महानगर

10 लाखाच्या खंडणीसाठी 13 वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना अटक

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): १० लाखाच्या खंडणीसाठी एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलाचे क्राईम पेट्रोल बघून अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना मालाड पोलिसांनी गजाआड केले. दिव्यांशू माताभीक विश्वकर्मा (२१) व शेखर अंगनुप्रसाद विश्वकर्मा (३५) अशी […]

महानगर

कल्याण रेल्वे स्थानक परिसर सुधारणा, स्मार्ट सिटी कंट्रोल सेंटरचे मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते ऑनलाईन उद्घाटन

ठाणे, दि. 25 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): कल्याण डोंबिवली शहरातील सर्व पायाभूत सुविधांबरोबरच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली लोकहिताची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. सर्व विकासकामे जलदगतीने पूर्ण करुन लवकरात लवकर त्यांचे लोकार्पण करण्यात […]

ऍग्रो

#आयएसआय आणि खलिस्तानी संघटनांची शेतकऱ्यांच्या ‘ट्रॅक्टर रॅली’वर नजर, यंत्रणा सतर्क

नवी दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन महिन्यांपासून कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढत आहेत, ज्यामुळे सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, परंतु बदनामी करण्याच्या […]

क्रीडा

#145 वर्षांच्या कसोटी इतिहासात प्रथमच इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध केला हा विक्रम  

नवी दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत असे काही घडले होते जे यापूर्वी कोणत्याही कसोटी सामन्यात कधी झाले नव्हते. गॉलमध्ये खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या […]

महिला

#आंध्रप्रदेशात आशा कर्मचारीच्या मृत्यूमुळे खळबळ, 19 जानेवारीला देण्यात आली होती कोरोनाची लस

अमरावती, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात 19 जानेवारी रोजी लसीकरण केलेल्या 44 वर्षीय आशा कामगार विजयालक्ष्मी यांचे रविवारी निधन झाले. त्यांचा मृत्यू लसीमुळे झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणात […]

शिक्षण

#यूपी सरकारची स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग सुविधा देण्याची घोषणा

नवी दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग सुविधा देण्याची घोषणा केली. ‘अभ्युदय’ या मोफत कोचिंग सुविधेचे नाव […]

करिअर

#राष्ट्रीय पर्यटन दिन : प्रवास आणि पर्यटनाची आवड असणाऱ्यांना करियरसाठी हे उत्तम क्षेत्र

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): आज राष्ट्रीय पर्यटन दिवस; दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून पाळला जातो. भारतातली विविधता आणि अनेक संस्‍कृती पाहण्‍याच्‍या निमित्ताने देशी तसेच परदेशी पर्यटकांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक […]

मनोरंजन

#कन्नड अभिनेत्री जयश्री यांचा संशयास्पद मृत्यू

नवी दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  सन 2020 हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत वाईट असल्याचे सिद्ध झाले आहे. मागील वर्षी या उद्योगाने अनेक प्रसिद्ध तारे गमावले. सन 2021 सुरू होवून आता 25  दिवसच झाले […]

महानगर

प्रजासत्‍ताक ते आत्‍मनिर्भरता : प्रोजे‍क्‍ट आत्‍मनिर्भरताच्‍या माध्‍यमातून सिग्‍नल शाळेच्‍या पालकांचा अनोखा प्रवास

ठाणे, दि. 25 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): कोविड काळानंतरचे जग नव्‍याने उभे राहत असतांना प्रस्‍तापितांना देखील नवे मार्ग चोखाळावे लागले आहेत. सिग्‍नल शाळेच्‍या मुलांच्‍या पालकांनी बनवलेले गजरे, वेण्‍या आता विकल्‍या जात नाहीत मग त्‍यांनीही प्रजासत्‍ताक दिनापासून […]

पर्यटन

#हरिद्वार कुंभमेळ्यासाठी केंद्रसरकारचे निर्देश जारी; भक्‍तांना कोरोना नसल्याचं प्रमाणपत्र सोबत असणे अनिवार्य

देहरादून, दि. 25 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): येत्या 27 फेब्रुवारी ते 30 एप्रिल दरम्यान प्रस्तावित हरिद्वार महाकुंभ मेळ्याची तयारी जोरात सुरु असतानाच या मेळ्यासाठीची नियमावली केंद्र सरकारच्या स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने जारी केली आहे. यानुसार […]