मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई आणि दिल्लीमध्ये दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) ही सरकारी कंपनी आता दिवाळखोरीकडे वाटचाल कर आहे. MTNLकोट्यवधींच्या कर्जात बुडाली आहे. SBI ने MTNL ला दिलेले कर्ज बुडीत खाती टाकले आहे. SBI आणि Union Bank ने MTNL ची सर्व बँक खाती गोठविली आहेत. इतर सहा बँकांनीही […]Read More
मुंबई दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : घाना सेंट्रल बँकेने देशांतर्गत बचत वाढण्यासाठी आणि चलनाला बळकट करण्यासाठी नवीन सोन्याचे नाणे लॉन्च केले. हे नाणे ९९.९९ टक्के शुद्ध सोन्याने बनवले आहे. या नाण्याचे वजन एक, दीड आणि चार औस असल्याचे बँक ऑफ घानाचे गव्हर्नर अर्नेस्ट एडिसन यांनी माध्यमांना सांगितले. ही नाणी याच महिन्यात गुंतवणूकदारांना उपलब्ध होणार […]Read More
मुंबई, दि. 6 (जितेश सावंत) : गेल्या संपूर्ण आठवड्यात बाजारात मोठ्या चढ-उतारांनी गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे.सलग पाच दिवस बाजारात घसरण झाली. मध्यपूर्वेतील संघर्षाच्या चिंतेसह परकीय गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री झाली, ज्यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली. आर्थिक आघाडीवरही नकारात्मक बातम्या आल्या. HSBC India ने जाहीर केलेला मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) सप्टेंबर महिन्यात 56.5 वर घसरला […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जवळपास प्रत्येक सरकारी कामासाठी आवश्यक असणाऱ्या स्टँप पेपरचा भाव आता चांगलास वधारला आहे. आत्तापर्यंत किंमान 100 आणि 200 रुपयांच्या स्टँप पेपरवर दस्तावेज तयार करता येत होता. मात्र, यापुढे 100 आणि 200 रुपयांचे स्टँप पेप इतिहासजमा होणार असून किमान 500 रुपयांच्या स्टँपवरच खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतित्रापत्र दिले जाणार […]Read More
मुंबई, दि. 29 (जितेश सावंत) : २७ सप्टेंबर रोजी संपलेला आठवडा हा बाजारासाठी सलग तिसरा तेजीचा आठवडा ठरला. यूएस मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने धोरणात्मक व्याजदरात 0.50 टक्क्यांनी केलेली कपात व अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी चीनच्या मध्यवर्ती बँकेने व्यापक प्रोत्साहन उपायांची केलेली घोषणा या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराने नवे शिखर गाठले. या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 85,978.25 आणि 26,277.35 या नवीन उच्चांकांना स्पर्श […]Read More
मुंबई, दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :अनेक वर्षांच्या मागणी आणि पाठपुराव्यानंतर आता राज्यातील यंत्रमागधारकांना वीजदरांत सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासन निर्णयानुसार २७ अश्वशक्तीपर्यंत यंत्रमाग असलेल्या यंत्रमागधारकांना ७५ पैसे व २७ अश्वशक्ती खालील छोट्या यंत्रमागधारकांना १ रुपये अतिरिक्त वीज सवलतीचा लाभ मिळणार आहे.ही सवलत एप्रिल २०२४ पासून लागू होणार असल्याची माहिती भाजपचे […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात (एशिया पॉवर इंडेक्स) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकाविले. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही माहिती बुधवारी (दि. 25 सप्टेंबर) दिली. ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेने 27 देशांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. या क्रमवारीत भारत ही तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील अग्रगण्य ज्वेलर्स पु.ना. गाडगीळ कंपनीने (PNG) बाजारात दाखल होताच पहिल्याच दिवशी मोठे यश मिळवले आहे. PNG ज्वेलर्सचा IPO आज लिस्ट झाला आहे. लिस्ट झाल्यानंतर यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा नफा मिळाला आहे. जो BSE वर 73.75 टक्के प्रीमियमसह 834 रुपये आणि NSE वर 72.91 टक्के प्रीमियमसह 830 रुपयांवर […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पायाभूत सुविधा क्षेत्रात महत्त्वपूर्ण विकास घडवणाऱ्या अदानी समूहाने महाराष्ट्राला 6600 मेगावॅट सौर ऊर्जा आणि औष्णिक उर्जेचा दीर्घकालीन पुरवठा करण्यासाठी बोली जिंकली आहे. कंपनीने यासाठी 4.08 रुपये प्रति युनिट बोली लावली आणि जेएसडब्ल्यू एनर्जी (JSW Energy) आणि टोरेंट पॉवर (Torrent Power) ला मागे टाकले. हा आदेश महाराष्ट्र राज्य वीज […]Read More
ढाका, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेच्या पेचात अडकलेल्या बांगलादेशला अमेरिकेने ला 1700 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. या मदतीसाठी बांगलादेशच्या अर्थ मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव ए.के.एम. शहाबुद्दीन आणि अमेरिकन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सीचे (USAID) संचालक रीड जे. एश्लिमन यांनी ढाका येथे करारावर स्वाक्षरी केली. या काळात, बांगलादेश आणि अमेरिका यांच्यातील “विकास […]Read More
Recent Posts
Archives
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019