निर्यात बनणार जीडीपी वाढीचे इंजिन
Featured

निर्यात बनणार जीडीपी वाढीचे इंजिन

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षात (2021-22) भारत निर्यातीत नवीन विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. निर्यात, सकल देशांतर्गत उत्पादनाच्या विकासाचे इंजिन बनण्यासाठी देखील सज्ज आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या (एप्रिल ते […]

कोविडच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत आयात निर्यातीत वाढ
Featured

कोविडच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत आयात निर्यातीत वाढ

नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जून तिमाहीच्या जीडीपी विकास दराच्या जबरदस्त आकडेवारीनंतर आता ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या (International Trade) आघाडीवर एक चांगली बातमी आली आहे. या ऑगस्टमध्ये कोविड असलेल्या वर्षाच्या आधी म्हणजेच 2019 च्या तुलनेत […]

भारतीय पोलाद कंपन्यांना नफा कमावण्याची संधी
Featured

भारतीय पोलाद कंपन्यांना नफा कमावण्याची संधी

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय (India) पोलाद कंपन्यांना नफा कमावण्याची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते कारण चीनने (China) आपल्या पोलाद उद्योगाच्या निर्यातीला (steel Export) दिलेली सवलत संपुष्टात आणली आहे. चीनमध्ये लोह खनिजाचे दर […]

जूनमध्ये भारताच्या निर्यातीत सुमारे 32 टक्के वाढ
Featured

जूनमध्ये भारताच्या निर्यातीत सुमारे 32 टक्के वाढ

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, जून 2021 मध्ये भारताची (India) एकूण निर्यात (Exports) (वस्तू आणि सेवा यांची एकत्रित) 49.85 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाल्याचा अंदाज आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या […]

मे महिन्यात निर्यातीत 69 टक्के वाढ: व्यापारी तूटही कमी झाली
Featured

मे महिन्यात निर्यातीत 69 टक्के वाढ: व्यापारी तूटही कमी झाली

नवी दिल्ली, दि.17(एमएमसी न्यूज नेटवर्क): निर्यातीच्या आघाडीवर एक चांगली बातमी आहे. मे महिन्यात निर्यातीत (Export) वर्षिक 69 टक्के वाढ झाली आहे. मागील महिन्यात 32.3 अब्ज डॉलर किंमतीची वस्तूंची निर्यात झाली. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे […]

भारताने केली 32.21 अब्ज डॉलरची निर्यात, व्यापारी तूट 6.32 अब्ज डॉलरवर
Featured

भारताने केली 32.21 अब्ज डॉलरची निर्यात, व्यापारी तूट 6.32 अब्ज डॉलरवर

मुंबई, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मे महिन्यादरम्यान भारताने (India) निर्यातीत (Export) वाढ केली आहे. जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार देशाची निर्यात 67.39 टक्क्यांनी वाढून 32.21 अब्ज डॉलरवर गेली आहे. कारण अभियांत्रिकी, औषध, पेट्रोलियम उत्पादने आणि रासायनिक […]

भारताकडून आता इस्राईल-युएईसारख्या देशांना शस्त्रे विक्री
Featured

भारताकडून आता इस्राईल-युएईसारख्या देशांना शस्त्रे विक्री

नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संरक्षण मंत्रालय (Ministry of Defense) अनेक देशांकडून शस्त्रे खरेदी करतो. चांगली बातमी अशी आहे की यापैकी अनेक देश आता भारताकडूनही लहान शस्त्रे खरेदी करत आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार शस्त्रनिर्मिती […]

सेंद्रिय उत्पादनांच्या देशांतर्गत मागणीच्या वाढीचा दर 17 टक्के, निर्यातीतही वेगाने वाढ
Featured

सेंद्रिय उत्पादनांच्या देशांतर्गत मागणीच्या वाढीचा दर 17 टक्के, निर्यातीतही वेगाने वाढ

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सेंद्रिय शेती उत्पादनांची (Organic products) देशांतर्गत व जागतिक मागणी लक्षात घेऊन या शेतीला प्रोत्साहन देण्याची योजना आता आकार घेण्यास सुरूवात झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि ईशान्य राज्यांनंतर आता […]

फेब्रुवारी महिन्यात भारताच्या निर्यातीत 0.67 टक्के वाढ, व्यापारी तोटा वाढला
Featured

फेब्रुवारी महिन्यात भारताच्या निर्यातीत 0.67 टक्के वाढ, व्यापारी तोटा वाढला

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सलग तिसर्‍या महिन्यात वाढणारी देशाची निर्यात (export) वार्षिक आधारे 0.67 टक्क्यांनी वाढून फेब्रुवारीमध्ये 27.93 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, व्यापारी तोटा (trade deficit) वाढून 12.62 […]