क्रीडा

या दिवशी होणार IPL 2023 साठी मिनी लिलाव

मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात उतरलेल्या 991 पैकी 87 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. मिनी लिलाव प्रक्रिया कोची येथे 23 डिसेंबरला पार पडणार आहे. एकूण 991 खेळाडूंपैकी 714 खेळाडू भारतीय […]

क्रीडा

जाणून घ्या IPL च्या नियमातील महत्त्वाचा बदल

मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन वर्षाची चाहुल लागत असताना आता देशात IPL चे वारे वाहू लागले आहेत. त्यासाठीच्या लिलावाची देखील जोरदार तयारी सुरू आहे. त्यात आज आयपीएल  गव्हर्निंग काउंसिलमध्ये दीर्घ चर्चेनंतर स्पर्धेसाठी एक […]

क्रीडा

या आहेत भारतीय ऑलिंम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष

मुंबई,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘पायोली एक्सप्रेस’  म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रसिद्ध धावपटू आणि विद्यमान खासदार पी. टी. उषा  या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए)पहिली महिला अध्यक्ष होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची 27 नोव्हेंबरची […]

क्रीडा

ऋतुराज गायकवाडचा जागतिक विक्रम

अहमदाबाद,दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संघातील सलामीचा युवा फलंदाज ऋतूराज गायकवाडने आज एका षटकात सात षटकार ठोकून जागतिक विक्रम केला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. महाराष्ट्र संघाचा […]

क्रीडा

फुटबॉल विश्वचषकात चेन्नई सुपर किंग्जची हवा

मुंबई,दि.२६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीयांचा क्रिकेटप्रेम जगाच्या पाठीवर कोठे प्रकट होईल त्याचा काही नेम नाही. कतार येथे सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज चा धोनीचे नाव असलेला टिशर्ट घातलेल्या क्रिकेट चाहत्याचा फोटो […]

क्रीडा

सोलापूरच्या जलतरणपटू कीर्तीचा जागतिक विक्रम

मुंबई,दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोलापूरची 16 वर्षीय जलतरणपटू कीर्ती नंदकिशोर भराडीया हिने काल अरबी समुद्रात सलग ७ तास २२ मिनिटे पोहून ३८ किमी अंतर कापत विश्वविक्रम केला आहे. वरळी सी लिंक ते गेट […]

कतार येथील फिफा वर्ल्ड कपच्या तयारीसाठी घामाबरोबरच वाहिले आहे हजारोंचे रक्त...
Breaking News

कतार येथील फिफा वर्ल्ड कपच्या तयारीसाठी घामाबरोबरच वाहिले आहे हजारोंचे रक्त…

कतार, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बहुचर्चित फिफा वर्ल्ड कपला कालपासून सुरुवात झाली आहे. फिफा वर्ल्ड कपचे यजमानपद कतारकडे आहे. २९ दिवसांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी गेल्या १२ वर्षांपासून कतारमध्ये तयारी सुरू आहे. परंतु दरम्यान, एका रिपोर्टमधून […]

क्रीडा

आशिया चषक टेबल टेनिस स्पर्धेत मनिका बत्राची दिमाखदार कामगिरी

बँकॉक, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्रा ही १.६३ कोटी रुपयांच्या बक्षीस रक्कम असलेल्या आशिया कप स्पर्धेत अंतिम चारमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिला उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या चौथ्या […]

क्रीडा

उद्यापासून महिनाभर फिफा फुटबॉल विश्वचषक

दोहा,कतार, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील फुटबॉल रसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या FIFA विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा  उद्घाटन सोहळा २० नोव्हेंबर उद्या (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता)  दोहा येथील अल बायत स्टेडियमवर रंगणार आहे. या निमित्ताने […]

Breaking News

खेळाडू कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी लवकरच

पुणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र राज्य पोलीस दलामार्फत ७१ वी अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धेला पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या वानवडी इथल्या मैदानावर सुरुवात झाली.या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ […]