Tags :stock market

Featured

शेअर बाजारात (Stock Market) 8 महिन्यांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण

मुंबई, दि. 25 (जितेश सावंत):  मागील आठवड्यातील चांगल्या वाढीनंतर , 24 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात भारतीय भांडवली बाजारात घसरण होताना दिसली.निर्देशांक 2.5 टक्क्यांनी घसरले.या आठवड्यात सेन्सेक्स 1,530 अंकांनी घसरला, गेल्या 8 महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण ठरली. जागतिक बाजाराचे परिणाम,वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक दर वाढ दर्शवणारे फेड मिनिट्स , यामुळे FII ची झालेली विक्री, व […]Read More

अर्थ

Stock Market: शेअर बाजार 1000 अंकांनी का घसरला? पाच महत्त्वाचे

नवी दिल्ली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : BSE बेंचमार्क सेन्सेक्स सलग पाच सत्रांमध्ये 1,045 अंकांनी घसरला. आंतरराष्ट्रीय बाजारामुळे भारतीय शेअर बाजारावर वाईट परिणाम झाला आहे. परिणामी निफ्टी 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. BSE बेंचमार्क सेन्सेक्स 1,062 अंकांनी घसरून बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 343 अंकांनी घसरला. सेन्सेक्स 2.02 टक्क्यांनी घसरून 51,479 अंकांवर […]Read More

Featured

दलाल स्ट्रीटवर (Dalal Street) होळीचा जल्लोष

जितेश सावंत, मुंबई : गेल्या आठवड्यात भारतीय बाजारांनी सकारात्मक संकेतांच्या जोरावर ४ टक्के वाढीसह विजयी सिलसिला सुरू ठेवला याची प्रमुख कारणे,रशिया आणि युक्रेन यांच्यामधील शांतता चर्चेतील प्रगती , कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण तसेच १० आठवड्यांनंतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FIIs) खरेदी.व फेडचा 25bps ने दर वाढवण्याचा बाजाराला अनुकूल असा निर्णय. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया देखील वधारला. […]Read More

अर्थ

भांडवली बाजाराची (Stock Market) विक्रमी घोडदौड सुरूच. निफ्टी १६,५०० व

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात बाजाराने नवीन विक्रम प्रस्थापित केला. बाजारावर जागतिक संकेत,’बीएसई’ची स्मालकॅप  समभागांबाबत नवी नियमावली,वीकली एक्सपायरी,किरकोळमहागाईचादर(Retail inflation),औद्योगिक उत्पादन आकडे(IIPData),अमेरिकेतील महागाईचेआकडे(USInflation),यूकेचाजीडीपी(UK GDP),तिमाही निकाल(Quarterly results) या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी. The market set a new record this week. Read More

अर्थ

वैश्विक बाजारातील पडझडीमुळे सलग दुसऱ्या आठवड्यात भारतीय भांडवली बाजारात (StockMarket)

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजारावर फेडरल रिझर्व्हचे संकेत,अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथे डेल्टा विषाणूचा वाढत असलेला प्रभाव,हॉंगकॉंग मधील बाजाराची घसरण,जपान मधील ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेली आणीबाणी,युरोपियन सेंट्रल बँकेची पॉलिसी,रुपयातील चढउतार,कच्या तेलाचे (Crude oil) भाव,केंद्रीय मंत्रिमंडळातील बदल, पावसाने मारलेली दडी. या सगळ्याचा प्रभाव राहिला. या आठवड्यात बाजारात खूप चढउतार होते. येणाऱ्या काळात […]Read More

अर्थ

भांडवली(stock market )बाजारात प्रचंड चढउतार. डेल्टा विषाणू व क्रूड ऑइल

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :या आठवड्यात बाजारावर कच्या तेलाच्या(Crude oil) भावातील वाढ,अर्थमंत्र्यानी केलेल्या घोषणा,डेल्टा विषाणूचे सावट(Delta variant) व त्यामुळे काही देशात नव्याने जाहीर झालेले प्रतिबंध व डीसीजीआयने सिप्ला कंपनीला मॉर्डना कंपनीच्या लसीच्या आयातीची दिलेली परवानगी(DCGI nod to import Moderna’s Covid vaccine) या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर […]Read More

अर्थ

शेअर मार्केट (स्टॉक मार्केट) मध्ये रिझर्व्ह बँकेने (R.B.I) भरला जोश.

मुंबई, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात मोठ्या संख्येने कोरोनाने प्रभावीत होणारी रुग्णवाढ. महाराष्ट्रासारख्या देशाची आर्थिक राजधानी (financial capital) असलेल्या राज्यात सरकारद्वारा घातलेले नवीन निर्बंध. देशभरातील अनेक राज्यात जाहीर झालेला लॉकडाउन. तसेच रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेले पतधोरण (RBI Policy) या सगळ्याचा परिणाम या आठवड्यात बाजारावर झाला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार कोसळला. सेन्सेक्स १३०० अंकांनी घसरला Indian markets saw a knee-jerk […]Read More