Month: May 2024

Lifestyle

उकडलेल्या आवळ्यांचं लोणचं

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  १० मिनिटे लागणारे जिन्नस:  आवळेलाल मोहरीलाल तिखटमीठहिंगहळदसाखरलिंबूरस क्रमवार पाककृती:  १. आवळे अगदी थोडं पाणी घालून उकडून घ्यायचे.(मी फ्रोझन वापरले म्हणून कुकरात एक शिट्टी काढली. ताजे घेतले तर दोन काढाव्या लागतील कदाचित.)२. उकडलेल्या आवळ्यांतल्या बिया काढून टाकायच्या. त्यांच्या फोडी हातानेच सुट्या होतात.३. आवळ्यांना सुटलेलं पाणी निथळून […]Read More

पर्यटन

अनेक प्रेमकथांची साक्षीदार, व्हिक्टोरिया मेमोरिअल

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रतिष्ठित व्हिक्टोरिया मेमोरिअल हे केवळ शहराचे प्रमुख स्थान नाही; कोलकात्यातील जोडप्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे ज्यांना त्यांचे प्रेम अनोख्या पद्धतीने साजरे करायचे आहे. ही जादू-बांधणी करणारी रचना, सौंदर्याचा एक ओड, प्रशस्त हिरवीगार हिरवळीने वेढलेली आहे जी अनेक प्रेमकथांची साक्षीदार राहिली आहे. एकदा तुम्ही या भव्य स्मारकाच्या आत असलेल्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडल्या दगडी मूर्ती

सोलापूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तळघरात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट प्रवेश करून पाहणी केली. यानंतर या तळघरात काही मूर्ती आढळून आल्या आहेत. सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या दगडी मूर्ती, नाणी हे आता तळघरातून बाहेर काढण्यात आले आहे. याबाबत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने हे सध्या मूर्तींची पाहणी करून अभ्यास […]Read More

खान्देश

मुलीच्या वस्तीगृहांना यापुढे अहिल्यादेवींचे नाव…

अहमदनगर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लोकमाता आणि राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांचे कार्य आदर्शवत आहे. त्यामुळे राज्यभरातील मुलींच्या वस्तीगृहांना अहिल्यादेवींचे नाव दिले जाईल तसेच सर्व शासकीय दस्तावेजामध्ये अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी असा उल्लेख केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जामखेड तालुक्यातील चौंडी येथे केली. धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. […]Read More

देश विदेश

8 राज्यांतील 57 लोकसभा जागांवर उद्या मतदान

नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूक-2024च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या (1 जून) 7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोन केंद्रीय मंत्री आरके सिंह आणि अनुराग ठाकूर रिंगणात आहेत. तर ४ कलाकार- कंगना रणौत, रवी किशन, पवन सिंह, काजल निषाद हेदेखील […]Read More

देश विदेश

चालू आर्थिक वर्षात विकासदर 8.2 टक्के राहण्याचा अंदाज

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन किंवा GDP 7.8% ने वाढला. आर्थिक विकास दर 8.2% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Q4 FY24 GDP वृद्धी डेटा आज संध्याकाळी 5:30 वाजता प्रसिद्ध करण्यात आला आणि विविध सर्वेक्षणांनी अशी अपेक्षा केली होती की भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर […]Read More

अर्थ

RBI ने ब्रिटनमधून भारतात आणले १०० टन सोने

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI ने गेल्या चार महिन्यांत २४ टन सोने खरेदी केली आहे. आता RBI ने ब्रिटनमधून 100 टनांहून अधिक सोने आपल्या देशातील राखीव ठेवींमध्ये हस्तांतरित केले आहे. आरबीआयने 1991 नंतर पहिल्यांदाच एवढे सोनं आपल्या स्थानिक रिझर्व्हमध्ये ठेवलं आहे. येत्या काही महिन्यांत 100 टन सोने देशात येऊ शकते. ताज्या आकडेवारीनुसार […]Read More

देश विदेश

उत्तर कोरियाकडून 10 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी

प्योंगयांग, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर कोरियाने काल पूर्व समुद्रात (जपान समुद्र) 10 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. काल सकाळी 6.14 वाजता उत्तर कोरियाच्या सुनान भागातून क्षेपणास्त्रे डागण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाने उत्तर कोरियावर अण्वस्त्र आणि बॅलिस्टिक शस्त्रांच्या चाचणीबाबत निर्बंध लादले आहेत. तरीही तो सातत्याने क्षेपणास्त्राच्या चाचण्या करत आहे. दक्षिण कोरिया आणि जपानच्या सैन्याने या […]Read More

ट्रेण्डिंग

आयकर घोटाळ्यात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या पतीच्या नावे कोट्यवधीची माया

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ईडीने मुंबईमधुन 263 कोटींच्या प्राप्तिकर परतावा फसवणूकीच्या हायप्रोफाईल प्रकरणाची पोलखोल केली आहे. या प्रकरणी मुंबईतील महिला IPS अधिकाऱ्याचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना अटक केली होती. या प्रकरणात ईडीला आता मुंबई आणि ठाणे येथे त्यांच्या नावे असलेल्या 14 फ्लॅट्सची कागदपत्रे सापडली आहेत. यामध्ये वरळीतील तीन हजार चौरस फूट आणि […]Read More

महाराष्ट्र

एसटीचा ७६ वा वर्धापन दिन प्रत्येक बसस्थानकावर उत्साहात साजरा होणार

मुंबई दि.31(एम एमसी न्यूज नेटवर्क) : १ जून १९४८ ला पुणे-अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली. त्या निमित्ताने दरवर्षी १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. उद्या १ जून रोजी एसटीच्या सर्व बसस्थानकांवर प्रवासी व सर्व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून शुभेच्छा देण्यात येणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त सर्व बसस्थानके रांगोळी काढून, फुला […]Read More