मुंबई, दि.30(एमएमसी न्यूज नेटवर्क) : रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार २ मे रोजी हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लाॅक घेतला आहे. या कालावधीत हार्बर मार्गावरील लोकल उशीराने धावत असून मेन […]
मुंबई, दि.30(एमएमसी न्यूज नेटवर्क) : महापालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यक्षेत्रातील बाबुलनाथ मंदिराजवळील संस्कृती हॉलमध्ये कोविड प्रतिबंध विषयक नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा आयोजित केल्या प्रकरणी संबंधित सभागृहावर रुपये ५० हजार दंड आकारणी करण्यात आली आहे. तसेच […]
मुंबई, दि.30(एमएमसी न्यूज नेटवर्क) : सायन पनवेल महामार्गावर वाशीकडे जाणाऱ्या वाहीनीवर जकात नाक्याजवळ धोकादायक स्थितीमध्ये पार्कीग केलेल्या डंपरला पाठीमागून मोटरसायकल धडकल्याने झालेल्या अपघातात एका २८ वर्षीय तरुणाचा मूत्यु झाला. विकास तुकाराम धामणकर असे अपघातात मुत्यूमुखी […]
मुंबई, दि.30(एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिप्ला फार्मा कंपनी (CIPLA PHARMA COMPANY ) मध्ये डिस्ट्रीब्युटर असल्याचे सांगून रेमदडेसिवीर व टोसिलिझुमब ( Remdesivir & Tocilirumab) या सारख्या औषधाची आवश्यकता असलेल्या व्यक्तिंना वेगवेगळया अकाउंटवर पैसे भरण्यास सांगून फसवणूक […]
मुंबई, दि.30(एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्यालाही निरोगी आणि चवदार पदार्थ खाऊन दिवसाची सुरवात करायची असेल तर नाश्ता मेनूमध्ये ओट्स इडलीचा नक्कीच समावेश करा. हे खाल्याने आपल्याला दिवसभर भूक लागत नाही.(Make tasty and nutritious oats idli) […]
नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तीन कृषी कायदे (agricultural laws)रद्द करण्यासाठी आंदोलन करणारे शेतकरी 1 मे किसान-मजदूर एकता दिवस म्हणून साजरे करतील. त्यासाठी किसान मोर्चा व कामगार संघटनांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. […]
उत्तराखंड, दि.30(एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसर्या लाटेमुळे, संक्रमित लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. या साथीमुळे देशातील बर्याच राज्यांत लॉकडाउन व नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आता पर्यटनावरही याचा व्यापक परिणाम होऊ […]
नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयपीएल 2021 (IPL 2021) कोरोनामुळे बंद दरवाज्या मागे आयोजित केले जात आहे. खेळाडू बायो बबलमध्ये थांबले आहेत आणि प्रेक्षक स्टेडियममध्ये सामना पाहण्यास असमर्थ आहेत. दरम्यान, इंग्लंडचा माजी […]
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूविरूद्ध लढा देत आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येकजण कोरोनापासून वाचण्यासाठी लसीची वाट पाहत आहे. कोविड-19 च्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील नोंदणीची प्रक्रिया 28 एप्रिलपासून सुरू झाली […]
नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शाळांना फेरअर्ज सादर करण्याची मुदत वाढविली आहे. आता शाळा संलग्नतेसाठी 30 जूनपर्यंत अर्ज सादर करता येतील. यासाठी त्यांना लेट फी भरावे लागणार […]