Tags :Narendra-Modi

ट्रेण्डिंग

जपानी पंतप्रधानांनी मोदींसह घेतला पाणीपुरीचा आस्वाद

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान फुमियो किशिदा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी किशिदा यांनी पंतप्रधान मोदींसोबत भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतला. मोदी आणि किशिदा यांचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यामध्ये जपानचे पंतप्रधान मोदी लस्सी बनवताना आणि पाणीपुरी खाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कमधील आहे. मोदी आणि किशिदा […]Read More

ट्रेण्डिंग

आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त पंतप्रधानांनी केले टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या ग्लोबल मिलेट्स (भरड धान्ये) परिषदेचे उद्घाटन केले. दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन केंद्र (IARI) कॅम्पसमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष 2023 वर टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण केले. पंतप्रधानांनी बायर-सेलर मीट आणि प्रदर्शनाचेही […]Read More

अर्थ

राज्यांतर्गत पारेषण व्यवस्था- हरित ऊर्जा मार्गिका टप्पा-2 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची

450 गिगावॉटच्या स्थापित अक्षय ऊर्जा क्षमतेचे उद्दिष्ट 2030 पर्यंत पूर्ण करण्यास या योजनेमुळे मदत मिळेल नवी दिल्ली, दि. 06  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक विषयांशी संबंधित मंत्रिमंडळ समितिच्या आज झालेल्या बैठकीत, हरित ऊर्जा मार्गिका- टप्पा दोन ला मंजूरी देण्यात आली. राज्यांतर्गत पारेषण व्यवस्थेसाठी ही योजना राबवली जाणार असून त्याअंतर्गत, सुमारे […]Read More

Featured

PM मोदी सरयू कालवा प्रकल्पाचे करणार उद्घाटन, 14 लाख हेक्टर

नवी दिल्ली, दि. 11  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्याला भेट देणार आहेत. पीएम मोदी दुपारी एक वाजता सरयू कालवा राष्ट्रीय प्रकल्पाचे उद्घाटन करतील. या योजनेचा फायदा 26 लाख शेतकऱ्यांना होणार असून 14 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राला सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम सन 1978 मध्ये […]Read More

ऍग्रो

Kisan Andolan : शेतकरी नेते दर्शनपाल आणि राकेश टिकैत यांच्या

नवी दिल्ली, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारने वर्षभरापूर्वी आणलेले तीनही केंद्रीय कृषी कायदे पूर्णपणे मागे घेतले असले तरी शेतकरी संघटना 29 नोव्हेंबरला संसदेवर मोर्चा काढणार आहेत. अशा परिस्थितीत संसद अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांचा हा प्रयत्न केंद्र सरकारची चिंता वाढवणारा ठरणार आहे. त्यासाठी दिल्ली-एनसीआरच्या चार सीमेवर (सिंघू, टिकरी, गाझीपूर आणि शाहजहांपूर) शेतकऱ्यांची […]Read More

Featured

Farmers Protest: ‘शेतकरी आंदोलन लगेच माघार घेणार नाही’ : राकेश

नवी दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील सत्ताधारी नरेंद्र मोदी(Narendra Modi) सरकारने वर्षभरानंतर तीनही केंद्रीय कृषी कायदे पूर्णपणे मागे घेण्याची घोषणा केली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी याची घोषणा केली. त्याच वेळी, दिल्ली-यूपीच्या गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत(Rakesh Tikait) यांनी प्रतिक्रिया देताना […]Read More

Featured

विपणन हंगाम 2022-23 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी)

नवी दिल्ली, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील  आर्थिक व्यवहारविषयक  मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) (CCEA) रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) 2022-23 साठी सर्व  रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली आहे.   शेती उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य आणि किफायतशीर भाव मिळावा यासाठी सरकारने रब्बी विपणन हंगाम  2022-23 साठी रब्बी […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांना स्वस्त खते देण्याची सरकारची नवीन योजना

नवी दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय रसायन व खत मंत्री मनसुख मंडावीया (Mansukh Mandavia)यांनी खत उत्पादन क्षेत्रात भारत स्वावलंबी होण्याच्या तयारीचा आढावा घेतला. मंडावीया म्हणाले की, रामगुंडम प्रकल्प सुरू झाल्यामुळे देशात प्रतिवर्षी 12.7 लाख मेट्रिक टन स्वदेशी यूरियाचे उत्पादन सुरू झाले असून यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या स्वप्नाला युरिया […]Read More

Featured

कोरोनाच्या दुसर्‍या लाटे दरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 80 कोटी

नवी दिल्ली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील नरेंद्र मोदी(Narendra Modi) सरकारने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. देशातील 80 कोटी लोकांना दोन महिन्यांसाठी मोफत रेशन देण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मे आणि जूनमध्ये 5 किलो धान्य लाभार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहे. या कामासाठी भारत […]Read More