लाईफस्टाइल

जिरे भात बनवा घरच्याघरी

मुंबई, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  जिरे भात तुम्ही बर्‍याचदा खाल्ला असेल पण आज आम्ही तुम्हाला जिरे भात बनवण्याची एक वेगळी रेसिपी सांगत आहोत जी वापरल्यास भात पूर्वीपेक्षा अधिक स्वादिष्ट होईल. चला, जिरे भात कसे […]

महानगर

लॉकडाऊन सोबत अर्थव्यवस्थेचाही आता विचार करा :अनंत गाडगीळ

मुंबई, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्य तसेच इतर संबंधित क्षेत्रातील तज्ञाच्या सल्यानुसार महाराष्ट्र शासनाने यापूर्वी लॉकडाऊन जाहीर केला व आता तो परिस्थितीमुळे वाढविला हे योग्यच होते. तथापि गेल्या ११ महिन्यात ४ महिने बाजारपेठा, दुकाने, व्यवसाय […]

महानगर

कोरोना काळात मुंबईची गती आणि विकासाचा वेग मंदावला नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेतही कडक निर्बंध असताना विकासाचा वेग मंदावला नाही. मुंबई शहराला दिशा आणि वेग देणाऱ्या नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्यात आल्याने मेट्रोचं काम आखीव […]

Locusts
ऍग्रो

‘यास’ आणि ‘तौक्ते’ वादळानंतर टोळधाडीचा धोका, प्रशासनाने सुरू केली तयारी!

नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लॉकडाऊनला सामोरे जाणाऱ्या शेतकर्‍यांना दोन चक्रीवादळ कोणत्याही आपत्तीपेक्षा  कमी नव्हते. अरबी समुद्रात(Arabian Sea) सर्वप्रथम भडकलेल्या वादळाने शेतकऱ्यांची पिके नष्ट केली. यानंतर, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या यास चक्रीय […]

मराठवाडा

शिवसेना आमदाराला ‘ते’ प्रकरण पडले महागात

औरंगाबाद, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना Shiv Sena आमदार प्रदीप जैस्वाल यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा आज सत्र न्यायालयाकडून ठोठावण्यात आली […]

पश्चिम महाराष्ट्र

२४ तासात ३९ किमीचा रस्ता बनवण्याचा विश्वविक्रम – ‘लिम्का बुक’मध्ये नोंद

पुणे, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने साताऱ्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान ३९.६५ किलोमीटरचा रस्ता २४ तासात तयार करत विश्वविक्रम स्थापित केला. या विश्वविक्रमातून महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉन […]

महानगर

बाललैंगिकतेचा प्रसार करणार्‍या ‘बॉम्बे बेगम’ वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी

मुंबई, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘नेटफ्लिक्स’ या ‘ओटीटी फ्लॅटफॉर्म’वर चालू असलेल्या ‘बॉम्बे बेगम’ या वेब सीरिजमध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी अश्‍लील छायाचित्र पहाणे, लहान मुलांनी अमली पदार्थांचे सेवन करणे आदी भडक आणि आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली […]

महानगर

फडणवीसांना जाणीवपूर्वक निमंत्रण न दिल्याबद्दल मेट्रो चाचणी कार्यक्रमावर प्रविण दरेकरांचा बहिष्कार तर भाजपातर्फे निषेध आंदोलन

मुंबई, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  पश्चिम उपनगरासाठी असलेल्या मेट्रो-२ आणि मेट्रो-७ या दोन्ही मेट्रो लाइनची चाचणी आज करण्यात आली. चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. उप मुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्रमाचे […]

महानगर

मुंबई वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास स्थायी समितीची मंजुरी

मुंबई, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  महापालिका क्षेत्रासाठीचा विकास आराखडा , ‘विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४’ नुसार महापालिका क्षेत्रातील वाहनतळ व्यवस्थापन विषयक बाबींसाठी वाहनतळ प्राधिकरणाची निर्मिती करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार वाहनतळ प्राधिकरण […]

महानगर

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले! : देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात यापुढे होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी एकही जागा राखीव असणार नाही. महाविकास […]