Tags :India

Featured

रियल-टाइम व्यवहारांमध्ये पहिल्या दहा देशांमध्ये भारत अव्वल स्थानी

मुंबई, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संपूर्ण जगातील पहिल्या 10 देशांमधील रिअल-टाइम पेमेंट व्यवहारांमध्ये (real time payment transactions) भारत (India) अव्वल स्थानावर आहे. 2020 मध्ये भारतातील (India) व्यवहारांचे प्रमाण 15.6 टक्के होते. धनादेश आणि अन्य बिगर-डिजिटल व्यवहारांचा वाटा 61.4 टक्के होता. तर चीन (china) दुसर्‍या क्रमांकावर आहे. अमेरिकेसारखा (US) विकसित देश या प्रकरणात 9 व्या क्रमांकावर […]Read More

Featured

नोमुराने भारताच्या विकास दराच्या अंदाजात केली कपात

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जपानची ब्रोकरेज कंपनी नोमुरा (Nomura) ने कोरोना साथीच्या (corona pandemic) दुसर्‍या लाटेमुळे भारताच्या विकास दराच्या (Growth Rate) अंदाजात मोठी कपात केली आहे. कंपनीने 2021-22 दरम्यान भारताच्या जीडीपी वाढीचा (GDP Growth) अंदाज 10.8 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. याआधी नोमुराने चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 12.6 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा व्यक्त […]Read More

Featured

भारत आपले वित्तीय तूटीचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरु शकतो

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षात भारत अंदाजित वित्तीय तूटीचे (fiscal deficit) लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरु शकतो. याचे मुख्य कारण महसूल प्राप्तीमध्ये घट होणे असेल. फिच सोल्यूशनने (Fitch Solutions) शुक्रवारी हे सांगितले आहे. चालू आर्थिक वर्षात (एप्रिल 2021 ते मार्च 2022) वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) (GDP) तुलनेत 6.8 टक्के रहाण्याचा […]Read More

Featured

भारतात किरकोळ महागाई मर्यादेपेक्षा जास्त : मूडीज अनॅलिटिक्स

नवी दिल्ली, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतातील महागाईची पातळी (inflation level) मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे मत मूडीज अनॅलिटिक्सने (Moodys Analytics) व्यक्त केले आहे. मूडीजच्या मते, आशियातील इतर देशांपेक्षा भारतातील महागाईची पातळी ही अपवादात्मक स्वरुपात खुपच जास्त आहे. मूडीज अ‍ॅनालिटिक्सच्या म्हणण्यानुसार, महाग तेलामुळे किरकोळ महागाई वाढू शकते आणि यामुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेवर पुढेही दरात कपात करण्यासंदर्भातला दबाव […]Read More

अर्थ

5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था उभी करण्याच्या उद्दिष्टाला तीन वर्षे विलंब

मुंबई, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक स्तरावर कार्यरत असणार्‍या एका वित्तीय संस्थेचे म्हणणे आहे की कोव्हिड 19 (Covid 19) साथीमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (The third largest economy in the world) बनण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारताला तीन वर्षांचा विलंब होऊ शकेल आणि हे लक्ष्य 2031-32 पर्यंतच साध्य होऊ शकेल. या संकटामुळे […]Read More

Featured

भारताचा परकीय चलन साठा जगात चौथ्या क्रमांकावर, रशियालाही मागे टाकले

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताचा परकीय चलन साठा (india foreign reserves) रशियाला (Russia) मागे टाकत जगात चौथ्या क्रमांकाचा ठरला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार भारताची केंद्रीय बँक (RBI) अर्थव्यवस्थेला (Indian economy)एखाद्या अचानक बाहेर जाणार्‍या प्रवाहापासून वाचवण्यासाठी डॉलर जमा करत आहे. दोन्ही देशांचे साठे यावर्षीच्या कित्येक महिन्यांच्या वेगवान वाढीनंतर आता स्थिर झाले आहेत. रशियाच्या साठ्यात अलिकडच्या […]Read More

Featured

आर्थिक विकास दराने दीर्घकालीन दुहेरी आकडा गाठण्यासाठी भारताची ठोस रणनीती

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीच्या विध्वंसातून (devastation of the Corona epidemic) भारतीय अर्थव्यवस्थेने (Indian economy) ज्या प्रकारे प्रगती करण्याची क्षमता दाखवली आहे त्यामुळे दीर्घकाळाकरता दुहेरी आकड्याचा विकास दर (long Term double digit Growth rate) (10 टक्क्यांहून अधिक) गाठता येऊ शकेल असा विश्वास धोरणकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. ही रणनीती केवळ मोदी सरकारच्या भारताला […]Read More