मुंबई , दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अ भा किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात मत मांडले. तसेच त्या कायद्याविरोधात महाविकास आघाडी सरकारने पावसाळी अधिवेशनात ठराव संमत करावा, अशी मागणी केली. त्यावर तातडीने लक्ष […]Read More
मुंबई , दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारच्या 3 विवादित कृषी कायद्यांमध्ये जुजबी बदल करून, या कायद्यांमधील बहुतांशी तरतुदी राज्यात नव्या कायद्याच्या रूपाने किंवा विद्यमान कायद्यांमध्ये काही बदल करून लागू करण्याचे प्रयत्न महाराष्ट्र सरकारने सुरू केले आहेत. एकीकडे विवादित केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र मागच्या दाराने या कायद्यांमधील बहुतांश तरतुदी […]Read More
नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना संकटाच्या (Corona crisis)वेळी तेलासह इतर खाद्यपदार्थाच्या किंमतीही वाढत आहेत. आता सर्वसामान्यांना दुधासाठीही जास्त खर्च करावा लागणार आहे. अमूलने दुधाची किंमत प्रति लिटर 2 रुपयांपर्यंत वाढविली आहे. नवीन किंमती 1 जुलै 2021 पासून लागू होतील. याचा परिणाम गुजरात, दिल्ली, पंजाबच्या ग्राहकांवर होणार आहे. गुजरात मिल्क को-ऑपरेटिव मार्केटिंग […]Read More
नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साथीचा परिणाम झालेल्या क्षेत्रांना कर्ज (Loan) देण्याचा अलिकडचा निर्णय तसेच अन्य उपाययोजनांमुळे वित्तीय तूटीवर (Fiscal Deficit) 0.60 टक्क्यांचा अतिरिक्त परिणाम होईल. यामुळे बँकांना 70 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरलता सुविधा उपलब्ध होईल. एका अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पॅकेजची एकत्रित रक्कम 6.29 लाख कोटी रुपये होते The […]Read More
नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ईशान्य राज्यांतील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थाची निर्यात क्षमता वाढविण्याच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी ताज्या बर्मी द्राक्षांचा एक माल दुबईला पाठविला गेला आहे. या द्राक्षेला आसामी भाषेमध्ये ‘लॅटिको’ म्हणून ओळखले जाते. द्राक्षाची मालवाहतूक गुवाहाटी ते दुबई येथे हवाईमार्गाने करण्यात आली आहे. लॅटिको हे व्हिटॅमिन सी आणि लोहाने समृद्ध […]Read More
नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर सोमवारी अडीच वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचले. सकाळच्या व्यापारात कच्चे तेल प्रती बॅरल 76.60 डॉलरने विकले गेले, जे नंतर घसरुन प्रती बॅरल 75.98 डॉलरवर बंद झाले. तेल दलाल पीव्हीएमचे विश्लेषक स्टीफन ब्रेनॉक यांचे म्हणणे आहे की संक्रमणातील सुधारणा, वेगवान लसीकरण आणि उन्ह्याळ्यातील इंधनाची […]Read More
नवी दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्य स्थितीत सूरू असलेल्या कोरोना महामारीच्या विळख्यात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रिय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी विविध क्षेत्रांसाठी एकत्रितरित्या सहा लाख अठ्ठावीस हजार नवशे त्र्याण्णव (6,28,993)कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. वित्त मंत्र्यांनी आज नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. केंद्रिय […]Read More
नवी दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आता ज्या शेतकऱ्यांनी बनावट मार्गाने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana)लाभ घेतला आहे, त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. त्याची तपासणी सुरू झाली आहे. जर आपण चुकीच्या मार्गाने लाभ घेत असाल तर वार्षिक शेतीसाठी केवळ 6000 रुपयांची मदतच थांबविली जाऊ शकत नाही तर पूर्वी […]Read More
नवी दिल्ली, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक या दोन बँकांच्या खासगीकरणाचा (privatization of banks) मार्ग सरकारने जवळजवळ मोकळा केला आहे. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या एका बैठकीत यासंदर्भातील सर्व नियामक व प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. आता त्याच्या मंजुरीसाठी निर्गुंतवणूकीवरील मंत्रीगटासमोर किंवा पर्यायी यंत्रणेसमोर सादर केले जाईल. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात […]Read More
मुंबई , दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजारावर विदेशी गुंतवणूकदारांची(FII) विक्री,सरकारी बँकाचे खाजगीकरण,एकाच दिवशी लाखो व्यक्तींना लसीकरण करण्याचाविक्रम,मूडीजने ((Moodys)भारताच्या विकास दरात केलेली घट,मंथली एक्सपायरी,रुपयाची घसरण,रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा(AGM) या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर दीर्घकाळाकरीताच गुंतवणूक करावी.Sensex and Nifty hit record highs despite huge fluctuations […]Read More