Tags :GST collection

Featured

जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत जीएसटी संकलन कमी

नवी दिल्ली, दि.02 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फेब्रुवारीमध्ये जीएसटी संकलन (GST Collection) वार्षिक आधारावर 18 टक्क्यांनी वाढून 1.33 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अर्थ मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. या दरम्यान कोविड-19 महामारीच्या तिसऱ्या लाटेमुळे जीएसटी संकलनावर परिणाम झाला. जानेवारी 2022 मध्ये जीएसटी संकलन 1,40,986 कोटी रुपये होते. त्यादृष्टीने फेब्रुवारीचे संकलन मागील महिन्याच्या तुलनेत कमी होते. […]Read More

Featured

नोव्हेंबरमध्ये सरकारला जीएसटी संकलनातून मोठा महसूल

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या वर्षी नोव्हेंबर महिन्यात, सरकारला वस्तू व सेवा करातून (GST Collection) मोठा महसूल मिळाला आहे. वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन 1.31 लाख कोटी रुपये झाले आहे. जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतरचे हे दुसरे सर्वात मोठे महसूल संकलन आहे. सरकारी तिजोरीला मिळालेला हा महसूल अर्थव्यवस्थेतील सुधारणेशी सुसंगत आहे. […]Read More

Featured

अर्थव्यवस्था खुली होत असल्याचा यावर पडला प्रभाव

मुंबई, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सणासुदीच्या काळात वस्तू आणि सेवा कर संकलनाने विक्रम नोंदवला आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलन (GST collection) 1.30 लाख कोटी रुपये झाले आहे. एप्रिल 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर एवढे संकलन होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी एप्रिल 2021 मध्ये जीएसटीमधून 1.41 लाख कोटी रुपयांचे संकलन झाले होते. जीएसटी संकलनात 24 […]Read More

Featured

ऑगस्टमध्ये जीएसटी संकलनात 30 टक्के वाढ

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (corona) प्रभावातून अर्थव्यवस्था सावरत असतानाच आणखी एक चांगली बातमी आहे. ऑगस्टमध्ये सरकारला वस्तू आणि सेवा कर संकलनातून (GST collection) 1,12,020 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. जुलैमध्ये हा आकडा 1.16 लाख कोटी रुपये होता. जीएसटी संकलन वार्षिक 30 टक्क्यांनी वाढले GST collection increased by 30 per cent annually ऑगस्टमध्ये […]Read More

अर्थ

जुलैमध्ये जीएसटी संकलनात 33 टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन (GST collection) जुलै महिन्यात 33 टक्क्यांनी वाढून 1.16 लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. जुलैमधील जीएसटी महसू्लाची आकडेवारी अर्थव्यवस्थेत (economy) वेगाने सुधारणा होत असल्याचे दर्शवत आहे. जुलै 2020 मध्ये जीएसटी संकलन 87,422 कोटी रुपये होते. जून 2021 मध्ये […]Read More

अर्थ

नऊ महिन्यांत प्रथमच जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा कमी

मुंबई, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील जीएसटी संकलनाचा (GST collection) आकडा 9 महिन्यांत पहिल्यांदाच 1 लाख कोटी रुपयांच्या खाली आला आहे. जूनमधील जीएसटी संकलन कमी होऊन 92,849 कोटी रुपयांवर आले आहे जे मे मध्ये 1.02 लाख कोटी रुपये होते. अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) मंगळवारी ही माहिती दिली. याआधी सप्टेंबर 2020 मध्ये जीएसटी संकलन 95,480 कोटी […]Read More

अर्थ

कोरोना संकटातही मे महिन्यात जीएसटी संकलन एक लाख कोटींपेक्षा जास्त

नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाची (corona) दुसरी लाट शिगेला पोहोचल्यानंतरही यंदा मे महिन्यात जीएसटी संकलन (GST Collection) 1,02,709 कोटी रुपये झाले. गेल्या वर्षीच्या मे च्या तुलनेत ही रक्कम 65 टक्के जास्त आहे. परंतू यावर्षी कोरोना संकटाच्या दुसर्‍या लाटेदरम्यानही एप्रिलमधील जीएसटी संकलन विक्रमी 1.41 लाख कोटी रुपये होते. परंतु मे चे संकलन एप्रिलच्या तुलनेत […]Read More