कोरोनामधून बरे झाल्यानंतर हृदयविकाराचा धोका जास्त
Featured

कोरोनामधून बरे झाल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यांत हृदयविकाराचा धोका जास्त

लंडन, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना (Corona) मधून बरे झाल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यात हृदयविकाराचा झटका (heart attack) येण्याचा आणि स्ट्रोकचा धोका तीन पटीने वाढतो. हा दावा लॅन्सेट पत्रिकेमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात करण्यात आला आहे. […]

अर्थव्यवस्थेची पुनर्प्राप्ती होईपर्यंत सरकारला आर्थिक सहाय्य सुरु ठेवावे लागेल - गीता गोपिनाथन
Featured

अर्थव्यवस्थेची पुनर्प्राप्ती होईपर्यंत सरकारला आर्थिक सहाय्य सुरु ठेवावे लागेल – गीता गोपिनाथन

मुंबई, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेचा परिणाम लक्षात घेता आर्थिक धोरणाद्वारे (economic policy) देण्यात येणारा दिलासा कायम ठेवणे आवश्यक आहे असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केले आहे. […]

डेल्टा प्रकाराबाबत अमेरिकेच्या अहवालात भीतीदायक इशारा
Featured

डेल्टा प्रकाराबाबत अमेरिकेच्या अहवालात भीतीदायक इशारा

न्यूयॉर्क, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूच्या (corona virus) डेल्टा प्रकाराबाबत (Delta variant) अमेरिकन सरकारच्या एका अहवालात भीतीदायक इशारा जारी करण्यात आला आहे. या अहवालात असे लिहिले आहे की डेल्टा प्रकार विषाणूच्या अन्य सर्व ज्ञात […]

लशींचा प्रभाव कमी झाल्यामुळे सामुहिक रोग प्रतिकारशक्ती अद्याप ठरली नाही
Featured

लशींचा प्रभाव कमी झाल्यामुळे सामुहिक रोग प्रतिकारशक्ती अद्याप ठरली नाही

वॉशिंग्टन, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना (corona) साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात लशींद्वारे (Vaccines) सामुहिक रोग प्रतिकारशक्ती (Herd Immunity ) निर्माण करण्याचे उपाय केले जात आहेत. या पार्श्वभुमीवर अनेक लोक किती लोकसंख्येला लस दिल्यानंतर आपण सामुहिक […]

इंडोनेशियात मुलांसाठी कोरोना ठरतोय प्राणघातक
Featured

इंडोनेशियात मुलांसाठी कोरोना ठरतोय प्राणघातक

जकार्ता, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इंडोनेशियात (Indonesia) कोरोना (corona) साथ मुलांसाठी (children) प्राणघातक ठरत आहे. याठिकाणी अलिकडच्या आठवड्यात या धोकादायक विषाणूमुळे शेकडो मुलांनी आपला जीव गमावला आहे. मृत्यु झालेल्यांमध्ये पाच वर्षाखालील अनेक मुलांचा समावेश असल्याचे […]

कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आणखी एक धोकादायक आजार
Featured

कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आणखी एक धोकादायक आजार

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथ हे आपत्तीचे दुसरे नाव आहे. कोरोना संसर्गातून बरे झालेल्या अनेक लोकांना इतर गंभीर आजार होत आहेत. काळी बुरशी, पांढरी बुरशी, पिवळी बुरशी, मेंदूचे आकुंचन, हाडे मोडणे यानंतर […]

महानगर

राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा तूर्तास निर्णय नाही 

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनाची दुसरी लाट corona second wave अद्याप पूर्ण ओसरली नसून तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने राज्यात लागू असलेले निर्बंध शिथिल न करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात […]

एचआयव्ही रूग्णला कोरोना संसर्ग झाल्यास धोकादायक प्रकाराचा धोका
Featured

एचआयव्ही रूग्णाला कोरोना संसर्ग झाल्यास धोकादायक प्रकाराचा धोका

जोहान्सबर्ग, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेवटच्या टप्प्यातील एचआयव्ही संसर्ग (HIV infection) असलेल्या रूग्णांमध्ये, कोरोनाच्या (corona) बीटा प्रकारामुळे अशी परिस्थिती उद्भवू शकते जी सार्स-कोव्ह -2 (SARS cov-2) मध्ये धोकादायक प्रकाराच्या विकासाला जन्म देऊ शकते. दक्षिण आफ्रिकेच्या […]

तीन चतुर्थांश कंपन्या मालमत्ता विक्रीसाठी असहाय्य
Featured

तीन चतुर्थांश कंपन्या मालमत्ता विक्रीसाठी असहाय्य

नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (Corona) कहरामुळे केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर तीन चतुर्थांश कंपन्याही आपली संपत्ती विकण्यासाठी (disinvestment) असहाय्य झाल्या आहेत. सल्लागार कंपनी ईवाय (EY) ने केलेल्या वार्षिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे […]

pravin darekar
महानगर

बंडातात्या कराडकर यांची अटक म्हणजे महाविकास आघाडीकडून वारकरऱ्यांची मुस्कटदाबी :प्रविण दरेकर 

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना संसर्गामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकारनं पायी वारीला परवानगी नाकारली आहे. मात्र, पायी वारी व्हायला हवीचं, अशी भूमिका वारकऱ्यांनी घेतली असताना आज पायी चालत पंढरीकडे निघालेले कीर्तनकार […]