बिजिंग, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजवरचा सोने खरेदीचा जागतीक ट्रेड पाहता मध्यमवयीन किंवा वृद्ध व्यक्ती गुंतवणुकीसाठी सोने खरेदीला प्राधान्य दित असल्याचे दिसून आले आहे. मात्र जागतिक सुवर्ण परिषदेच्या नुकत्यात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार चिनमधील तरुणाई सध्या मोठ्या प्रमाणात सोने गुंतवणूकीमध्ये रस घेताना दिसून येत आहे. गेल्या १५ वर्षांतील सर्वात मोठी मंदी, अस्थिर शेअर बाजार […]Read More
मुंबई दि.18(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बदली करण्यात आली आहे. तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महानगरपालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांची बदली करावीच लागेल, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने फेब्रुवारीला दिले होते. मात्र राज्य सरकारने त्यावर काहीही कारवाई न करता पुन्हा ही बदली रोखण्यासाठी […]Read More
मुंबई दि.18(एम एमसी न्यूज नेटवर्क):हिंदी सिनेमा नव्हे तर प्रत्येक प्रादेशिक भाषेतील चित्रपट हे यशस्वी होत आहेत. अनेक प्रादेशिक चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर धमाल उडवली आहे. त्यामुळे मराठी सिनेमात काम करायला मला नक्कीच आवडेल, मात्र त्या सिनेमाची कथा वेगळी असेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते अभिनेते आयुष्मान खुराना यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात […]Read More
नाशिक, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वैतरणा धरणाचे पाणी मुकणे धरणात देण्यास विरोध करीत शेतकरी आक्रमक झाले असून जोपर्यंत आमच्या जमिनी परत देत नाही तोपर्यंत पाणी देण्यास विरोध आहे असे म्हणत त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. नाशिक जिल्ह्यात आज पोलिस बंदोबस्तात काम सुरू करण्याची तयारी करत असताना शेतकऱ्यानी प्रखर विरोध केला असून ते […]Read More
नाशिक, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकची ओळख फॅशन नगरी म्हणून सर्वदूर पोहोचावी यासाठी गेल्या सहा दिवसांपासून शहराच्या विविध भागांसह ईगतपुरी येथे संपन्न झालेल्या पाकीजा नासिक फॅशन विकचा अंतिम दिमाखदार सोहळा रामलिला बॅक्वेटस् अॅण्ड लाॅन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा बघण्यासाठी फॅशनप्रेमी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणुन अनेक […]Read More
अकोला, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भगवान श्रीकृष्णाच्या बरसाना, मथुरा, वृंदावन, अयोध्येप्रमाणे अकोल्यातील पुरातन राम मंदिरात शेकडो भक्त आणि मातृशक्तीच्या साक्षीने फुल तसेच नैसर्गिक रंगाची उधळण करीत पुष्पहोळी साजरी करण्यात आली. मागील 28 वर्षांपासून हा कार्यक्रम साजरा करण्यात येत असून सर्व धर्मातील नागरीक या उत्सवात सहभागी होत असतात. ML/ML/SL 18 March 2024Read More
अहमदाबाद, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठात काल रात्री उशिरा अफगाणी आणि वसतिगृहात राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांवर जमावाने हल्ला केला. गमछा परिधान करून जय श्रीराम म्हणत जमावाने वसतिगृहात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. वसतिगृहात दगडफेक आणि तोडफोडही झाली. तर ५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनेबाबत वसतिगृहात राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनी सांगितले की, आम्ही येथे […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यातील विविध महामंडळे फायद्यात चालावी यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न केले जातात. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात चौपट वाढ करण्यात आली आहे. महामंडळाचे भाग भांडवल 25 कोटी रुपयांवरुन 99.99 कोटी रुपये झाले आहे. राज्यातील शेळी, मेंढी पालन करणाऱ्यांच्या उत्कर्षासाठी […]Read More
फ्लोरिडा, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजवर संशोधनासाठी अंतराळात भरारी घेणारा मानव आता अंतराळात पर्यटनासाठी झेप घेण्याची स्वप्न पडू लागली आहेत. मागणी तसा पुरवठा हे बाजारपेठेचे तत्त्व लक्षात घेऊन करोडो रुपये घेऊन हौशी श्रीमंत पर्यटकांची ही अवकाश भरारीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी खासगी अवकाश उड्डाण कंपन्याही सज्ज झाल्या आहेत. अमेरिकेची स्पेस ट्रॅव्हल कंपनी स्पेस व्हीआयपी […]Read More
नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक रोख्यांवरून गेल्या काही दिवसांपासून देशभर निर्माण झालेल्या गदारोळाच्या स्थितीवर आज अखेर निवडणूक आयोगाकडून स्पष्टता देण्यात आली आहे. निवडणूक रोख्यांची पक्षनिहाय संख्या निवडणूक आयोगाने आज (रविवार) जाहीर केली आहे. या यादीत भाजपने निवडणूक रोखे वटवत 6 हजार 986 कोटींची कमाई केली आहे. तर 2019-20 या काळामध्ये तब्बल […]Read More