Month: November 2022

पश्चिम महाराष्ट्र

गडकोट, किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण

सातारा, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवकालीन धाडशी खेळाने व शिवमय वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगड येथे शिवप्रताप दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शिवकालीन गड किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.Gadkot, Fort Authority for Fort Conservation कार्यक्रमाच्या प्रारंभी किल्ले प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे प्रतिक […]Read More

महानगर

मुंबई पालिका प्रभागरचनेबद्दल 20 डिसेंबरला सुनावणी

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेची प्रभागसंख्या कमी करण्याच्या कायद्याला आव्हान देणारी याचिका याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात 20 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. Hearing on 20th December regarding the formation of Mumbai Municipal Corporation शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी वकील देवदत्त पालोदकर यांच्यामार्फत ही याचिका करून शिंदे सरकारच्या प्रभाग […]Read More

करिअर

भारतीय पशुसंवर्धन निगम लिमिटेड मध्ये 2106 पदांवर भरती

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय पशुपालन निगम लिमिटेड (भारतीय पशुपालन निगम लिमिटेड) ने भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. BPNL भर्ती अधिसूचना 2022 नुसार, ही भरती विकास अधिकारी, प्राणी परिचर यांच्यासह 2106 पदांवर केली जाईल. उमेदवार BPNL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.Bharatiya Pashusamvardhan Nigam Limited Recruitment 2106 Posts विशेष तारखा अर्ज […]Read More

देश विदेश

अमेरिकन सेनेटने मंजूर केले समलैंगिक विवाह संरक्षण विधेयक

मुंबई,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात पारंपरिक विवाह संस्थेमध्ये प्रचंड प्रमाणात स्थित्यंतरे होताना दिसून येत आहेत. समलैंगिक  विवाहाला कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात झालेली विशेष घटना म्हणजे Same-sex marriage bill passed in America समलिंगी विवाहाला संरक्षण देणारे विधेयक अमेरिकन सिनेटने मंगळवारी (दि.29) मंजूर केले. या विधेयकामुळे समलिंगी जोडप्यांना फेडरल […]Read More

राजकीय

गुजरात निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या

गांधीनगर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधानांचे राज्य असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणूकीमधील पहिल्या टप्प्यातील प्रचाराचे पडघम आज शांत झाले. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान आणि देशातील महत्त्वाच्या भाजप नेत्यांच्या सभा आणि रॅलीज यांनी गुजरात दणाणून गेला होता. आता उद्या (दि.1) 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधल्या 89 जागांसाठी […]Read More

Breaking News

नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विशेष पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक Former Cabinet Minister Nawab Malik यांचा जामीन अर्ज आज फेटाळून लावला आहे. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने मलिक यांना अटक केली होती. तेव्हापासून ते अटकेत आहेत. त्याच्याविरुद्धचा मनी लाँड्रिंगचा खटला भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी निगडीत […]Read More

ऍग्रो

केंद्र पुरस्कृत योजनेत  मत्स्य व्यावसायिकांची मोठी भरारी, एक एकर जागेवर

चंद्रपूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूरच्या मत्स्यव्यवसाय विभागाने पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेबाबत मोठी कामगिरी केली आहे. या केंद्र पुरस्कृत योजनेत चंद्रपूरकर मत्स्य व्यावसायिकांनी मोठी भरारी घेतली आहे.In a centrally sponsored scheme, a large influx of fish professionals चिमूर तालुक्यात अभिनव नाईक या शेतकऱ्याने एक एकर जागेवर मत्स्यशेती साकारली आहे. पहिल्या वर्षी 4 लाख रुपयांचे मासे उत्पादन […]Read More

विदर्भ

मेडिकल मध्ये रॅगिंग, सहा विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द

नागपूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात मेडिकल मध्ये इंटर्नशिप करीत असलेल्या 6 विद्यार्थ्यांनी मिळून MBBS च्या प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थांची रॅगिंग घेतल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.Raging in medical, internship of six students cancelled त्यामुळे या रॅगिंग प्रकारची आरोग्य विभागाच्या रॅगिंग विरोधी समितीने याची गंभीर दखल घेऊन रॅगिंग घेणाऱ्या सर्व सहाही […]Read More

बिझनेस

किटकनाशक ऑनलाईन विक्रीला कृषी मंत्रालयाची परवानगी

नवी दिल्ली,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क : ‘डिजिटल इंडिया’ धोरण सर्वसमावेशक करण्यासाठी केंद्र सरकार  (Digital India Policy) विविध उपाययोजना आमलात आणत आहे.  देशातील मोठ्या संख्येने असलेल्या शेतकरी वर्गाला ऑनलाईन खरेदी प्लॅटफार्म वर आणण्यासाठी आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने कीटकनाशकांची (Online Pesticide Sale) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन विक्री करण्यात अधिकृत परवानगी दिली आहे. यामुळे व्यवसायात स्पर्धा निर्माण होऊन […]Read More

ट्रेण्डिंग

ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

पुणे,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ समीक्षक, लेखक आणि  मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले  (७४)यांचे आज येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. कथा, दीर्घकथा, कविता, कादंबरी, ललीत गद्य, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी मौल्यवान साहित्यनिर्मिती केली आहे. सामाजिक भान असलेले लेखक  ओळखल्या […]Read More