Month: March 2024

देश विदेश

नमाज पठण करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला

अहमदाबाद, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठात काल रात्री उशिरा अफगाणी आणि वसतिगृहात राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांवर जमावाने हल्ला केला. गमछा परिधान करून जय श्रीराम म्हणत जमावाने वसतिगृहात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. वसतिगृहात दगडफेक आणि तोडफोडही झाली. तर ५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनेबाबत वसतिगृहात राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनी सांगितले की, आम्ही येथे […]Read More

मनोरंजन

येत्या आठवड्यात सामाजिक भान जागवणारे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय चित्रपटसृष्टीची पायाभरणी करणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीला सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांचा वारसा लाभला आहे. यामुळेच बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या झगमगाटात मराठी चित्रपट आशयसंपन्नता आणि विषयवैविध्यामुळे वेगळेपणा टिकवून आहे. मराठी चित्रपट सृष्टीत वर्षभरात येणाऱ्या एकूण चित्रपटांमध्ये आजही बरेचरे चित्रपच समाजभान निर्माण करणारे असतात. येत्या आठवड्यातही असेच दोन महत्त्वाच्या विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या […]Read More

ऍग्रो

वाशिम जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचा तडाखा

वाशिम, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारच्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा तालुक्यात मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतातील काढणीला आलेला गहु,हरभरा तसेच फळ बागांचे नुकसान झाले आहे. मंगरूळपीर तालुक्यातील शेलू बाजार आणि वनोजा परीसरात सोसाटयाच्या वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये विद्युत खांब वाकले असून अनेक ठिकाणी […]Read More

खान्देश

विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :उबाठा गटाचे नंदुरबारमधील विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पाडवी यांच्यासह आदिवासी पारधी क्रांती सेनेचे अध्यक्ष […]Read More

राजकीय

काँग्रेसची गॅरंटी हिंदुस्थानचा आवाज, जनतेची मते विचारात घेऊन बनवली गॅरंटी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची पदयात्रा केल्यामुळे हिंदुस्थान जवळून पाहण्याची संधी मिळाली. मी जो हिंदुस्थान समजत होता त्यापेक्षा तो वेगळा असल्याचे या यात्रेतून समजले. भारत जोडो यात्रेतून लोकांशी संवाद साधल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसले त्यामुळे दुसऱ्या यात्रेत न्याय हा शब्द जोडला. या यात्रेतून पाच घटकांना गॅरंटी […]Read More

खान्देश

स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी करणार मतदानाबाबत जनजागृती

नाशिक, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणी आणि मतदानाबाबत जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्रम राबविणेत येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदानासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्ह्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. विद्यार्थी आता पालकांकडून मतदानासाठी संकल्प पत्र भरून घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी […]Read More

विदर्भ

लोकांच्या हृदयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रवेश करीत आहे

नागपूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- लोकांच्या हृदयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रवेश करीत आहे आणि समाजामध्ये संघाचा प्रभाव वाढत आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आज नागपूर येथे व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सर कार्यवाह पदी दत्तात्रय होसबळे यांची पुन्हा निवड झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत […]Read More

Uncategorized

नवोदय विद्यालय समितीने जाहीर केली 1377 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवोदय विद्यालय समितीने जाहीर केली 1377 पदांसाठी भरती रिक्त जागा तपशील: फिमेल स्टाफ नर्स: १२१ जागासहाय्यक विभाग अधिकारी: 5 पदेऑडिट असिस्टंट: १२ पदेकनिष्ठ अनुवाद अधिकारी: 4 पदेविधी सहाय्यक: 1 जागास्टेनोग्राफर : २३ पदेसंगणक ऑपरेटर: 2 पदेकेटरिंग पर्यवेक्षक: 78 पदेकनिष्ठ सचिवालय सहाय्यक: 381 पदेइलेक्ट्रिशियन कम प्लंबर: १२८ पदेलॅब अटेंडंट: 161 […]Read More

महानगर

नेत्रदानाचा व रक्तदानाचा व आरोग्य तपासणीचा वाढदिवसानिम्मित निर्धार

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निर्धार सामाजिक संस्था आणि झेंडा सामाजिक संस्था सयुंक्त विद्यमाने समाजसेवक निलेशभाऊ आहेर व विशाल बेलकर यांच्या वाढदिवसानिम्मित कामोठे येथे रक्तदान शिबिराचे व नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी 41 रक्तदात्यांची रक्तदान करून गरजूंना मदतीचा हात दिला. हे रक्त रक्तपेढीकडे सोपविण्यात आले आहे.महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत हिमोग्लोबिन […]Read More

बिझनेस

सेबीने दिलेल्या निर्देशानंतर स्मॉल आणि मिड-कॅप समभाग गडगडले.

मुंबई, दि. १७ (जितेश सावंत) : चार आठवड्यांच्या वाढीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीला साप्ताहिक घसरणीचा सामना करावा लागला. दोन्हीही निर्देशांक सुमारे 2% घसरले. जागतिक बाजारातील मंदी आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात करण्यास विलंब होण्याची चिंता, विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री,मध्यम सीपीआय डेटा आणि स्थिर औद्योगिक उत्पादन वाढ, बाजारात पैसे गुंतवणाऱ्या काही हवाला व्यापाऱ्यांशी निगडीत कंपन्यांबाबत ईडीने […]Read More