Month: March 2024

देश विदेश

PIB अंतर्गत फॅक्ट चेक युनिट स्थापन करण्याच्या केंद्राच्या सुचनेला SC

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारबद्दलच्या खोट्या बातम्या ओळखण्यासाठी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) अंतर्गत तथ्य-तपासणी युनिट स्थापन करण्याच्या केंद्राच्या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली.माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 अंतर्गत, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने 20 मार्च रोजी तथ्य तपासणी युनिट अधिसूचित केले होते.मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मुंबई उच्च […]Read More

क्रीडा

या मराठी फलंदाजाकडे धोनीने सोपवले CSK चे कर्णधारपद

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एमएस धोनीनं (MS Dhoni) कर्णधारपदाचा राजीनामा देत मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्सचं CSK चं कर्णधारपद सोपवलं आहे.CSK कडून सोशल मीडियावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. चेपॉकवर चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. त्याआधी धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला, […]Read More

देश विदेश

अखेर SBI ने सादर केला सर्वोच्च न्यायालयाला निवडणूक रोख्यांचा पूर्ण

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुप्रीम कोर्टाने वारंवार फटकाल्यानंतर आज अखेर भारतीय स्टेट बँक (SBI) ने इलेक्टोरल बॉन्ड्सची संपूर्ण माहिती भारतीय निवडणूक आयोगाला सोपवली आहे. या डेटामध्ये यूनिक नंबर्सचाही समावेश आहे. यामुळे याचा शोध घेणे सोपे होणार आहे की, कोणी कोणत्या राजकीय पक्षाला फंड दिला आहे. याबरोबरच SBI ने एक प्रतिज्ञापत्रही सादर […]Read More

राजकीय

व्हॉट्सअ‍ॅपवरील ‘विकसित भारत’ संदेश तत्काळ थांबवा

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. त्यानंतर देशभरात आता आचारसंहिता लागू झाली. निवडणूक आयोग आता अधिक सतर्क झाला असून राजकीय पक्ष आचारसंहितेचे काटेकोर पालन होत आहे याकडे कटाक्षाने लक्ष देत आहे. आज आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी EC ने मोदी सरकारला फटकारले आहे. लोकसभा निवडणुकीआधी देशातील […]Read More

खान्देश

आयुष चे विद्यार्थी केंद्रित तसेच समाजोपयोगी उपक्रम

नाशिक, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : AYUSH (आयुर्वेद, योग , निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी) च्या पारंपरिक चिकित्सा पद्धतींचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि AYUSH अंतर्गत येणाऱ्या या चिकित्सा पद्धतींचा तथा सिद्धांतांचा केवळ पुस्तकी अभ्यास न करता वि‌द्यार्थ्यांनी त्यांचा प्रत्यक्ष चिकित्सेसाठी उपयोग करून समाजाच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे या उ‌द्देशासह जिज्ञासा आपल्या LEARN AYUSH […]Read More

राजकीय

महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित, दोन दिवसात निर्णय

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा झाली असून वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष, माकपा या मित्रपक्षांशी बोलणी झालेली आहे, वंचितसोबतही आजही चर्चा झाली आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवारही जवळपास निश्चित झाले आहेत. सर्व मित्र पक्षांशी चर्चा करून महाविकास आघाडीचे जागावाटप आणि उमेदवार दोन तीन दिवसात जाहीर होतील, असे महाराष्ट्र प्रदेश […]Read More

करिअर

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी

ठाणे, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत्‍ (UPSC) “CDS – 2023” आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या (MPSC) “राज्यसेवा – 2022” या स्पर्धा परीक्षांमध्ये ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल ठाणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात […]Read More

खान्देश

सायबर सुरक्षा अत्यंत महत्वाची

नाशिक, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा विद्या प्रसारक समाजाचे विधी महाविद्यालयात काल सायबर सुरक्षा या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेचे उदघाटन मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. ॲड. ठाकरे यांनी यावेळी बोलतांना ‘ आज आपण डिजिटल युगात आहोत, पूर्वीपेक्षा जास्त तंत्रज्ञानावर आपले जीवन अवलंबून आहे, त्यामुळे सायबर […]Read More

सांस्कृतिक

गानसम्राज्ञी लता मंगेशकर स्मृत्यर्थ ‘दीदी पुरस्कार’ विभावरी आपटे-जोशी यांना प्रदान

पुणे, दि.२१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :”लतादीदीचा मी बाळ होतो. शेवटपर्यंत तिने माझी काळजी घेतली. तिच्या कंठात साक्षात ईश्वराचा अंश होता. वयाच्या पाचव्या वर्षापासून ती बाबांच्या सानिध्यात गात होती. विविध भाषांतील लहेजा, शब्द समजून घेत ती सर्व प्रकारची गाणी गायची. तिने गायलेली सर्वच गाणी अजरामर झालेली आहेत.तिच्यात संवेदनशीलपणा होता. सामाजिक जाणीव होती. लतादीदीच्या जाण्याने संगीत सागरातील एक हिमनग […]Read More

मराठवाडा

मराठवाडा हादरला भूकंपाच्या धक्क्याने

नांदेड, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यातील नांदेड, परभणी , हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे मोठे धक्के जाणवले असून त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. भूकंपाचा केंद्र बिंदू असलेल्या ठिकाणापासून 60 किलो मिटर अंतरापर्यंत भूकंप झाला. यात परभणी जिल्ह्यात ही अनेक ठिकाणी आवजासह सौम्य धक्का जाणवला ,पण यात कुठेही नुकसान झाल्याची माहिती मिळालेली नाही, सदर […]Read More