Month: December 2020

अर्थ

#आशियाई विकास बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेच्या अंदाजात केली सुधारणा

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशियाई विकास बँकेने (एडीबी) गुरुवारी भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातल्या आपल्या अंदाजात सुधारणा करत सांगितले की आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान 8 टक्क्यांची घट पहायला मिळु शकते, याआधी ती नऊ टक्के घसरणार असल्याचे सांगण्यात आले होते. एडीबीने सप्टेंबर महिन्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थे संदर्भात अंदाज व्यक्त केला होता की चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये देशाची […]Read More

अर्थ

#रोजंदारीवरील मजूरांना बनवले संचालक, प्राप्तिकर विभागाने जप्त केला 170 कोटी

नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्राप्तिकर विभागाने स्टील उत्पादनांची निर्मिती करणार्‍या ओडिशा मधील औद्योगिक समुहावर छापेमारी करुन 170 कोटी रुपयांचा काळा पैसा जप्त केला आहे. या व्यतिरिक्त कंपनीमध्ये असे संचालकही पकडले गेले आहेत जे प्रत्यक्षात रोजंदारीवरील कामगार होते. सीबीडीटीने मंगळवारी सांगितले की, समुहाच्या राउरकेला आणि त्याच्या आसपासच्या ठिकाणांवर अधिकार्‍यांनी 3 डिसेंबरला छापे टाकले होते. […]Read More

अर्थ

#पतमानांकन संस्था फिच ने भारताच्या जीडीपी अंदाजात केली सुधारणा

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था (रेटिंग एजन्सी) फिचने चालू आर्थिक वर्ष 2020-21 साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) अंदाजात सुधारणा केली आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 9.4 टक्क्यांनी घसरेल असा फिच चा अंदाज आहे. याआधी फिचने भारतीय अर्थव्यवस्थेत 10.5 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तविला होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत भारतीय […]Read More

अर्थ

#आयसीआयसीआय बँकेने सुरु केले ‘आयमोबाईल पे’ , आता वेगवेगळ्या पेमेंट

मुंबई,दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बॅंकेने आज आपले मोबाइल बँकिंग अॅप ‘आयमोबाईल’ ची नवीन आवृत्ती ‘आयमोबाईल पे’ सुरू केली. यासोबतच बँकेचा फिनटेक व्यवसायात प्रवेश झाला. बँकेच्या या नवीन अॅपद्वारे बँकेच्या कोणत्याही ग्राहकाला पेमेंट आणि बँकिंग सारख्या सेवा मिळतील. हे पेमेंट अ‍ॅप ग्राहकांना कोणतेही यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) आयडी किंवा व्यापारी देय देणे, विजेची […]Read More

अर्थ

#द्वेषामुळे 2010 नंतर 2020 पर्यंत अर्थव्यवस्थेची घसरण – जागतिक बँकेच्या

नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञ कौशिक बसु यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत सांगितले आहे की 2010 मध्ये जी अर्थव्यवस्था दहा टक्क्यांपर्यंत सकारात्मक होती, ती 2020 पर्यंत दहा टक्के नकारात्मक झाली आहे. त्यांनी म्हटले आहे की ही एक अत्यंत दुर्मिळ परिस्थिती आहे, ज्यामुळे जगभरातील तज्ञ चिंतित आहेत. त्यांनी सांगितले […]Read More

अर्थ

#भारतीय अर्थव्यवस्थेत लवकरच सुधारणा होणार ?

नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची घोषणा करताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी चालू आर्थिक वर्षासाठीचा (२०२०-२१) भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाज व्यक्त केला. दास यांनी सांगितले की पुढच्या तिमाहीत देशाची जीडीपी वाढ नाकारात्मक वरुन सकारात्मक होण्याची अपेक्षा आहे. आरबीआयने पुढच्या तिमाहीसाठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवून 0.10 […]Read More

अर्थ

#कर्मचारीच खरेदी करणार एअर इंडिया ?

नवी दिल्ली,दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सुमारे 90,000 कोटी रुपयांहून अधिक कर्जात बुडालेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला आता अडचणींमधून वर येण्यासाठी कर्मचार्‍यांचा एक गट उपयुक्त ठरू शकतो. एका माध्यमातील वृतामध्ये सांगण्यात आले आहे की एअर इंडियाचे काही कर्मचारी आर्थिक भागीदारांसोबत निविदेत भाग घेऊ शकतात. केंद्र सरकारही दीर्घ काळापासून एअर इंडियातील निर्गुंतवणुकीची तयारी करत आहे. कोरोना […]Read More

अर्थ

# टाटा आणि बिगबास्केट मध्ये सुमारे 10 हजार कोटींच्या कराराबाबत

मुंबई, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बिगबास्केट 18 हजारांहून अधिक उत्पादनांची विक्री करतो. अलीकडेच त्याचे एकूण व्यापार मूल्य एक अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले. टाटा समूह सध्याच्या गुंतवणूकदारांकडून 50-60 टक्के हिस्सा खरेदी करू शकेल. ऑनलाइन किराणा कंपनी बिगबास्केटमध्ये जवळपास 80 टक्के भागीदारीसाठी टाटा समूह आधीसूनच सुरु असलेल्या वाटाघाटीच्या अंतिम टप्प्यात आहे. ही हिस्सेदारी सुमारे 1.3 अब्ज डॉलर्सची (9.57 […]Read More

अर्थ

जीएसटी संकलन सलग दुसर्‍या महिन्यात 1 लाख कोटी रुपयांच्या वर

नवी दिल्ली दि.2(एमएमसी न्यूज नेटवर्क)- सरकारची वस्तू व सेवा कराची (जीएसटी) वसुली नोव्हेंबरमध्ये 1.04 लाख कोटी झाली आहे. अर्थ मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली. मात्र ऑक्टोबरच्या तुलनेत जीएसटी महसूलाच्या आकडेवारीत किरकोळ घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ती 1.05 लाख कोटी रुपये होती. चालू आर्थिक वर्षात जीएसटीचे एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त संकलन झालेला हा […]Read More

ऍग्रो

#शेतकरी आंदोलनाचा दिल्लीवर परिणाम, भाजीपाला आणि फळांचा पुरवठा प्रभावित !

नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क)  :  गेल्या पाच दिवसांपासून सिंहू व टिकरी सीमेजवळील शेतकऱ्यांच्या निदर्शनांमुळे इतर राज्यातून दिल्लीला भाजीपाला आणि फळांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आझादपूर मंडईमध्येही त्याचा पुरवठा अर्धवटच होत आहे. मर्यादित पुरवठ्यामुळे हंगामी भाजीपाल्याचे दर 50 रुपयांवरून शंभर रुपयांवर गेले असल्याचे दिल्लीच्या इतर भागातील विक्रेत्यांनी सांगितले. ते म्हणाले की, पंजाब, हरियाणा, हिमाचल […]Read More