महानगर

डॉ कारभारी काळे यांची ‘बाटु’च्या कुलगुरुपदी नियुक्ती

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ कारभारी विश्वनाथ काळे यांची लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र  विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे.   डॉ कारभारी काळे हे सध्या औरंगाबाद येथी […]

Karan Johar Troll
Featured

चित्रपटगृहे उघडण्याचे आवाहन केल्यामुळे करण जोहर ट्रोल

नवी दिल्ली, दि. 31  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचे गांभीर्य पाहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 28 डिसेंबर रोजी सिनेमा हॉल, थिएटर आणि मल्टिप्लेक्स तात्काळ बंद […]

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर अखेर भाजपची सत्ता...
कोकण

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर अखेर भाजपची सत्ता…

सिंधुदुर्ग, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीत केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी बाजी मारली आहे. सर्व 19 जागांचा निकाल हाती आला असून यामध्ये भाजपने 11 तर महाविकास आघाडीने […]

माहिती व जनसंपर्क चे मनोहर पाटील यांचे अपघाती निधन
खान्देश

माहिती व जनसंपर्क चे मनोहर पाटील यांचे अपघाती निधन

नाशिक, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालेगांव उपमाहिती कार्यालयातील कर्तव्यनिष्ठ माहिती सहाय्यक श्री. मनोहर पाटील यांचे काल (गुरूवार) सायंकाळी मालेगांवहून धुळ्याला परतताना अपघाती निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते.Accidental death of Manohar Patil of […]

cotton-prices
Featured

कापसाचे भाव कोसळले, काय होणार पुढे ते पहा..

नवी दिल्ली, दि. 31  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या कापसाच्या भावात वाढ होण्याच्या अपेक्षेने कापूस साठवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.जसे शेतकरी यंदा सोयाबीनच्या भावामुळे चिंतेत होते, त्याचप्रमाणे आता कापूस उत्पादक शेतकरी […]

Sourav Ganguly
Featured

सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज, कोरोनावर केली मात

नवी दिल्ली, दि. 31  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांना नुकतेच कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले होते. मात्र, आता आनंदाची बातमी अशी […]

teachers
शिक्षण

देशभरातील शिक्षकांना नववर्षाची भेट, केंद्रीय विद्यापीठांची रिक्त पदे भरणार; प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली, दि. 31  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकार देशातील हजारो शिक्षकांना नवीन वर्षाची भेट देणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 2022 मध्ये केंद्रीय विद्यापीठांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या देशभरात सुमारे […]

security forces killed nine militants in Kashmir
Featured

काश्मीरमध्ये चोवीस तासांत नऊ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काश्मिरमध्ये गेल्या 24 तासांत सुरक्षा दलांनी (security forces) तीन चकमकीत काश्मीर टायगर्स फोर्सचा स्वयंभू चीफ कमांडर अल्ताफ आणि दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह एकूण नऊ दहशतवाद्यांना (militants) ठार केले. दहशतवाद्यांशी लढताना एका […]

Omicron Antibodies Against Delta Variant
Featured

ओमायक्रॉनमुळे नष्ट होणार डेल्टा प्रकार

जोहान्सबर्ग, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराचा संसर्ग डेल्टा प्रकारा (Delta Variant) विरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांनी केलेल्या एका छोट्याशा संशोधनात ही बाब समोर आली आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण […]

Government has slashed Edible oil prices
Featured

खाद्यतेलाच्या किंमतीत झाली घट

नवी दिल्ली, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाढत्या महागाईने होरपळणाऱ्या जनतेसाठी नवीन वर्षाच्या आधीच दिलासा देणारी बातमी आहे. सरकारने खाद्यतेलाच्या दरात (Edible oil prices) मोठी कपात केली आहे. या कपातीनंतर सरकारने कंपन्यांशी चर्चा केली आहे. सरकारने […]