ऍग्रो

‘नैसर्गिक शेती’नेच ग्लोबल वॉर्मिग चा धोका टळेल

पुणे, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कृषि विभागामार्फत आज पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे ‘नैसर्गिक शेती’ संदर्भात कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या […]

Featured

दीक्षाभूमी विकासाच्या 190 कोटींच्या आराखड्याला मान्यता

नागपूर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या दोन अडीच वर्षापासून रखडलेल्या 190 कोटींच्या दीक्षाभूमी विकासाच्या सुधारित आराखड्याला पुढील 15 दिवसात मान्यता देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. 66 व्या धम्मचक्र […]

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने पानपक्षांची गणना
पर्यावरण

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने पानपक्षांची गणना

वर्धा, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंगणघाट तहसील कार्यालय Hinganghat Tehsil Office,पंचायत समिती,उपअभियंता कार्यालय परिसरात मागील शंभर वर्षापासून पानपक्षांची मिश्र विण वसाहत आहे. या वसाहती मध्ये चार प्रजातीचा पानपक्षांची घरटी पहायला मिळतात त्याची गणना यावर्षी […]

Featured

मी थकणार नाही, थांबणार नाही, कोणासमोर झुकणारही नाही…

बीड, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मी नरेंद्र मोदींच्या संस्कारात वाढली आहे. मी पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, अमित शाह यांचाच वारसा चालवते आहे असे स्पष्ट करीत आपण कोणासमोर झुकणारही नाही असे पंकजा […]

Featured

दुष्काळी पट्ट्यात बाजरी चे तिप्पट उत्पादन

सांगली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दुष्काळी पट्ट्यात”बाजरी”चं तिप्पट उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग गटसमूह शेतीच्या माध्यमातून दुष्काळी शेतकऱ्यांनी करून दाखवला आहे. राष्ट्रीय सरासरी उत्पादनाच्या पेक्षा बाजरीचे उत्पादन घेत,जत तालुक्यातील माडग्याळ येथील शेतकऱ्यांनी “एक गाव, एक […]

दीक्षाभूमीवर झाली सामुहिक बुद्ध वंदना
Featured

दीक्षाभूमीवर झाली सामुहिक बुद्ध वंदना

नागपूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरातील दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाला सकाळी हजारो नागरिकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही दीक्षाभूमी वर आज सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.Mass […]

Featured

दुर्गामाता दौडीचा समारोप

सांगली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेली नऊ दिवस सांगलीत सुरू असणाऱ्या शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीची आज सांगता झाली. नवरात्रच्या काळात श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येते.Conclusion of Durgamata Daudi हजारो धारकरी या दौडीत सहभागी झाले […]

लम्पीच्या पार्श्वभूमीवर 76% पशुधनाचे लसीकरण पूर्ण
Featured

लम्पीच्या पार्श्वभूमीवर 76% पशुधनाचे लसीकरण पूर्ण

सोलापूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लम्पी आजाराने राज्यातील 31 जिल्ह्यांमध्ये प्रभाव आहे. मात्र राज्य सरकारने वेळीच कार्यवाही करत लसीकरण मोहीम हाती घेतल्याने पशुधनाचा मृत्यूदर कमी झाला. मंगळवारी 3 ऑक्टोंबर पर्यंत राज्यात 76% पशुधनाचे लसीकरण […]

Featured

कोल्हापूर हून नियमित विमान उड्डाण सुरू

कोल्हापूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राजाराम महाराजांच्या दूरदृष्टीने तत्कालीन काळात कोल्हापूर विमानतळाची निर्मिती झाली , त्या विमानतळावरून आज नियमित विमान सेवेला सुरूवात झाली.Regular flight from Kolhapur started या विमानतळाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता आपण कटीबध्द […]

Featured

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना संजीवनी मिळणार आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देण्यासाठी ११ हजार ७३६ कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात […]