इमारत विभागाला भ्रष्टाचाराची किड
महाराष्ट्र

इमारत विभागाला भ्रष्टाचाराची किड; फाईल सरकवण्यासाठी २५ लाखांचे वजन

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या इमारत विभागात पोस्टींग हवी असल्यास १ कोटींची बोली लागते. तर फाईल पुढे सरकवण्यासाठी २५ लाखांचे वजन ठेवावे लागते, असा गंभीर आरोप पालिका विरोधी पक्षनेते रविराजा […]

अग्निप्रतिबंधक उपाययोजनांबाबत अक्षम्य हलगर्जीपणा निदर्शनास आल्‍यानंतर; 'त्या' रुग्णालये,नर्सिंग होम, प्रसुतीगृहांचे परवाने, प्रमाणपत्र रद्द करा - भाजप
महानगर

अग्निप्रतिबंधक उपाययोजनांबाबत अक्षम्य हलगर्जीपणा निदर्शनास आल्‍यानंतर; ‘त्या’ रुग्णालये,नर्सिंग होम, प्रसुतीगृहांचे परवाने, प्रमाणपत्र रद्द करा – भाजप

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): अग्निप्रतिबंधक उपाययोजनांबाबत अक्षम्य हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास येईल, अशी रुग्णालये, प्रसुतीगृहे, नर्सिंग होम यांचे परवाने, नोंदणीकृत प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करण्यात यावीत, अशी मागणी भाजपातर्फे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौर किशोरी […]

शालेय शिक्षण शुल्क संदर्भात बैठक संपन्न
Featured

शालेय शिक्षण शुल्क संदर्भात बैठक संपन्न

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क प्राप्त झालेला आहे. प्रत्येकाला शिक्षण मिळालेच पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे कोव्हीड 19 च्या प्रार्दुभावाने शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याच्या शालेय फी संदर्भात फारच […]

लाख रुपयांची लाच घेताना शाखा अभियंताला रंगेहाथ पकडले
महानगर

लाख रुपयांची लाच घेताना शाखा अभियंताला रंगेहाथ पकडले

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): म्हाडा (MHADA) अंतर्गत असलेल्या इमारत दुरुस्ती बांधकाम केलेल्या थकीत बिलाची रक्कम मंजुर करण्याकरीता फिर्यादीकडे एक लाख रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या द्वितीय श्रेणी शाखा अभियंताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. […]

पिस्तुल व दोन जिवंत काडतुसांसह आरोपी अटकेत
महानगर

पिस्तुल व दोन जिवंत काडतुसांसह आरोपी अटकेत

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): मुंबई शहर व उपनगरातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आरोपी आसिफ अब्दुल रहेमान शेख (वय 22) रा. भगतसिंग नगर झोपडपट्टी, धारावी याच्याकडून एक भारतीय बनावटीचे मॅगझिनसहित स्वयंचलित पिस्तुल व […]

गिग अर्थव्यवस्थेद्वारे ९ कोटींना मिळू शकतो रोजगार
Featured

गिग अर्थव्यवस्थेद्वारे ९ कोटींना मिळू शकतो रोजगार, आणि जीडीपीमध्ये पडू शकते सव्वा टक्क्यांची भर

नवी दिल्ली, दि.३१, (एमएमसी न्यूज नेटवर्क)-: भारतात बिगरशेती (Non-farm) क्षेत्रात ९ कोटी लोकांना रोजगार पुरवण्याचे आणि त्याचबरोबर सकल देशान्तर्गत उत्पन्नात १.२५ टक्क्यांची वाढ करण्याचे सामर्थ्य गिग अर्थव्यवस्थेत (Gig Economy) असल्याचे काल प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात […]

1700-महिला-सैनिकांचा-समावेश-करण्याची-योजना
महिला

यावर्षी सैन्यदलाला महिला सैनिकांची प्रथम तुकडी मिळणार, बेंगळुरूमध्ये सुरु आहे प्रशिक्षण 

नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय सैन्याला(Indian Army) यंदा महिला सैनिकांची पहिली तुकडी मिळणार आहे. बंगळूरमध्ये महिला सैनिकांच्या पथकासाठी सैन्य दलाचे पोलिस (सीएमपी) कडक प्रशिक्षण घेत आहे. सन 2017 मध्ये, जवानांना म्हणजेच […]

शेतकरी-संघटना
ऍग्रो

किसान मोर्चा : मे महिन्यात काढणार संसदेवर मोर्चा, KMP Expressway 10 एप्रिलला रोखला जाईल

नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीच्या (Delhi)सीमेवर शेतकर्‍यांची हालचाल चार महिन्यांहून अधिक काळ सुरू आहे. दरम्यान, आज संयुक्त किसान मोर्चाने(Kisan Morcha) असे म्हटले आहे की आंदोलन करणारे शेतकरी 10 एप्रिल रोजी केएमपी […]

स्कूल-एज्युकेशनची-स्थापना
शिक्षण

दिल्ली शिक्षण मंडळाच्या अंतर्गत मुलांचे 360 डिग्री मूल्यमापन केल्यास, रटाळ पॅटर्न बदलू शकेल

नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली सरकारच्या दिल्ली बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनची पहिली बैठक दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पहिल्या बैठकीच्या अजेंड्यात सोसायटी नोंदणी अधिनियम, 1860 अंतर्गत दिल्ली बोर्ड ऑफ […]

"खिसा" या लघुपटासाठी दिग्दर्शक राज मोरे यांना राष्ट्रीय पुरस्कार
Featured

“खिसा” या लघुपटासाठी दिग्दर्शक राज मोरे यांना राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकाविणाऱ्या “खिसा” या लघुपटाने (Short Film) ६७ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही आपल्या नावावर केला आहे. Non Featured Film Category-Short Film या कॅटेगिरीत दिग्दर्शक राज प्रीतम […]