अकोला, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकेकाळी प्रत्येक घरात असणारा चिमण्यांचा किलबिलाट आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.मात्र अकोल्यातील पक्षीमित्र सेवानिवृत्त तलाठी सुनील कल्ले यांच्या अंगनात दररोज हजारो चिमण्यांचा किलबिलाट पक्षांची भरलेली शाळा पहायला मिळते.कल्ले दांपत्याने चिऊताईसाठी तयार केलेल्या “चिमणी बागेमुळे” अंगणांतून नामशेष होत असलेल्या चिमण्या पुन्हा अंगणात परतल्याचे सुखद चित्र या चिमणी बागेत दिसत […]Read More
नवी दिल्ली, दि १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातून २०० याचिका दाखल झाल्या होत्या. आज या याचिकांवर सुनावणी झाली. सध्या सर्वोच्च न्यायालयाने CAA वर कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यास नकार दिला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आलेल्या याचिकांवर केंद्र सरकारने उत्तर देण्यास ३आठवड्यांचा वेळ दिलाय. सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीशांनी सरकारला प्रश्न केला. अधिसूचनेवर बंदी […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील महासत्तांना टक्कर देत आर्थिक आघाडीवर प्रगतीकडे वेगवान वाटचाल करत असताना आपल्या देशातील प्रदुषणातही प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. स्वीस एअर मॉनिटरिंग बॉडी IQAir केलेल्या सर्वेक्षणानुसार बांगलादेश आणि पाकिस्तानच्या पाठोपाठ भारत हा जगभरातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. ‘वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट २०२३’ च्या निष्कर्षांनुसार १३४ देशांच्या […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किसान क्रेडीट कार्डाचा लाभ आता देशभरातील मत्स्यपालक आणि मच्छिमारांनांही घेता येणार आहे. याबाबतची घोषणा आज केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्रालयातील सहसचिव सागर मेहरा यांनी केली. मेहरा म्हणाले, ‘देशभरातील मत्स्य उत्पादक आणि मच्छिमारांना कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही बँकेत जावे लागणार नसून त्यांना किसान क्रेडिट कार्डवर (KCC) कर्ज मिळेल’. ‘हे कर्ज मत्स्यपालन करणारे […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खवय्यांचे आवडते पदार्थ घरपोच आणून देण्यासाठी २४x७ कार्यरत असलेली Zomato ही फूड डिलिव्हरी सेवा नेहमीच अद्ययावत राहत अधिक चांगली सेवा देण्यास तत्पर असते. आपल्या देशात शाकाहारी लोकांची संख्या खूप मोठी आहे. गेल्या काही वर्षांपासून मांसाहार सोडून शाकाहाराकडे वळणारा वर्गही वाढत आहे. ही संधी लक्षात घेऊन अशा शाकाहारी ग्राहकांसाठी […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांद्वारे दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जातांत. या योजनांद्वारे मिळणारा आर्थिक लाभ तसेच अन्य सवलतींमुळे या व्यक्तींचे आयुष्य काही प्रमाणात तरी सुकर होते. मात्र या लाभार्थ्यांपर्यंत या योजना पोहोचवण्यासाठी दिव्यांगांची नेमकी संख्या माहित असणे आवश्यक आहे. यासाठीच आता राज्य शासनाकडून दिव्यांगांच्या […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दरवर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात विवाहासाठी अनेक शुभ मुहूर्त असतात. लग्नाच्या मते, सर्व तयारींमध्ये वधू-वरांसाठी आवश्यक जबाबदारींपैकी एक म्हणजे योग्य उखाणे शोधणे. घरगुती समारंभ, सत्यनारायणाची पूजा आणि लग्नसमारंभात गवत भरण्याची परंपरा या सर्वांमध्ये उखाणे येतात. अशा घटनांमध्ये, जर काव्यात्मक ऐवजी एखादा मजेदार किस्सा शेअर केला गेला तर […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या रेडी मिक्स काँक्रीट प्लांटवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक ॲक्शन घेतली असून, ज्या प्लांटमुळे प्रदूषण होतेय आणि नियमांचे उल्लंघन होत आहे, असे सांत प्लांट बंद करण्याचा आदेश ‘एमपीसीबी’चे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे यांनी दिले आहेत. पुण्यात देखील त्याविषयी सर्व्हेक्षण सुरू असून, इथेही कारवाई केली जाणार आहे. […]Read More
मुंबई दि.19(एम एमसी न्यूज नेटवर्क) : लखन भय्या बनावट चकमक प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राम नारायण गुप्ता उर्फ लखन भय्या हा गँगस्टर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा जवळचा हस्तक होता. मुंबईत तो छोटा राजनसाठी काम करत होता. प्रदीप शर्मा आणि त्यांच्या पथकाकडून लखन भय्याला वाशी या ठिकाणाहून […]Read More
अकोला दि.19(एम एमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसकडे आम्ही कोणत्याही अटी ठेवलेल्या नाहीत. आम्ही केवळ एवढेच म्हणालो आहोत की, त्या तुमच्या 7 जागांबाबत माहिती द्या. आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करायला तयार आहोत. आमच्यासोबत त्यांचा कोणताही संवाद झाला नाही. मात्र, आम्ही आशा करतो की, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसने या प्रस्तावावर त्यांचा काय विचार आहे ते कळवावे, […]Read More