Month: September 2023

देश विदेश

पाकिस्तानातून होते भिकाऱ्यांची निर्यात

इस्लामाबाद, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंदी आणि महागाईचा कहर झालेल्या पाकिस्तानची आता अंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वेगळ्याच कारणामुळे नामुष्की झाली आहे. अरेबियामधील मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र मक्का मशिदीच्या दर्शनाला तीर्थयात्रीच्या व्हिसावर जाणारे अनेक पाकिस्तानी नागरिक भीक मागण्याचे काम करतात. परदेशातून अटक करण्यात आलेल्या एकूण भिकाऱ्यांपैकी ९० टक्के भिकारी पाकिस्तानातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे सौदी अरेबिया […]Read More

देश विदेश

Asian Games – मिश्र दुहेरी टेनिस आणि मेन्स स्क्वॅशमध्ये भारताला

हांगझोऊ, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एशियन गेम्स स्पर्धेचा आजचा सातवा दिवस भारतासाठी खूपच चांगला ठरला. एशियन गेम्स 2023 मध्ये भारतीय खेळाडूंकडून दिवसेंदिवस चांगली कामगिरी होत आहे. आज मेन्स स्क्वॅशच्या फायनल मॅचमध्ये भारतीय टीमने पाकिस्तानच्या टीमला पराभूत केलं आहे. भारतीय टीमने पाकिस्तानचा 2-1 ने पराभव करत गोल्ड मेडल पटकावलं आहे. तसेच आज रोहन बोपण्णा […]Read More

अर्थ

ऑनलाईन गेमिंग वर २८ टक्के GST लागू

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या दोन तीन वर्षांपासून देशात ऑनलाईन गेमिंगचे मोठेच पेव फुटले आहे. ऑनलाईन गेमिंगवर येत्या 1 ऑक्टोबरपासून 28 टक्के वस्तू आणि सेवा कर ( GST ) लागू होणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस एंड कस्टम्स ( CBIC ) चे चेअरमन संजय अग्रवाल यांनी सांगितले की गेमिंग कंपन्यांना यासाठी […]Read More

मनोरंजन

दिवाळीच्या मुहूर्तावर रिलिज होणार ‘श्यामची आई’ चित्रपट

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साने गुरुजी लिखित ‘श्यामची आई’ या अजरामर साहित्यकृतीवर आधारित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक सुजय सुनील डहाके यांनी नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लाँच केले. अमृता अरुण राव याचित्रपटाची निर्मिती करत आहेत. अभिनेता ओम भूतकर या चित्रपटात महत्त्वाची साने गुरुजींची भूमिका साकारत आहे. शार्व गाडगीळ बालकलाकार […]Read More

देश विदेश

दोन हजाराच्या नोटा बदलण्यास RBI कडून मुदतवाढ

नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नोटाबंदी नंतर मोठ्या उत्साहाने चलनात आणलेल्या २ हजाराच्या नवीन नोटा बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता. या नोटा बदलून घेण्याची मुदत आता रिझर्व बँकेने ७ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवून दिलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी ७ तारखेपर्यंत रु. २००० च्या नोटा बदलून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर ८ तारखेपासून आरबीआयच्या […]Read More

महानगर

शंकाकुशंका घेऊ नका, कुणबी प्रमाणपत्र घेणारच

जालना, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मराठा आरक्षणासाठी 45 बलिदान दिले आता एकही बलिदान देऊ देणार नाही आणि मराठा आरक्षणासाठीची ही संधी दवडायची नाही असे आज मनोज जरांगे पाटलांनी म्हटले आहे.आजपासून जरांगे पाटलांनी 13 दिवसांचा महाराष्ट्राचा दौरा सुरू केला .या दौऱ्यात त्यांनी सर्वात आधी अंबड मधील मराठा बांधवांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. आता […]Read More

Lifestyle

अंड्यासोबत एवोकॅडो टोस्ट

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  साहित्य: 1 पिकलेला एवोकॅडोसंपूर्ण धान्य ब्रेडचे 2 तुकडे2 मोठी अंडीचवीनुसार मीठ आणि मिरपूडपर्यायी टॉपिंग: चिरलेली कोथिंबीर, लाल मिरचीचे तुकडे किंवा गरम सॉससूचना: ब्रेडचे स्लाईस तुमच्या हव्या त्या प्रमाणात कुरकुरीत टोस्ट करा.ब्रेड टोस्ट करत असताना, अंडी फोडा. मंद उकळण्यासाठी एक भांडे पाणी आणा आणि व्हिनेगरचा एक स्प्लॅश घाला. उकळत्या पाण्यात […]Read More

देश विदेश

G-20 साठी सुशोभित करण्यात आलेल्या दिल्लीची अल्पावधीतच दूरावस्था

नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 9-10 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्ली येथे अत्यंत दिमाखदार स्वरूपात G-20 शिखर परिषद आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने दिल्लीचे सुशोभिकरण करण्यात आलो होते. यासाठी सुवडामारे ३२ कोटी रुपये खर्च आला होता. मात्र आता हे सुशोभिकरणाचे काम अगदीच तकलादू असल्याचे समोर येत आहे. परिषद उलटून पंधरवडा उलटत नाही तोच […]Read More

पर्यटन

लक्ष्मण झुला आणि राम झुला यांचे घर

ऋषिकेश, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  प्रेक्षणीय स्थळे आणि साहस या दोन्ही गोष्टी तुमच्या मनात असतील, तर ऑक्टोबरमध्ये ऋषिकेशला येणे हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. ऋषिकेश हे पवित्र शहर अनेक पूजनीय मंदिरे, घाट आणि प्रसिद्ध – लक्ष्मण झुला आणि राम झुला यांचे घर आहे. भारताची योग राजधानी मानल्या जाणार्‍या, ऋषिकेश साहसी प्रेमींसाठी वेगवेगळ्या मार्गांची ऑफर […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती केली. Prof. Prakash Mahanavar Appointed as Vice Chancellor of Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University डॉ. प्रकाश महानवर (जन्म:०१.०६.१९६७) सध्या […]Read More