Month: November 2022

आरोग्य

कोकणातील जनतेसाठी  रेमिडी सोल्युशन हेल्थ केअरची सुविधा

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील गोरगरिब जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या वैदयकीय तपासण्यांची सुविधा मोफत उपलब्ध व्हावी आणि सर्व तपासण्या गावातच आणि त्याही तात्काळ मिळण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण यांनी पहिले पाऊल टाकले आहे. पालकमंत्री चव्हाण हे स्वखर्चाने न्यूरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीने विकसित केलेले “रेमिडी […]Read More

देश विदेश

कसा असेल डिजिटल रुपया…

मुंबई,दि.१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील एक महत्त्वपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून वाटचाल सुरू असताना भारतीय अर्थ व्यवस्था आता एक नवीन झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे.  रिझर्व्ह बँकेने (RBI) कालपासून घाऊक व्यवहारांसाठी डिजिटल चलन सुरू करणार असून सध्या हे पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू होणार आहे. Now RBI Brings Digital Rupee- Know Detail How will the digital rupee […]Read More

ट्रेण्डिंग

आता RBI घेऊन येत आहे Digital रुपया- जाणून घ्या तपशील

मुंबई,दि.१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील एक महत्त्वपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून वाटचाल सुरू असताना भारतीय अर्थ व्यवस्था आता एक नवीन झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे.  भारतीय रिझर्व्ह बॅंक आता  स्वतःचे डिजिटल चलन (RBI Digital Currency) प्रत्यक्षात आणत आहे. रिझर्व्ह बँक (RBI) आजपासून घाऊक व्यवहारांसाठी डिजिटल चलन सुरू करणार असून सध्या ते पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू होणार […]Read More

बिझनेस

या फरार उद्योगपतीवर सेबीकडून १० वर्षांसाठी शेअर मार्केट बंदी

मुंबई,दि.१ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने गीतांजली जेम्स लिमिटेडच्या शेअर्सच्या फसवणुकीबाबत  फरार उद्योगपती मेहुल चोक्सीवर कडक कारवाई केली आहे.काल जारी केलेल्या आदेशात सेबीने मेहुल चोक्सी यांना सिक्युरिटी मार्केटमध्ये १० वर्षांसाठी व्यापार करण्यास बंदी घातली आहे. यासोबतच ५ कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चोक्सींना ४५ दिवसांच्या आत दंडाची रक्कम जमा […]Read More

ट्रेण्डिंग

विदर्भातील मत्सव्यवसाय रोजगाराभिमुख

नागपूर दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  विदर्भात रोजगार निर्मितीच्या दृष्टीने मत्सव्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘माफसू ‘यांनी त्या पद्धतीने कामाची दिशा ठरवून आराखडे तयार करावेत व मत्सव्यवसायाकडे बघावे ,अशी सूचना राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल केली. विदर्भातील मत्स्यव्यवसाय विकास आणि गोड्या पाण्यातील मत्स्यपालन या विषयाचा आढावा या […]Read More