‘परंपरा’ मधून अनुभवला व्हायोलिनचा सुरेल अविष्कार
पुणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): व्हायोलीन मधून निघणारे मधूर स्वर…जोडीला तबल्याची समर्पक साथ अशा सूरमयी वातावरणात व्हायोलिनच्या दमदार सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तीन पिढ्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या प्रख्यात व्हायोलिनवादक डॉ. संगीता शंकर, नंदिनी शंकर आणि रागिणी शंकर या ख्यातनाम कलाकारांनी आपल्या सुरेख सादरीकरणाने पुणेकरांची मने जिंकली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग […]Read More