Tags :Indian Economy

अर्थ

भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढणार

मुंबई, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था (Indian economy) जगात सर्वात वेगाने वाढेल. तर जपानची (Japan) अर्थव्यवस्था सर्वात कमी दराने वाढेल. जागतिक बँकेने हा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, आर्थिक सर्वेक्षणात भारत सरकारने जागतिक बँकेपेक्षा अधिक वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. 2021-22 मध्ये म्हणजेच एप्रिल 2021 ते मार्च 2022 या […]Read More

अर्थ

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अर्थतज्ञांनी व्यक्त केले हे मत

नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी सांगितले की, कोविड-19 (Covid-19) साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या अडथळ्यातून भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) “बऱ्याच प्रमाणात” सावरली आहे. त्याचबरोबर ही सुधारणा सुरु राहून 7 ते 8 टक्के विकास दर पुन्हा पूर्ववत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पनगढिया यांनी सुचवले की सरकारने आता 2022-23 […]Read More

Featured

रघुराम राजन यांनी सरकारला दिला हा सल्ला

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी सांगितले आहे की भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian economy) सरकारने आपला खर्च काळजीपूर्वक निश्चित केला पाहिजे जेणेकरून कोणतीही मोठी तूट होणार नाही. आपल्या स्पष्ट मतांसाठी ओळखले जाणारे, राजन यांनी असेही सांगितले की कोरोना विषाणू साथीचा परिणाम झालेल्या […]Read More

Featured

कोरोनाच्या सावटामधून अर्थव्यवस्था बाहेर पडणार

मुंबई, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) पुढील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 7.6 टक्के दराने वाढेल. इंडिया रेटिंग अँड रिसर्चने (India Ratings) हा अंदाज व्यक्त केला आहे. संस्थेने सांगितले की जवळजवळ दोन वर्षांच्या अंतरानंतर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) अर्थपूर्ण विस्तार होईल. 2022-23 मध्ये वास्तविक जीडीपी 2019-20 (कोविडपूर्व पातळी) पेक्षा 9.1 टक्के जास्त […]Read More

अर्थ

अर्थतज्ञ आशिमा गोयल यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल व्यक्त केले हे मत..

नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) सदस्या आशिमा गोयल यांचे म्हणणे आहे की, भारताच्या अर्थव्यवस्थेचा (Indian Economy) विकास दर (Growth rate) जगात सर्वाधिक असेल. त्या म्हणाल्या की भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू सामान्य होत आहे, परंतु क्षेत्रांसाठी प्रोत्साहन आणि समर्थन सुरूच राहील. त्यांनी सांगितले की सरकारकडून आगामी अर्थसंकल्पात ‘सशक्त’ मार्गावर […]Read More

Featured

भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत गोल्डमन सॅक्सने वर्तवला हा अंदाज

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वॉल स्ट्रीट ब्रोकरेज गोल्डमन सॅक्सने (Goldman Sachs) वित्तीय वर्ष 2022 मध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 9.1 टक्के वर्तवला आहे. 2020 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian economy) 7 टक्क्यांनी मोठी घसरण झाली होती. आता भारतीय अर्थव्यवस्थे संदर्भात जाहीर केलेल्या आपल्या अहवालात, गोल्डमन सॅक्सने 2021 मध्ये अर्थव्यवस्था 8 टक्के आणि […]Read More

अर्थ

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने सुधारणेच्या मार्गावर

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साथीच्या आजाराच्या उद्रेकातून सावरल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) झपाट्याने सुधारण्याच्या मार्गावर आहे. त्याचे बहुतेक क्षेत्र कोरोनापूर्व पातळीच्या जवळ पोहोचले आहेत. नॅशनल काउन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) (NCAER) ने गुरुवारी अर्थव्यवस्थेवरील मासिक आढाव्यात म्हटले आहे की, अपेक्षेपेक्षा चांगले वित्तीय परिणाम आणि जीएसटी संकलन, वीजेचा वापर आणि मालवाहतुकीत झालेली वाढ […]Read More

अर्थ

चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 9.5 टक्के रहाणार

नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) 9.5 टक्के दराने वाढेल. स्विस ब्रोकरेज कंपनी यूबीएस सिक्युरिटीज (UBS Securities) इंडियाच्या अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7.3 टक्क्यांनी घसरली होती. स्विस ब्रोकरेज कंपनी यूबीएस सिक्युरिटीज इंडियाच्या अहवालात असे म्हटले आहे की […]Read More

Featured

भारतीय अर्थव्यवस्था 8.3 टक्के दराने वाढणार

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक बँकेचे (World Bank) म्हणणे आहे की सार्वजनिक गुंतवणूकीत झालेली वाढ आणि उत्पादन वाढीस देण्यात आलेले प्रोत्साहन यामुळे भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) 2021-22 मध्ये 8.3 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, परंतू 2021 च्या सुरुवातीला साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे ती आधीच्या अंदाजापेक्षा कमी आहे. जागतिक बँकेचे (World Bank) मुख्य अर्थतज्ज्ञ (दक्षिण आशिया) […]Read More

Featured

कोरोना लाटेच्या दबावातून अर्थव्यवस्था पूर्णपणे बाहेर- अर्थ मंत्रालयाचा दावा

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय अर्थव्यवस्था कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेच्या दबावातून पूर्णपणे बाहेर आली आहे आणि महागाई (Inflation) वगळता प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने सुधारणा होत आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या आर्थिक अहवालात अर्थ मंत्रालयाने (finance ministry) म्हटले आहे की कर संकलनापासून ते खर्च आणि निर्याती पर्यंत प्रत्येक क्षेत्रात घडामोडी वाढल्या आहेत. लसीकरणाची गती वेगवान असेल […]Read More