Month: April 2021

अर्थ

कमी झाली बेरोजगारी: मार्चमध्ये बेरोजगारीचा दर घटला

नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिड (Covid-19) संसर्गाच्या आथिर्क वर्ष 2020-21 ने जाता जाता रोजगाराच्या (Employment) आघाडीवर एक चांगली बातमी दिली आहे. गेल्या महिन्यात, देशात बेरोजगारीची (Unemployment) पातळी घसरून 6.52 टक्के झाली, म्हणजे 10,000 कामगारांपैकी 652 कामगार बेरोजगार होते. फेब्रुवारीमधील बेरोजगारीचा आकडा 6.90 टक्के होता. व्यवसाय आणि आर्थिक संशोधन संस्था सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन […]Read More

ऍग्रो

हरियाणामध्ये शेतकरी आंदोलन चळवळीची तयारी, उद्या शहाबाद मधील महापंचायत 

नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय कृषी संघटनेने तीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ आंदोलन वेगवान केले आहे. त्यासाठी आता दलितांना चळवळीशी जोडण्याची तयारी सुरू आहे. त्याच योजनेवर काम करीत असताना, भाकियू ने 3 एप्रिल रोजी शहाबादमधील उधमसिंह स्मारक संकुलात दलित आणि किसान महापंचायत बोलावल्या आहेत. या महापंचायतीत जास्तीत जास्त लोकांना निमंत्रण देण्यासाठी गावांमध्ये […]Read More

अर्थ

आर्थिक सुधारणा आणि धोरणातील हस्तक्षेपामुळे बँकांची कर्ज क्षमता दहा टक्क्यांनी

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक सुधारणा (Economic reforms) आणि धोरणात्मक हस्तक्षेपामुळे (Strategic intervention) बँकांची कर्ज देण्याची क्षमता 2021-22 दरम्यान दुप्पट होऊन ती 10 टक्क्यांवर जाईल. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस अनुत्पादक मालमत्ता (NPA) 10.5 ते 11 टक्क्यांच्या पातळीवर जातील जे सुरुवातीच्या अंदाजापेक्षा कमी आहे. पतमानांकन संस्था क्रिसिलने (CRISIL) आपल्या अहवालात म्हटले आहे की 2021-22 […]Read More

ऍग्रो

PM KISAN : शेतकऱ्यांच्या खात्यात आठवा हप्ता येणार, या यादीमध्ये

नवी दिल्ली, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत आठवा हप्ता लवकरच देशातील 11 कोटी 74  लाख शेतकऱ्यांना मिळणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आठवा हप्ता आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2021 रोजी शेतकऱ्यांना  मिळू शकेल. या पीएम किसान योजनेअंतर्गत या हप्त्यात 2 हजार […]Read More

अर्थ

ऑनलाईन व्यवहारांवर प्रक्रिया करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मुदत वाढवली

नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आवर्ती ऑनलाईन व्यवहारांवरील (recurring online transactions) प्रक्रियेसाठीची अंतिम मुदत वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट 2019 मध्ये आवर्ती ऑनलाईन व्यवहारांवरील ई-आदेश प्रक्रियेसाठी एक चौकट जारी केली होती. हे सुरुवातीला कार्ड आणि वॉलेट्सवर लागू होते, परंतु नंतर जानेवारी 2020 मध्ये वाढवून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) (UPI) व्यवहारही […]Read More