Month: May 2022

ऍग्रो

पीक कर्जावरील व्याज परतावा देणे केंद्राने पुन्हा सुरु करावे

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा 2 टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरु करुन केंद्राने सर्वसामान्य शेतकरी farmer आणि जिल्हा सहकारी बँका यांना दिलासा द्यावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे udhhav thakrey म्हणतात. व्याज परतावा बंद […]Read More

Featured

PM Kisan Yojana: PM किसान योजनेचा 11 वा हप्ता लवकरच

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता 31 मे रोजी करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो. मोदी सरकारने पीएम किसानचे 10 हप्ते आधीच पाठवले आहेत आणि आता शेतकरी 11व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. शेवटचा हप्ता १ जानेवारी २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा […]Read More

Featured

हरभरा उत्पादकांना वाऱ्यावर सोडाल तर मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतू…!

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करून दिलेल्या मुदतीपूर्वीच नाफेडने हरभरा खरेदी बंद केली आहे. हरभरा उत्पादक शेतकरी सरकारच्या या कृतीमुळे हवालदिल झाले आहेत. राज्यभर खरेदी केंद्रांवर हजारो वाहने उभी असताना अचानक खरेदी बंद केल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. वाहनांचे भाडे दररोज वाढत असून नाईटचार्ज […]Read More

ऍग्रो

बियाणांच्या किंमती वाढल्याने सोयाबीन उत्पादकांना प्रती एकर २ हजार अनुदान

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘महाबीज’ने सोयाबीन बियाणाच्या किंमतीत २ हजारांनी वाढ केल्याने शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड बसणार असल्याने राज्य शासनाने सोयाबीन उत्पादकांना प्रती एकर २ हजार रु. अनुदान द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. बोंडे बोलत […]Read More

ऍग्रो

राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी उद्दिष्ट गाठल्यानंतर चना खरेदी केली बंद  

मुंबई, दि. 26  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हमीभाव केंद्राकडे 29 मे पर्यंत हमीभावाने चना खरेदी करण्याची मुदत आहे. मात्र, उद्दिष्ट गाठल्याने 23 मे रोजी नाफेड आणि एफसीआयमार्फत हरभरा खरेदीवर अचानक बंदी घालण्यात आली आहे. ही खरेदी २९ मे रोजी बंद होणार होती, मात्र कोणतीही माहिती न देताच बंद ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांसह नाफेड हमी खरेदी केंद्राच्या […]Read More

मराठवाडा

साखर आयुक्तांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा थेट ऊसाच्या फडात..

बीड, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सर्वाधिक ऊस बीड जिल्ह्यात शिल्लक आहे. साखर कारखानदारांच्या मनमानी कारभाराविरोधात, ऊस प्रश्नावरून शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. बीडच्या आनंदगावमध्ये साखर आयुक्तांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा थेट ऊसाच्या फडात काढत, शेतकरी संघर्ष समितीने अनोखे आंदोलन केले. बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. The problem of excess sugarcane […]Read More

Featured

Sugar Export Cap: गव्हानंतर साखर, वाढत्या किमती रोखण्यासाठी सरकार निर्यात

नवी दिल्ली, दि. 24  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अर्थ मंत्रालय आता आणखी निर्णय घेऊ शकते. यामध्ये साखर निर्यात मर्यादित करणे तसेच कापूस आयात शुल्कमुक्त करणे यांचा समावेश असू शकतो. खाद्यतेलाच्या आयातीवरील उपकरातही कपात करणे शक्य आहे. या सर्व बाबींवर मंत्रालय गांभीर्याने विचार करत आहे. सध्या महागाई नियंत्रणात आणणे हे सरकारचे प्राधान्य आहे. […]Read More

Featured

 Onion Prices: कांद्याचा भाव अवघा ७५ पैसे, शेतकरी चिंतातूर

मुंबई, दि. 23  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औरंगाबादच्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत ७५ पैसे, सर्वसाधारण ४ रुपये ५० पैसे आणि कमाल ८ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. अशा स्थितीत पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. औरंगाबादच्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या तीन दिवसांत ७ हजार ८५१ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. […]Read More

महाराष्ट्र

साखर निर्यातीत विक्रमी वाढ

कोल्हापूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातून चालू आर्थिक वर्षात 90 लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्यात येणार आहे.The country will export 90 lakh metric tonnes of sugar in the current financial year. विशेष म्हणजे १८ मे पर्यंत यातील ७५ लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. २०१७-१८ मध्ये […]Read More

अर्थ

भांडवली बाजाराला (Stock Market) पाच आठवडयांची घसरण थांबवण्यात यश.

मुंबई, दि. 21 (जितेश सावंत ) : अत्यंत अस्थिर अश्या आठवडयाच्या शेवटी भारतीय निर्देशांकांनी पाच आठवडय़ांची घसरण थांबवण्यात यश मिळवले.शेवटच्या दिवशी बुल्सने दलाल स्ट्रीटची सूत्रे आपल्या हातात घेतली. आठवडय़ाची पहिली दोन सत्रे सकारात्मकतेवर संपल्यानंतर भारतीय इक्विटी बाजार पुन्हा लाल रंगात परतला. यूकेच्या (UK) वाढत्या महागाईच्या आकड्यांमुळे गुंतवणूकदारांच्या भावना विचलित झाल्या गुंतवणूकदारानी नफावसुलीला प्राधान्य दिले. इंधनातील […]Read More