Month: December 2022

मनोरंजन

आता या संस्थांचा कारभार NFDC च्या ताब्यात

नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय चित्रपट विभाग (Film Division of India), चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया (Children’s Film Society of India ) , नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (National Film Archive of India) आणि डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल्स (Directorate of Film Festival) या चार सरकारी चित्रपट संबंधित संस्था आता राष्ट्रीय चित्रपट विकास […]Read More

ट्रेण्डिंग

पिंपरी चिंचवड ते पुणे या शहरांदरम्यान धावली पहिल्यांदा मेट्रो ट्रेन

पुणे, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे मेट्रोमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक (१७ किमी) आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक (१६ किमी) असे ३३ किमी लांबीचे २ मार्ग आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी (७ किमी) आणि वनाझ ते गरवारे (५ किमी) या मार्गांचे उदघाटन दिनांक ६ मार्च २०२२ रोजी […]Read More

पर्यावरण

दिल्लीतील हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीत

नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजधानी दिल्लीची हवा आता  सातत्याने देशातील प्रदुषणाची राजधानी म्हणावी इतपत ढासळत आहे. वर्षभर दिल्लीतील हवेची पातळी खालावलेलीच असते. त्यातच आता प्रचंड थंडी आणि प्रदुषीत हवा यांचा संयोग होऊन दिल्लीवर प्रचंड धुरके पसरले आहे. आज सकाळी राजधानीतील हवा अत्यंत प्रदुषित झाली होती. आज दुपारी दिल्लीच्या हवेची गुणवत्ता 369 […]Read More

शिक्षण

या दिवशी होणार UGC NET परीक्षा 2023

मुंबई,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : UGC NET ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यूजीसी नेट परीक्षेची डिसेंबर सायकल परीक्षा 21 फेब्रुवारी ते 10 मार्च 2023 या कालावधीत घेतली जाईल. त्यानुसार परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्याचबरोबर आता यूजीसीने नेट परीक्षेच्या जून २०२३ […]Read More

विदर्भ

बदलत्या वातावरणामुळे तूरीचे पीक धोक्यात

वर्धा, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  वर्धा जिल्हात यावर्षी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्या दुबार व तिबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यामध्येच, गैल्या काही दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. या बदलत्या वातावरणामुळे तूरीचे पीक धोक्यात सापडले आहे. तूरीवर अळ्याचे प्रमाण वाढले. मुळे शेतकरी फवारणी करीत आहे.मात्र पाहीजे तेवढा परिणाम होत नाही. ढगाळ वातावरणामुळे तूर पीक धोक्यात सापडले […]Read More

Breaking News

10 वी, 12 वी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने  12 वी आणि 10वीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे.  12ची लेखी परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत होणार आहे. तर 10 वीची लेखी परीक्षा ही 02 मार्च ते 25 मार्च या दरम्यान होईल. इयत्ता बारावी आणि इयत्ता […]Read More

ट्रेण्डिंग

सेन्सेक्स-निफ्टीत सलग सातव्या वर्षी वाढ, 2022 मध्ये मार्केटने दिले 4.5%

मुंबई, दि. ३१ (जितेश सावंत) : २०२२ या वर्षाच्या शेवटच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली पण 30 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात (2022 चा शेवटचा आठवडा) तीन आठवड्यांचा विक्रीचा सिलसिला तोडून बाजार 1 टक्क्यांहून अधिक वाढला. २०२२ हे वर्ष भारतीय बाजारासाठी अत्यंत चढउताराचे ठरले. रशिया-युक्रेन युद्ध, वाढती महागाई आणि व्याजदर आणि चीनमध्ये कोविडच्या संदर्भात आखलेली कडक […]Read More

आरोग्य

सेंट्रल मार्ड, पालिका मार्डसोबत आता बंधपत्रित डॉक्टरही संपाच्या पवित्र्यात

मुंबई दि.30(एम एमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील रिक्त जागा व 2018 पासूनची थकीत देणी देण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी येत्या 2 जानेवारी पासून सेंट्रल मार्ड, पालिका मार्डसोबत आता बंधपत्रित डॉक्टरने ही संपाची हाक दिली आहे.त्यामुळे राज्यातील रुग्णसेवा विस्कळीत होण्याची भिती निर्माण झालेली आहे. राज्यातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 1432 जागा भरण्यात याव्यात ,2018 पासूनची सर्विस देण्यात यावी,सहयोगी […]Read More

महानगर

माऊंट मेरी चर्चवर दहशतवादी हल्ल्याची धमकी

मुंबई दि.30(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईच्या वांद्रेमधील प्रसिद्ध अशा माऊंट मेरी चर्चवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे .पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने गुरुवारी ईमेलद्वारे चर्चमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वांद्रे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५ (३) नुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. […]Read More

महानगर

नूतन वर्षांपासून जलतरण तलाव सदस्यता त्रैमासिक व मासिक स्वरुपातही मिळणार 

मुंबई दि.30( एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेच्या 4 तरण तलावांसाठी आतापर्यंत केवळ वार्षिक सदस्यत्व देण्यात येत होते. मात्र,नूतन वर्षा पासून सभासदत्व घेऊ इच्छिणाऱ्यांना त्रैमासिक व मासिक सदस्यत्व देण्याचा मार्गही महानगरपालिका प्रशासनाने खुला केला आहे. त्याचबरोबर सदस्यत्व असलेल्या सभासदाला त्याच्यासोबत एका पाहुण्याला देखील पोहण्यास नेता येऊ शकेल. मात्र, त्यासाठी अग्रीम स्वरुपात दैनिक शुल्क भरणे आवश्यक […]Read More