जूनमध्ये भारताच्या निर्यातीत सुमारे 32 टक्के वाढ

 जूनमध्ये भारताच्या निर्यातीत सुमारे 32 टक्के वाढ

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, जून 2021 मध्ये भारताची (India) एकूण निर्यात (Exports) (वस्तू आणि सेवा यांची एकत्रित) 49.85 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाल्याचा अंदाज आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 31.87 टक्क्यांची सकारात्मक वाढ दर्शवत आहे. तर जून 2019 च्या तुलनेत 17.17 टक्क्यांची वाढ झाली आहे. जून 2021 मध्ये एकूण आयात (Import) 52.18 अब्ज अमेरिकी डॉलर झाली असण्याचा अंदाज आहे. ज्यात मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 73.65 टक्के वाढ झाली आहे आणि जून 2019 च्या तुलनेत 1.08 टक्क्यांची सकारात्मक वाढ दर्शवते.

मागील वर्षाच्या तुलनेत वाढ
Increase compared to the previous year

एप्रिल ते जून 2021 या कालावधीत भारताची (India) एकूण निर्यात (Export) (वस्तू व सेवांचा समावेश) अंदाजे 147.64 अब्ज डॉलर इतकी होण्याचा अंदाज आहे. जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही 50.24 टक्क्यांनी वाढली आहे आणि एप्रिल ते जून 2019 च्या तुलनेत 10.92 टक्के जास्त आहे.
 
PL/KA/PL/16 JULY 2021
 

mmc

Related post