Month: January 2023

महाराष्ट्र

‘जय जय महाराष्ट्र माझा’ आता राज्यगीत

मुंबई,दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दरवर्षी महाराष्ट्र दिनी आणि शिवजयंतीला हमखास वाजणारे महाराष्ट्राचे गौरव गीत म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ! कवी राजा बढे लिखित व संगीतकार श्रीनिवास खळे (Composer Srinivas Khale)यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत शाहीर साबळे (Shaheer Sable)यांनी त्यांच्या खणखणीत आवाजात गाऊन अजरामर केले आहे. या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार […]Read More

मनोरंजन

चित्रपटातून उलगडणार पॉप गायक मायकल जॅक्सनचा जीवनपट

मुंबई,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध पॉप गायक मायकल जॅक्सनच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दिवंगत मायकलवर आधारित या चित्रपटात त्याचा पुतण्या जाफर जॅक्सन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जीके स्टुडिओने सोमवारी सोशल मीडियावर जाफरच्या फोटो शेअर करत बायोपिकमधील मुख्य अभिनेत्याच्या नावाची घोषणा केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन एंटोनी फुक्वा करणार आहेत, तर प्रसिद्ध निर्माता […]Read More

महानगर

स्त्रीसमानतेच्या चळवळीला नवा आयाम प्राप्त व्हावा.

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारत आणि फ्रान्सचे मैत्रीसंबंध दृढ असून फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुल्यांना जागतिक अधिष्ठान दिले. भारताच्या राज्यघटनेवर या मुल्यांचा प्रभाव आहे. महिला सबलीकरण संदर्भात फ्रान्स येथील स्वयंसेवी आणि शासकीय संस्था यांतील प्रतिनिधींनी मुंबईस अवश्य भेट द्यावी.”The movement for women’s equality should acquire a new dimension. उभयपक्षी माहिती आणि […]Read More

Featured

महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता २५ लाख रुपयांचा

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रय़त्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला.Maharashtra Bhushan Award now worth Rs. 25 lakhs मंत्रिमंडळ बैठकीनंतर […]Read More

महानगर

वीज ग्राहकांचे मीटर काढून नेणाऱ्यावर चोरीचा गुन्हा दाखल करा

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वीज ग्राहकांशी अरेरावी व जबरदस्ती करून विजेचे मीटर काढून नेणाऱ्या बेस्ट व अदानी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर विद्युत अधिनियम कायद्या अंतर्गत कलम 136 नुसार चोरीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम आदमी पार्टीने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.File a case of theft against those who remove meters from […]Read More

देश विदेश

तब्बल ९ लाख सरकारी गाड्या १ एप्रिल पासून निघणार मोडीत

नवी दिल्ली,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारितील 15 वर्षांहून अधिक जुनी अशी सुमारे 9 लाख वाहने 1 एप्रिल पासून मोडीत निघणार आहेत.  फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (FICCI) कार्यक्रमात बोलताना  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. सरकारांच्या अखत्यारितील गाड्यांबरोबरच राज्य परिवहन मंडळ आणि सार्वजनिक कंपन्यांच्या […]Read More

देश विदेश

बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला जन्मठेप

गांधीनगर,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कथित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूला गांधीनगर न्यायालयाने दोषी ठरवले. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सुरत येथील महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आसारामला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयाने सोमवारी आसारामला दोषी ठरवले. यापूर्वी 25 एप्रिल 2018 रोजी जोधपूर न्यायालयाने आसारामला उत्तर प्रदेशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा […]Read More

Featured

पालिकेच्या 134 कर्मचाऱ्यांवर कारवाई

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महानगर पालिकेने विविध प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेल्या 134 कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबई महानगरपालिका सातत्याने भ्रष्टाचाराविरोधात अत्यंत कठोर कारवाई करत असते. 1988 च्या भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला आवश्यक ते सहकार्य महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येते. भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार, न्यायालयाच्या स्तरावर आरोपपत्र […]Read More

महानगर

नव्या मुंबईत पहिल्या ग्रीन फिल्ड डेटा सेंटरची सुरुवात

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दि वेब वर्क्स – आयर्न माऊंटेन डेटा सेंटर्स (आयएमडीसी) यांच्या संयुक्त भागीदारीतून आज त्यांच्या पहिल्या ग्रीन फिल्ड डेटा सेंटरच्या उद्घाटनाची नवी मुंबईत – एमयूएम२ च्या करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. आयर्न माऊंटेन ने वेब वर्क्स बरोबर सहकार्य करार केल्याची घोषणा २०२१ मध्ये करण्यात आली होती. नवी मुंबईतील रबाळे येथे […]Read More

अर्थ

देशाची अर्थव्यवस्था साडेसहा टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज

नवी दिल्ली,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या (1 फेब्रुवारी)  रोजी  केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज  मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) डॉ व्ही अनंत नागेश्वरन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2023 प्रसिद्ध केला. र्थिक पाहणी अहवाल २०२२-२३ मध्ये आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये जीडीपी ग्रोथ रेट ६ ते ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला […]Read More