चालू आर्थिक वर्षात निर्यात 410 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचणार

 चालू आर्थिक वर्षात निर्यात 410 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचणार

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी शुक्रवारी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात देशाच्या मालाची निर्यात (exports) आतापर्यंत 380 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे आणि 2021-22 मध्ये ती 410 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

भारत आणि कॅनडाने मुक्त व्यापार करारासाठी औपचारिकपणे पुन्हा चर्चा सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याला अधिकृतपणे व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA) असे नाव देण्यात आले आहे.

गोयल  यांनी त्यांच्या कॅनेडाच्या आपल्या समकक्ष मेरी एनजी यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सांगितले की 7 मार्च 2022 पर्यंत, वस्तूंची निर्यात (exports) 380 अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे . आर्थिक वर्षाच्या अखेरीस ती 410 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. आपली सेवा निर्यात विक्रमी 240 अब्ज डॉलरपेक्षा जास्त असेल.

Commerce and Industry Minister Piyush Goyal on Friday said that the country’s exports have so far crossed 80 380 billion in the current financial year and are expected to reach 10 410 billion in 2021-22.

PL/KA/PL/12 MAR 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *