
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक; कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सव
कोल्हापूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वास्तूकौशल्याचा अनोखा आविष्कार असणारा साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या किरणोत्सवास कालपासून प्रारंभ झाला. आज दुसऱ्या दिवशी सायंकाळी सूर्यास्त समयी सूर्य किरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला. […]