Tags :onion-price

ऍग्रो

कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज मुदत

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी ३ एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत अर्ज करावे असे आवाहन पणन संचालक यांनी केले आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार मध्ये, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे १ फेब्रुवारी ते ३१ […]Read More

राजकीय

शेतकरी नुकसान आणि कांदा खरेदी यावर विधानसभेत गदारोळ

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे त्यामुळे सर्व कामकाज बाजूला सारून यावर चर्चा करावी आणि सरकारने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी नियम ५७ अन्वये नाना पटोले यांनी केली , अध्यक्षांनी ती नाकारली , त्यावर विरोधक आक्रमक झाले , यावर मुख्यमंत्र्यानी उत्तर दिलं […]Read More

राजकीय

कांदा खरेदी केंद्रे आता बाजार समितीच्या आवारातही

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजवर नाफेड मार्फत १८,७४३ क्विंटल कांदा खरेदी करण्यात आली आहे, ही खरेदी केंद्रे बाजार समितीत ही सुरू करण्याच्या सूचना दिल्या जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली . छगन भुजबळ यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता, त्याला बाळासाहेब थोरात आणि सुनील केदार यांनी […]Read More

महानगर

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभेत गोंधळ

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात कांदा , हरभरा , सोयाबीन , कापूस, द्राक्ष याचे उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत , सरकारने तातडीने दखल घेतली पाहिजे, नाफेड ला कांदा खरेदी करायला सांगा अशी मागणी अजित पवार यांनी नियम ५७ अन्वये सर्व कामकाज बाजूला ठेऊन यावर चर्चा केली पाहिजे असा स्थगन प्रस्ताव त्यांनी मांडला. भाजपाच्या […]Read More

Featured

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! वाढू लागले कांद्याचे भाव….

नवी दिल्ली, दि. 14  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव येथे असूनही गेल्या दीड महिन्यापासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाल्याची चर्चा आहे. एका दिवसात एक लाखांहून अधिक कांद्याची आवक झाली आहे. या हंगामात आतापर्यंत कांद्याची आवक होण्याचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत, याशिवाय हवामानातील बदलामुळे अशा परिस्थितीत विक्रमी […]Read More

ऍग्रो

कांद्याची किंमतीबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दर 4393 रुपये क्विंटलपर्यंत

नवी दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांद्याची किंमत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. देशातील सर्वात मोठ्या कांदा उत्पादक राज्याच्या मंडईंमध्ये त्याची घाऊक किंमत 4393 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचली आहे. हे या हंगामातील सर्वोच्च मूल्य आहे. आता शेतकऱ्यांना आशा आहे की किंमत आणखी वाढेल, ज्यामुळे त्यांचे नुकसान भरून निघेल. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे […]Read More

ऍग्रो

Onion Prices : कोरोनामुळे आशियातील सर्वात मोठे कांदा बाजार बंद,

नवी दिल्ली, दि. 17(एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादित क्षेत्र असलेल्या नाशिकच्या मंडई ला कोरोना संसर्गामुळे 22 मे पर्यंत बंद केली आहेत. यामध्ये लासलगाव, पिंपळगाव बसवंत, नाशिक, कळवण, चांदवड, देवला, सटाणा, नामपूर, निफाड, विंचूर, येवला, मनमाड, अभोना आणि उमराणे आदींचा समावेश आहे. लासलगाव ही आशियातील सर्वात मोठी कांदा मंडी आहे. त्या बंद […]Read More