मुंबई, दि. 31( एमएमसी न्युज नेटवर्क) : चारित्र्याच्या संशयावरून दोन सहकाऱ्यांच्या मदतीने सुनेची हत्या करून तिचा मृतदेह समुद्रात फेकून देणाऱ्या सासऱ्यासह पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. कमल राय , प्रदीप गुप्ता व कृष्णा सिंह असे […]
मुंबई, दि.31 ( एमएमसी न्युज नेटवर्क) : कोविड काळामध्ये सेवा देणारे पालिका कर्मचार्यांना देण्यात येणारा ३०० रुपये कोविड भत्ता १ जानेवारीपासून बंद करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. पालिका आयुक्तांचा हा निर्णय म्हणजे कर्मचार्यांचा विश्वासघात […]
नवी मुंबई, दि. 31(एमएमसी न्युज नेटवर्क) : विनापरवाना पिस्तोल बाळगणाऱ्या इसमास वाशी पोलिसांनी अटक केली आहे. अमितकुमार अशोक झा (वय २७) असे त्याचे नाव असून तो नवी मुंबई येथील अरिहंत शरण बिल्डींग , सेक्टर नं […]
नवी मुंबई, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : पत्रकार दिनाचे औचित्य साधून एकविसाव्या शतकातील एकविसावे वर्ष: आव्हाने या विषयावर विभागीय माहिती कार्यालय कोकण विभाग यांच्या सहकार्याने नवी मुंबई प्रेस क्लब व नवी मुंबई युनियन ऑफ […]
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2020 हे वर्ष चित्रपटांसाठी खूप निराशाजनक वर्ष होते. कोरोनामुळे, टाळेबंदीमुळे बर्याच मोठ्या चित्रपटांचे शूटिंग थांबवावे लागले आणि अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ठकलावी लागली, पण आता वर्ष संपायला […]
नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वयाच्या 64 व्या वर्षी ओडिशाचे जय किशोर प्रधान देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षेत समाविष्ट झालेल्या एनईईटी परीक्षेत सामील झाले आणि परीक्षेत उत्तीर्ण होऊन लोकांसमोर एक आदर्श उदाहरण […]
नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स परीक्षा पुढच्या वर्षी जानेवारी 2021 मध्ये घेण्यात येत आहे. मुख्य परीक्षा त्याची दुसरी फेरी आहे.. यानंतर यूपीएससी पर्सनॅलिटी टेस्ट नावाचा तिसरा टप्पा आहे. […]
नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकर्यांच्या कृषी कायद्याला होणारा विरोध यावर, केंद्र सरकार वारंवार त्यांना हे हमी देण्याचे आश्वासन देत आहे की हा कायदा त्यांच्या भल्याचाच आहे पण शेतकरी या मागण्या मागे […]
नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेलबर्न टेस्ट जिंकून भारताने पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या (आयसीसी) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यात खेळण्याच्या शर्यतीत स्वत:ला कायम ठेवले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या प्रसिद्धीनुसार […]
पूर्णिया, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मोहनी पंचायतीमधील पशुपालक दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत. त्याचबरोबर स्वयंरोजगारालाही प्रोत्साहन देत आहेत. कसबा गटातील मोहनी पंचायत येथील पशुपालक युवा राजद चे जिल्हाप्रमुख नवीन यादव हे न केवळ […]