लाईफस्टाइल

श्वासाचे हे व्यायाम रोगप्रतिकारक्षमता वाढवतील

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): आपण दिवसातून सुमारे 25 हजार वेळा श्वास घेतो, पण शरीरातील या महत्त्वाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी अनेक लोक काहीच करत नाहीत. ब्रीद-द न्यू सायंस ऑफ ए लॉस्ट आर्टचे लेखक जेम्स […]

लाईफस्टाइल

आहारात बदल करण्याची वेळ : मकरसंक्रांती पासून आहार आणि जीवनशैलीत होतात बदल सुरू

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): मकर संक्रांत…. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. हेमंत ऋतू संपत असतानाच शिशिर ऋतुची सुरुवात होत आहे. हेमंत ऋतूमध्ये थंडी जास्तकाळ असते, तर […]

लाईफस्टाइल

जीवनशैलीमुळे होणारे आजार आता आयुर्वेदाने दूर होऊ शकतात

मथुरा, दि. 14 (एम एम सी न्यूज नेटवर्क) कोरोनाशी होणाऱ्या लढ्यात जगाला आयुर्वेदाने मोठ्ठा दिलासा दिला. या काळात आयुर्वेदिक औषध घेणाऱ्या लोकांमधील रोगप्रतिकार शक्ती वाढली असल्याचे आढळले असून कोरोनाशी लढतांना त्याचा उपयोग झाल्याचे समोर आले […]

लाईफस्टाइल

पिझ्झा खाण्याचे शौकिन असाल तर जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): सध्याच्या काळात युवा वर्गात पिझ्झा खूपच लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळते. वाढदिवसाला होणाऱ्या पार्ट्यांपासून वीकेंडला होणाऱ्या पार्ट्यांमध्ये लोक पिझ्झा आवर्जून मागवत असतात. काही लोक तर खूपच जास्त प्रमाणात पिझ्झा खात […]

लाईफस्टाइल

उत्तर प्रदेशात किन्नरांच्या संख्येत दर वर्षी 3000ची वाढ

उत्तर प्रदेश, दि. 12 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): किन्नर समाजाबद्दल लोकांमध्ये नेहमीच कुतूहल राहिलं आहे. पण अलीकडच्या काळात त्यांच्याबद्दलच्या लोकांच्या मतामध्ये सकारात्मक बदल दिसू लागला आहे. त्यांच्या वास्तविक परिस्थितीबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केल्यास त्यांच्या जगण्यातील नवीन […]

लाईफस्टाइल

मूत्रपिंड निरोगी राखण्यासाठी या गोष्टींवर लक्ष द्या  

मुंबई, दि. 11 (एम एम सी न्युज नेटवर्क) 2021 या वर्षाची सुरुवात झाली आहे. यावर्षी आपले आरोग्य चांगले राखण्याला लोकांचे प्राधान्य असेल. कोरोना महामारीच्या परिणामामुळे हा बदल झाला आहे. यापूर्वी लोक आपल्या आरोग्याबाबत इतके जागरुक […]

लाईफस्टाइल

वेट लॉस स्टोरी: महिलेने केले 30 किलो वजन कमी

फिटनेस जर्नी शृंखलेमधील आजची आमची गोष्ट आहे गृहिणी, दिव्या बर्मन यांची, ज्यांनी तंदुरुस्त होण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. वजन कमी करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनशैली मध्ये कायकाय बदल केले चला पाहूया.   मुंबई, दि. 9 (एमएमसी न्‍यूज […]

लाईफस्टाइल

तुमचा मूड आणि मानसिक स्वास्थ्य (mental health) सांभाळण्यासाठी करा महत्वाचे 7 बदल

मुंबई दि. ८ (एमएमसी न्‍यूज नेटवर्क) : आहार आणि जीवनशैलीमध्ये काही गुणात्मक बदल आणून मनोदशा आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होऊ शकते. तज्ज्ञांनी योग्य मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी लाइफस्टाइलमध्ये खालील बदल सुचविले आहेत….. नैसर्गिकरीत्य मूड सुधारणे:- […]

लाईफस्टाइल

जीवनशैलीत सुधारणा आणि आहारात काही गोष्टींचा समावेश करून मधुमेहावर मिळवता येऊ शकते नियंत्रण

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क) : मधुमेहाच्या रुग्णांची संख्या जगभर दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परंतु यावर नियंत्रण मिळविणे फार अवघड नाही. रक्तातील ग्लुकोज म्हणजे शर्करेचे प्रमाण अधिक असण्याच्या विकाराला डायबिटीज म्हणजे मधुमेह असे म्हटले […]

लाईफस्टाइल

स्वच्छतेला जीवनशैलीचा एक भाग बनवा आणि आजारांना दूर ठेवा

नवी दिल्‍ली, दि. 6 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क) : आपण जागरूक आणि दक्ष राहिलो तर अनेकदा आपले मोठे नुकसान होण्यापासून वाचते. आपल्या या गुणांमुळे आपण मोठ्यातील मोठ्या समस्येला सामोरे जाऊ शकतो. सध्या आपल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान […]