करिअर

रेल्वे, भारतीय सेना, आरबीआयसह 16 विभागांमध्ये रिक्त जागा

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या तरुणांना 6 महिन्यांत केंद्र आणि राज्य सरकारच्या 16 विभागांमधील 60 हजारांहून अधिक पदांसाठी भरती परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. दहावी पास ते पदवीधर उमेदवार […]

Delays in RBI digital currency
Featured

डिजिटल चलन सुरू होण्यास होऊ शकतो विलंब

मुंबई, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या क्रिप्टोकरन्सीबाबतच्या भूमिकेमुळे या मालमत्ता वर्गासाठी सरकारच्या प्रस्तावित कायद्याला विलंब होऊ शकतो. ते म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन […]

RBI On Digital Currency
Featured

डिजिटल चलनावर काय म्हणाले शक्तीकांत दास

मुंबई, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 2022-23 या आर्थिक वर्षात डिजिटल चलन (Digital Currency) सुरू करण्याच्या अर्थसंकल्पीय घोषणेनंतर काही दिवसातच भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे की केंद्रीय बँक त्यासाठी घाई करू […]

RBI Fined Eight Cooperative Banks
Featured

आठ सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेकडून दंड

मुंबई, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नियामक अनुपालनातील त्रुटींबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आठ सहकारी बँकांना दंड (fined) ठोठावला आहे. सोमवारी ही माहिती देताना, मध्यवर्ती बँकेने सांगितले की, ‘संचालक, नातेवाईक आणि फर्म/संस्था, ज्यामध्ये त्यांना स्वारस्य आहे’ […]

RBI To Set Up New Fintech Department
Featured

नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने घेतला हा निर्णय

नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सुमारे तीन वर्षांपूर्वी आर्थिक तंत्रज्ञानासाठी युनिट स्थापन केल्यानंतर आता रिझर्व्ह बँक (RBI) लवकरच फिनटेक विभाग (Fintech Department) सुरू करणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या एका अंतर्गत परिपत्रकात याचा खुलासा करण्यात आला […]

RBI Report on Fiscal Deficit
Featured

वित्तीय तूटीबाबत रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली ही शंका

नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूटीचे (Fiscal Deficit) लक्ष्य गाठण्याबाबत शंका व्यक्त केली आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) 6.8 टक्क्यांपर्यंत […]

RBI Report On Banking Sector
Featured

बँकाच्या अनुत्पादित मालमत्ता कमी होत आहेत

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील बँकांच्या अनुत्पादित मालमत्तांमध्ये (Non-Performing Assets) घट झाली आहे. बँकांच्या अनुत्पादित मालमत्ता मार्च 2021 मध्ये 8.2 टक्क्यांवरून कमी होऊन 7.3 टक्के आणि सप्टेंबर 2021 मध्ये 6.9 टक्क्यांवर आल्या आहेत. […]

RBI foreign exchange reserves latest update
Featured

सलग चौथ्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात घट

नवी दिल्ली, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात (foreign exchange reserves) सलग चौथ्या आठवड्यात घसरण सुरू आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आकडेवारीनुसार, 17 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा 16 कोटी […]

RBI extends Tokenisation
Featured

रिझर्व्ह बँकेने टोकनायझेशनची मुदत वाढवली

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): क्रेडिट आणि डेबिट कार्डसह ऑनलाइन पेमेंट व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) टोकन प्रणाली (Tokenisation) लागू करण्याची अंतिम मुदत 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही […]

New Rules Of RBI for card payment
Featured

कार्ड पेमेंटसाठी रिझर्व्ह बँकेने आणला हा नियम

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ग्राहकांचा डेटा अधिक सुरक्षित करण्यासाठी 1 जानेवारीपासून रिझर्व्ह बँकेचा (RBI) एक नवा नियम लागू होणार आहे. नवीन नियमानुसार, येत्या वर्षाच्या सुरुवातीला डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंटच्या (card payment) नियमांमध्ये […]