चित्रदुर्ग, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था उत्तरोत्तर प्रगतीची विविध शिखरे पादाक्रांत करत आहे. अवकाश संशोधन क्षेत्रातील मैलाचा दगड ठरावा अशी कामगिरी आज ISRO ने पार पाडली आहे. इस्रोच्या पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहन टेक्नॉलॉजीची (Technology) चाचणी यशस्वी झाली आहे. इस्रोचे पुन: वापरता येण्याजोगे (Reusable) प्रक्षेपण वाहन पुष्पक आज (शुक्रवारी) सकाळी […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभर दुचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहने (EV) खरेदी करण्याची क्रेझ वाढली आहे. यामुळे हवा आणि ध्वनी प्रदुषण कमी होण्यास हातभार लागत असल्यामुळे सरकारकडूही या वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र याबरोबरच या वाहनांच्या चार्जिगसाठी मोठे नेटवर्क उभारणे आवश्यक आहे. हे विस्तारित नेटवर्क उभारण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा आणि […]Read More
अकोला, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अकोला पश्चिम विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी काँग्रेसने साजिद खानपठाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिवसेनेने (उबाठा) पत्रकार परिषद घेऊन राजेश मिश्रा यांना उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीतून दोघांची उमेदवारी जाहीर केल्याने आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र आहे. भाजपचे गोवर्धन शर्मा हे २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोला पश्चिम या मतदार […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना विरोधकांशी सरळ दोन हात करण्याची हिम्मत भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्यात नाही म्हणून ते रडीचा डाव खेळत आहेत. पराभवाच्या भितीने घाबरलेले नरेंद्र मोदींनी केंद्रीय संस्थांना हाताशी धरून विरोधी पक्षांना संपवण्याचे कारस्थान सुरु केले आहे. याचाच भाग म्हणून झारखंडचे आदिवासी मुख्यमंत्री हेमंत […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या या यादीमध्ये तामिळनाडूतील १५ आणि पुद्दुचेरीतील एका उमेदवाराची नावे जाहीर करण्यात आली आहेत.या यादीनुसार चेन्नई उत्तरमधून आर. सी. पॉल कनगराज, तिरुवल्लूरमधून पॉन व्ही बालगणपति, तिरवन्नमलाई येथून ए अश्वथामन, नामक्कल येथून के पी रामलिंगम, […]Read More
मुंबई दि.21(एम एमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असताना मोदी सरकारने काँग्रेस पक्षाची आर्थिक कोंडी करण्यासाठी काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवली आहेत. ईडी, सीबीआय या भाजपा कार्यकर्त्यांबरोबर आयकर विभाग या कार्यकर्त्याच्या मदतीने मोदी सरकारने काँग्रेस पक्षाची खातेबंदी केली आहे. निवडणूक काळात काँग्रेसची बँक खाती गोठवण्याचे मोदी सरकारचे हे कृत्य लोकशाहीची हत्या करणारे […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाचा नावलौकिक जागतिक पातळीवर वाढविणारे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी करणे हा देशद्रोह आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणे आणि काश्मिरमधील ३७० कलम रद्द करण्याचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न मोदीजींनी पूर्ण केले. त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणे हा […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूका जाहीर झाल्यानंतर आता निवडणूकासाठी सज्ज होत असलेल्या आप पक्षाला आज ED ने जोरदार झटका दिला आहे. कथित मद्य घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथक आज संध्याकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचलं. अखेर रात्री ९ वाजताच्या दरम्यान सक्तवसुली संचालनालयाने केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आपल्यापैकी अनेकजण बसने प्रवास करतात. अनेकदा प्रवासासाठी आपण ऑनलाईन बस देखील बुकिंग करतो. या अॅपच्या माध्यमातून आपल्याला त्या बसचं नाव, रेटिंग आणि त्या बसमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत यांची माहिती मिळते. पण, ती बस आपल्यासाठी कितपत सुरक्षित आहे याबाबत आपल्याला माहिती मिळत नाही. पेटीएम मध्ये महिला अनुकूल प्रवास वैशिष्ट्य पेटीएमचे हे […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. त्यातच आता भाजपनं लोकसभेची तिसरी यादी जाहीर केली आहे. दक्षिण भारतातील ९ जागांवरील ही यादी आहे. यामध्ये तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के आण्णामलाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपची ही तिसरी यादी तामिळनाडू राज्यातील असून इथल्या ९ जागांवर भाजपनं उमेदवार जाहीर […]Read More