मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रत्येक घरात प्रसंगी तांदळाची खीर बनवली जाते. या पौष पौर्णिमेला, जर तुम्हाला सोप्या पद्धतीने चवदार तांदळाची खीर बनवायची असेल, तर आमची सांगितलेली रेसिपी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. चला जाणून घेऊया तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी. तांदळाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य तांदूळ – 1 वाटी दूध – 1 लिटर […]Read More
अलिबाग, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रायगड जिल्ह्यातील इर्षाळ वाडीतील दुर्घटनास्थळी युवासेना अध्यक्ष, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पोचून. इथल्या दुर्घटनेबद्दल त्यांनी आताच्या घडीला मदत कार्य महत्त्वाचं कसं घडलं का घडलं याबद्दल विधिमंडळात बोलूच अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे मांडली.Aditya Thackeray gave courage by going to the accident site यावेळी आदित्य ठाकरेंनी दरड कोसळलेल्या दुर्घटनास्थळी जाऊन […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपाचा विकृत पॅटर्न आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात असून लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये परिस्थिती तणावाची आहे, महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी NIT मणिपूरमध्ये शिकायला असून ते तणावात असल्याने राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलली. Government’s helping hand to Maharashtra students in Manipur स्थानिक तणावामुळे विद्यार्थी चिंतित होते,या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला, देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फोन करून, त्यांच्याशी […]Read More
मुंबई,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): Whatsapp या जगातील सर्वात लोकप्रियमेसेजिंग अॅप ने ग्राहकांसाठी आता विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांची संख्या लक्षात घेऊन कंपनी नवनवीन फीचर्स आणत असते. त्यातच मेसेजिंगला अधिक मजेशीर आणि उत्पादन बनवण्यासाठी व्हॉट्सअॅपने काही नवीन फीचर्स सादर केली आहेत. ज्यामध्ये पोल्सचा आणि कॅप्शनसह मीडिया आणि दस्तऐवज फॉरवर्ड करण्याची परवानगी देण्यात […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुलवामा घटनेच्या मागे एक मोठे षडयंत्र लपलेले आहे हे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून स्पष्ट होते. सत्यपाल मलिक यांना गप्प बसण्यास का सांगितले? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री यांनी सत्य का लपवले? पुलवामा घटनेवर मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरुन ‘शर्म करो मोदी, […]Read More
अकोला, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची बांधावर जाऊन पाहणी केली . Agriculture Minister Sattar inspected the agricultural damage यावेळी गारपीटीमुळे लिंबू कांदा यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्र शासन पूर्णपणे सोबत […]Read More
वाशिम, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीमसह जिल्ह्यातील मालेगांव, रिसोड, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा तालुक्यात काल सायंकाळी तसेच रात्रभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. मंगरूळपीर तालुक्यातील हिसई, कंझरा, चांभई, मोहगव्हान, येडशी, शेलुबाजार परिसरात मोठ्याप्रमाणात गारपीट झाली आहे. यामुळे गहू,ज्वारी,उन्हाळी मूग,बीजवई कांदा, टोमॅटो सह भाजीपाला ,टरबूज, खरबूज, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील मोहगव्हान […]Read More
मुंबई, दि. 8 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना काळात अनेक मुलांनी आपल्या पालकांना गमावले आहे. अशा मुलांना आणि अन्य कारणांमुळे अनाथ झालेल्या राज्यातील अनाथ मुलांना शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.One percent reservation for orphans in education and government jobs १८ वर्ष पूर्ण होण्याआधी […]Read More
Archives
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019