Covid-19 Deaths In India Latest News
Featured

भारतात कोरोनामुळे 40 लाख मृत्यू

लंडन, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): द लॅन्सेट या वैद्यकीय पत्रिकेच्या दाव्यावर विश्वास ठेवायचा झाला तर भारतात (India) कोविडमुळे मृत्यू (covid-19 deaths) झालेल्यांची संख्या 40 लाखांहून अधिक आहे. लॅन्सेटने आपल्या ताज्या अहवालात दावा केला आहे की, […]

US will supply equipments to India
Featured

अमेरिका भारताला उपकरणे पुरवत रहाणार

वॉशिंग्टन, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थितीला तोंड देण्यासाठी अमेरिका (US) भारताला (India) आवश्यक ती उपकरणे (equipments) आणि इतर वस्तू पुरवत राहणार आहे. अमेरिकेच्या नौदलाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आपल्या देशाच्या खासदारांसमोर ही […]

India Ranks Second In Digital Shopping Global Investment
Featured

डिजिटल खरेदीच्या जागतिक गुंतवणुकीत भारत दुसऱ्या क्रमांकावर

लंडन, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत (India) हे डिजिटल खरेदी (Digital Shopping) क्षेत्रातील कंपन्यांसाठी जागतिक उद्योग भांडवल गुंतवणुकीचे दुसरे सर्वात मोठे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या एका अधिकृत विश्लेषणात ही माहिती देण्यात […]

FTA between India and UAE
Featured

भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात मुक्त व्यापार करार

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत ( India) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यातील मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी झाल्याने पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल आणि लाखोंच्या संख्येने रोजगार निर्माण […]

India China trade at record levels
Featured

भारत चीन व्यापार विक्रमी पातळीवर

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाख भागातील सीमेवर असलेल्या तणावाचा द्विपक्षीय व्यापारावर कोणताही परिणाम दिसून आलेला नाही आणि 2021 मध्ये दोन्ही देशांचा व्यापार (India China trade) 125 अब्ज डॉलरच्या […]

cryptocurrency market has grown rapidly
Featured

क्रिप्टोकरन्सीशी संबंधित कर नियमांमध्ये बदल होणार ?

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताच्या क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बाजारात गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये भारतीयांची गुंतवणूक 2030 पर्यंत 24.1 कोटी डॉलरपर्यंत वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नॅसकॉम आणि […]

Booster dose In India Latest update
Featured

बूस्टर डोस किती प्रभावी आहे?

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बूस्टर डोस (Booster dose) म्हणजेच लशीच्या तिसऱ्या डोसबाबत भारतात (India) पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. काही संशोधनांमध्ये दावा केला जात आहे की बूस्टर डोस देऊन लोकांच्या रोगप्रतिकारक शक्ती मजबूत […]

India's Coal Import have declined in October
Featured

भारताच्या कोळशाच्या आयातीत का झाली घट

नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताच्या कोळशाच्या आयातीत (Coal Import) ऑक्टोबर 2021 मध्ये घट झाली आहे. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ही घट 26.8 टक्के आहे. ही घट झाल्यामुळे भारताची कोळसा आयात 157.5 दशलक्ष टनांवर आली आहे. […]

India Black money latest news
Featured

पाच वर्षात किती काळा पैसा परदेशात गेला

नवी दिल्ली, ता.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या पाच वर्षांत भारतातून (India) किती काळा पैसा (black money) परदेशात जमा झाला, याचा अधिकृत अंदाज सरकारकडे नाही. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, पंकज चौधरी यांनी सांगितले की, काळा पैसा (अघोषित […]

India voted against environmental reforms draft
Featured

भारताचे पर्यावरणावरील ठरावाच्या विरोधात मतदान

संयुक्त राष्ट्र, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताने (India) पर्यावरण सुधारणांसंदर्भात (environmental reforms) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडण्यात आलेल्या ठरावाच्या विरोधात मतदान केले आहे. त्यानंतर काही वेळातच रशियाने या प्रस्तावावर व्हेटो केला आणि तो कुचकामी ठरला. […]