शहापूर पंचायत समितीच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या अशोक गायकवाडला अटक
महानगर

शहापूर पंचायत समितीच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या अशोक गायकवाडला अटक

शहापूर, दि. 27 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क) : शासकीय निवासस्थान दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण करून संबंधित शाखा अभियंता व सहाय्यक यांना शिवीगाळ व लाकडी दांडक्याने मारहाण करून संगणक व कार्यालयाची तोडफोड करणारा अशोक गायकवाड याला शहापूर […]

महानगर

पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादी महिलांचे रविवारी (उद्या) ‘चूल मांडा’ आंदोलन

मुंबई दि. 27 फेब्रुवारी – सामान्य जनतेच्या भावनांच्या उद्रेकाला वाट मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मोदींची जाहिरात असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक पेट्रोलपंपावर रविवार दिनांक 28 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता ‘चूल मांडा’ आंदोलन करण्यात येणार असल्याची […]

महानगर

महापालिका क्षेत्रातील गोरगरीब ,गरजु रूग्णांसाठी आता तज्ञ डॉक्टरांच्या सेवादेखील महापालिका रूग्णालयातील बाहय रूग्ण विभागात (OPD) उपलब्ध !

कल्याण दि. 27( एमएमसी न्युज नेटवर्क):- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे बाई रूक्मिणीबाई रूग्णालय, शास्त्रीनगर रूग्णालय येथे तज्ञ खाजगी डॉक्टरांच्या पॅनलच्या माध्यमातून 1 मार्च 2021 पासून (OPD) बाहयरूग्ण विभागात रूग्णांसाठी तपासणी सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये फिजीशियन […]

महानगर

जम्बो कोविड सेंटरचा भार पुन्हा वाढला

मुंबई दि .27 ( एम एमसी न्युज नेटवर्क):- डिसेंबरपासून कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमालीचा खाली आला होता. त्यामुळे साहजिकच मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णांची संख्या कमी झाली होती, सेंटरवरचा रुग्णभार कमी झाला होता. मात्र आता मागील15 […]

कृषी-विकासाला-चालना-देण्यासाठी-प्रशिक्षित-लोकांची-गरज
Featured

अन्नधान्याची वाढती गरज यावर कृषिमंत्र्यांचे मोठे विधान, 4 टक्के वार्षिक वाढीची गरज

नवी दिल्ली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर(Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) म्हणाले की, सन 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 160 कोटींपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. यासाठी अन्नधान्याची वार्षिक गरज वाढून […]

संजय-लीला-भन्साळी-अजय-देवगनला-'गंगूबाई-काठियावाडी'-चित्रपटात-कास्ट-करत-आहेत
Featured

अजय देवगण आणि संजय लीला भन्साळी तब्बल 22 वर्षानंतर करणार एकत्र काम !

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूडचे दिग्गज चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali)आणि अभिनेता अजय देवगन(Ajay Devgn) तब्बल 22 वर्षानंतर एकत्र काम करणार आहेत. यासाठी तो आजपासून शूटिंगला सुरुवात करणार आहे. […]

कोरोना-विषाणूमुळे-बीसीसीआयला-गेल्या-वर्षातही-खूप-नुकसान
Featured

IPL 2021 : कोरोना विषाणूची वाढत्या संक्रमणामुळे बीसीसीआयची चिंता वाढली

नवी दिल्ली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन प्रीमियर लीगच्या(IPL) भारतात झालेल्या कार्यक्रमासंदर्भात बीसीसीआयच्या(BCCI) अडचणी वाढताना दिसत आहेत. यावर्षी बीसीसीआय मुंबई व महाराष्ट्रातील उर्वरित स्टेडियमवर आयपीएल आयोजित करण्याबाबत विचार करीत आहे. पण अलीकडेच महाराष्ट्रात […]

पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Featured

पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क)-: शहर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नाना हंडाळ (वय ४०) असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात ते पोलीस […]

आशियाई-खेळांमध्ये-शक्ती-प्रदर्शन
Featured

भारतीय धावपटू हिमा दासची पोलीस अधिकारी पदावर नियुक्ती

नवी दिल्ली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षी जुलै महिन्यात टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकांची अपेक्षा असलेल्या खेळाडुंपैकी एक म्हणजे हिमा दास. आसाम सरकारने त्यांना डीएसपी म्हणून नियुक्त केले आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील असलेल्या हिमा दासची […]

दुर्मिळ आजाराशी लढणाऱ्या चिमुकल्या तीराला दिलं 16 कोटींचं इंजेक्शन
महानगर

दुर्मिळ आजाराशी लढणाऱ्या चिमुकल्या तीराला दिलं 16 कोटींचं इंजेक्शन

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): दुर्मिळ आजार झाल्याने मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या तीरा कामत नावाच्या चिमुकलीला शुक्रवारी सकाळी 16 कोटीं रुपयांचे  इंजेक्शन देण्यात आलं. आता तिला 24 तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात […]