर्षक आणि अत्याधुनिक EV बाजारात उपलब्ध करून देत आहेत. हवा आणि ध्वनी प्रदुषण कमी करणाऱ्या या वाहनांमुळे सरकारही या वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. तरुणाईमध्येही या वाहनांची क्रेझ दिसून येत आहे.या वाहनांच्या उपयोजनाचे सर्वांगिण फायदे लक्षात घेऊन […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन आणि जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील मोदी सरकारनं २०१७ साली आणलेली निवडणूक रोखे (Electoral Bonds) योजना घटनाबाह्य ठरवून रद्दबातल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या बाँड्सचा तपशील जाहीर करण्याचे स्टेट बँकेला दिले होते. मात्र, स्टेट बँकेनं ही माहिती देताना महत्त्वाची आकडेवारी देणं टाळल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं संताप व्यक्त केला आहे. येत्या सोमवारपर्यंत […]Read More
ठाणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय अर्थकारण साफ करण्याची भाषा करून इलेक्टोरल बाँड पद्धत आणली पण या बाँडची खरी बाजू आज देशाला समजली आहे. इलोक्टोरोल बाँड हे जगातील सर्वात मोठे हप्तावसुली रॅकेट आहे आणि सीबीआय, ईडी, आयकर विभागाला यासाठी गुंतवून वसुली केली आहे. हिंदुस्थानच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान […]Read More
नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती रोखण्यासाठी असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने म्हटले आहे की, सर्वसाधारणपणे कायद्याला स्थगिती मिळत नाही. मात्र, न्यायालयाने या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला. वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यासंदर्भात गेल्या वर्षीच्या अधिवेशनात […]Read More
पालघर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इलेक्टोरल बाँड संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्वपूर्ण आहे. भारतीय जनता पक्षाला इलेक्टोरल बाँडमधून ६ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. ज्या कंपन्यांवर ईडी, आयकर, सीबीआयची कारवाई झाली त्या कंपन्यांनी कारवायानंतर इलेक्टोरल बँड घेतले आहेत त्याचा फायदा कोणत्या पक्षाला झाला हे स्पष्ट आहे. तसेच ज्या कंपन्यांना मोठ्या कामाची कंत्राटे […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज आहे पाय डे- थांबा थांबा– पाय म्हणजे पदार्थ किंवा ते क्युटी पाय वगैरे असतात त्यांपैकी नाही बरं का ! तर हे महाशय आहेत- ज्यांचा ‘पायरव’ गणितात हमखास ऐकू येतो, ते. मग आजच का बरे त्याचा दिवस? आजच्या तारखेला शोध लागला म्हणून? छे बुवा ! कारण अगदी गमतीशीर आहे- […]Read More