मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकन एक्सप्रेसने सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. कंझ्युमर कार्ड सेल्स टीमसाठी हे फ्रंट लाइन सेल्स जॉब आहे. या पदासाठी निवडलेला उमेदवार हा व्यवसाय चालवण्यासाठी, मासिक विक्रीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आणि नवीन ग्राहक मिळवण्यासाठी जबाबदार असेल. भूमिका आणि जबाबदारी: विद्यमान लीड्स आणि कोल्ड कॉलिंगद्वारे नवीन ग्राहकांची […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : JACC Asia मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात महिला आणि पुरुषांमधील हृदयरोग तपासण्यात आला. असे आढळून आले की नैराश्याने ग्रस्त पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका 1.39% आणि महिलांमध्ये 1.64% होता. इतकेच नाही तर स्ट्रोक, हृदय अपयश, मायोकार्डियल इन्फेक्शन, एंजिना पेक्टोरिस आणि ॲट्रियल फायब्रिलेशनचा धोका देखील पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये जास्त होता. महिलांना डिप्रेशनचा […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. सरकारने कांदा निर्यातबंदीची मुदत वाढवली असून पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यातीवर बंदी कायम राहणार आहे. निर्यात बंदीची अंतिम मुदत 31 मार्च रोजी संपत होती. सरकार किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आपले […]Read More
मुंबई, दि. २३ (जितेश सावंत) : 22 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय बाजार मध्यम वाढीसह बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स मधील घसरण.चीन आणि हाँगकाँगच्या शेअर बाजारातील घसरण तसेच यूएस फेडची बैठक,विदेशी गुंतवणूकदाराची विक्री,टेक दिग्गज एक्सेंचरने जाहीर केलेला कुमकुवत महसूल वाढीचा अंदाज यामुळे आय.टी (IT) समभागातील जोरदार पडझड या सगळ्याचा प्रभाव बाजारावर होताना दिसला. फेडने […]Read More
पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या 93 व्या बलिदान दिनानिमित्त पुण्याच्या राजगुरूनगर येथील क्रांतीकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या जन्मस्थळी वाड्यामध्ये आणि स्मृतीस्थळावर तहसीलदारांच्या हस्ते ध्वजारोहण करुन सलामी देण्यात आली. यावेळी राजगुरूनगर येथील क्रांतिकारक राजगुरू यांच्या जन्मस्थळावर दरवर्षी नुसार राजगुरू स्मारक समितीने ही अभिवादन केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी […]Read More
मुंबई, दि.22( एमएमसी न्यूज नेटवर्क): नागरिकांमध्ये संविधानिक हक्कांची जाणिव दिवसेंदिवस प्रबळ होत असल्यामुळे राज्यभर जनसामान्यांचा प्रक्षोभ उफाळून येत आहे. सामान्य जनमाणसांच्या या प्रक्षोभनातूनच “लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवला जाणारा “लोकराज्य पक्ष” उदयाला आलेला असून लोकसभेसाठी सर्व जागा लढवणार असल्याची माहिती लोकराज्य पार्टीचे अध्यक्ष सखाराम बिऱ्हाडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी […]Read More
नाशिक, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे, या स्वीप कार्यक्रमांतर्गत स्वीप समितीच्या सह अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आज जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली या बैठकीमध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी […]Read More
नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कालरात्री उशिरा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केली आहे. दरम्यान आज केजरीवाल यांना कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने केजरीवालांची 10 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टाने कोर्टाने केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.ईडीच्या टीमने आज अरविंद […]Read More
मुंबई, दि. 22 (जाई वैशंपायन) :शाळेच्या सभागृहात एकत्र बसलेले सर्व विद्यार्थी आणि शिक्षक. आज का बोलवलंय… सगळ्या चेहऱ्यांवर प्रश्नचिह्न.मुख्याध्यापिका -: आज आपण कार्यक्रम करण्याऐवजी थोड्या गप्पा मारणार आहोत. चालेल?सगळ्यांनी एकमुखाने होकार भरला. त्या सांगू लागल्या -: प्रसंग एक-एका महानगराजवळ विस्तीर्ण लॉनवरचा भव्यदिव्य लग्नसोहळा पार पडल्यानंतरचा दिवस. दिमाखदार मंडपाची आवरसावर चालू होती. प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या ढकलगाड्यांपैकी […]Read More
पोर्ट-औ-प्रिंस, हैती, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॅरेबियन देश हैतीमध्ये या महिन्याच्या सुरुवातीपासून हिंसाचार सुरू आहे. 29 फेब्रुवारी रोजी देशात उपस्थित असलेल्या गुन्हेगारी टोळीच्या सदस्यांनी अनेक सरकारी संस्थांवर हल्ले केले होते. त्यांनी तुरुंगावर हल्ला केला, त्यानंतर 4 हजार कैदी पळून गेले. हे सशस्त्र लोक देशाच्या अनेक भागांत जाळपोळ करत आहेत आणि दुकाने आणि घरांची […]Read More