प्रवीण महाजन यांना मानद डॉक्टरेट 
Featured

प्रवीण महाजन यांना मानद डॉक्टरेट 

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जल अभ्यास, डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कारार्थी प्रवीण महाजन यांना सनराईज युनिव्हर्सिटी, अलवर, राजस्थान तर्फे जल क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. अलवर येथे  […]

Sanjay Raut taken into custody by ED...
Breaking News

संजय राऊत यांना घेतले ईडीने ताब्यात…

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुंबईतल्या घरावर आज सकाळीच ईडीने धाड मारून त्यांना सायंकाळी ताब्यात घेतले असून उशिरापर्यंत त्यांच्या अटकेची प्रक्रिया पार पडेल. आज सकाळपासूनच राऊत यांच्या घराची […]

CWG 2022
Breaking News

CWG 2022: जेरेमी लालरिनुंगाला 67 किलोमध्ये सुवर्ण

नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या(Commonwealth Games) तिसऱ्या दिवशी भारताला दुसरे सुवर्णपदक मिळाले. जेरेमी लालरिनुंगाने पदार्पण करत कॉमनवेल्थ गेम्समध्ये 67 किलो वजनी गटात एकूण 300 किलो वजन उचलून इतिहास रचला. […]

शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख
Breaking News

शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदी केदार दिघे

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडून ठाणे जिल्हा प्रमुखपदी केदार दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . केदार हे दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. अनिता बिर्जे […]

Breaking News

देशातील प्रत्येक व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार ईडीला..

बीड, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  देशातील प्रत्येक नागरिकाची चौकशी करण्याचा अधिकार ईडीला आहे. असे म्हणत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर प्रतिक्रिया दिलीय. त्याचबरोबर […]

Breaking News

संजय राऊत यांच्या घरी ईडी दाखल, मोठा बंदोबस्त…

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुंबईतल्या घरावर ईडीने धाड मारली असून सकाळपासून राऊत यांच्या घराची झाडाझडती सुरू केली आहे. ईडीचे अधिकारी आज सकाळी ७ च्या सुमारास राऊत यांच्या […]

Coastal Road
Breaking News

‘कोस्टल रोड’ दुस-या बोगद्याचे १००० मीटरचे खोदकाम पूर्ण

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘सुखाचा प्रवास, मोकळा श्वास’ असे घोषवाक्य असणारा आणि मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ व वेगवान करण्यासह प्रदूषण नियंत्रणास हातभार लावणा-या ‘मुंबई सागरी किनारा मार्ग’ या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने नुकताच […]

35-foot Tiranga flag
Breaking News

कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी बनविला ३५ फुटाचा भव्य तिरंगा ध्वज …

सोलापूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित हर घर झेंडा उपक्रमाच्या जागृतीसाठी सोलापूरातील कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी तब्बल 35 फुटाचा भव्य भारतीय तिरंगा ध्वज तयार केला आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण […]

Pink toilets
पश्चिम महाराष्ट्र

महापालिका क्षेत्रात उभारले जाणार महिलांसाठी “पिंक टॉयलेट”.

सांगली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेच्या वतीने महिलांसाठी “पिंक टॉयलेट” उभारण्यात येणार आहेत.महापालिकेच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून हा प्रस्ताव […]

गडचिरोली
Breaking News

वैद्यकीय अधिकाऱ्यासह ३ जणांना नक्षली साहित्यासह अटक…

गडचिरोली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातल्या अतिदुर्गम आणि नक्षल्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या कमलापूर मधून प्रशासनाला हादरवणारी घटना समोर आली आहे. कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैैद्यकीय अधिकारी, तसेच रुग्णालयातील दोन […]