Month: March 2023

ट्रेण्डिंग

उद्यापासून लागू होणारे अल्प बचतीने नवीन व्याजदर

नवी दिल्ली. दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्यापासून लागू होणारे अल्प बचतीने नवीन व्याजदर. 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणाऱ्या आणि 30 जून 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीसाठी (Q1) विविध लहान बचत योजनांवरील व्याजदर खालीलप्रमाणे सुधारित करण्यात आले आहेत. बचत योजना – आधीचा दर -सुधारित दर SL/KA/SL 31 March 2023Read More

महानगर

शासनाचे ऑनलाईन फिल्म बाजार पोर्टल लवकरच

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात फिल्म बाजार या संकल्पनेअंतर्गत लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ यांना एकत्र आणून सुलभ चित्रपटनिर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी चित्रपटांशी संबंधित व्यक्ती, संस्था यांना एकत्र आणत चित्रपट निर्मितीपासून ते वितरणापर्यंतच्या सोयीसुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे शासकीय पोर्टल लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची […]Read More

महानगर

राज्यभरात होणार सावरकर विचार जागरण सप्ताह

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र पर्यटन मंत्रालयाच्या वतीने २१ मे ते २८ मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात -“वीरभूमि परिक्रमा” या अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सावरकरजींची जन्मभूमी भगूरमध्ये भव्य थीम पार्क आणि संग्रहालय बांधण्यात येत असून स्वातंत्र्यवीर सावरकर […]Read More

देश विदेश

चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य सरकारना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.Screening of passengers arriving from China at the airport मात्र मागील काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून चीन आणि दुबईमधून येणाऱ्या प्रवाशांची करोना चाचणी सकारात्मक येत आहे. या पार्श्वभूमीवर दुबई आणि […]Read More

देश विदेश

भारतीय वंशाची व्यक्ती करणार ‘मून टू मार्स’ मोहिमेचे नेतृत्व

वॉशिग्टन, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नासाने ‘मून टू मार्स’ या मिशनचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय वंशाचे अमित क्षत्रिय यांची निवड केली आहे. चंद्र आणि मंगळावरील मानवी मिशन्ससाठीचे नियोजन आणि डिझाइन पूर्ण करण्यासाठी ते काम करणार आहेत. नासाने नवीन कार्यालय सुरू केलं असून त्याला मून टू मार्स प्रोग्राम ऑफिस असं नाव देण्यात आलं आहे. हे […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबईतील डब्बेवाले जाणार सुट्टीवर

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील कार्यालयांमध्ये ठरलेल्या वेळी डबा नेऊन देण्याचं काम अविरतपणे करणारे मुंबईचे प्रसिद्ध जगप्रसिद्ध डबेवाले आता सहा दिवसांची सुट्टी घेणार आहेत. ३ ते ९ एप्रिल या कालावधीत मुंबईचे डबेवाले सुट्टीवर असतील. १० एप्रिलपासून पुन्हा एकदा हे डबेवाले आपलं डबे पोहचवण्याचं काम सुरू करणार आहेत. मुंबईत काम करणारे हे डबेवाले […]Read More

ट्रेण्डिंग

या राज्यात ‘दही’ ठरले भाषिक अस्मितेचे कारण

चेन्नई, दि.३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दाक्षिणात्य राज्य आपल्या भाषेबाबत खुपच जागरुक असतात. तामिळनाडूत आता खाद्यपदार्थांच्या नावांनाही भाषिक वादात सापडावे लागत आहे. राज्याच्या दूधउत्पादन संघाच्या दह्याच्या पाकिटांवर आता दही असा शब्द लिहिला जाणार नाही, असे दूधमहासंघाने स्पष्ट केले आहे. दही हा शब्द हिंदी असल्याने तो छापला जाणार नाही. त्याऐवजी, तामिळ भाषेतील तायिर हा शब्द उपयोगात […]Read More

राजकीय

आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत असून याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निषेध केला आहे.NCP state president Jayant Patil महाविकास आघाडी सरकारने गेल्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

महानगरपालिका परिवहन सेवा संप सुरू, प्रवाशांचे हाल

कोल्हापूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं आणि 25% महागाई भत्त्याची रक्कम पगारात समाविष्ट करावी या मागण्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन म्हणजेच के एम टी कडील कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत.Municipal transport service strike continues, plight of passengers या संपामुळे रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय […]Read More

Lifestyle

मिरची पनीर रेसिपी

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी अप्रतिम मिरचीचे पनीर कसे बनवू शकतो हे सांगणार आहोत, जे तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये चवीप्रमाणे चव देईल आणि तुमची बोटे चाटायला सोडेल. ही डिश प्रथिने आणि अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जी चवदार आणि आरोग्यदायी आहे. तुम्हाला मिरची पनीर बनवण्याची सोपी रेसिपी आणि आवश्यक घटकांबद्दल सांगत […]Read More