मुंबई, दि. 20 (जाई वैशंपायन) : चिन्मयीने सांगितल्याबरोबर तिच्या बालवाडीच्या सगळ्या पोरांनी एका सुरात गायला सुरुवात केली-चिव् चिव् चिम्…णीखाते दाऽणा, पिते पाऽणी, बांधले घर्…टे, झाले उल्…टे…सगळ्यांचं गाणं नीट सुरू असताना पलाश मात्र अचानक कावराबावरा झाला. बाकीच्यांचं गाणं संपेतो, तो चांगलाच मुसमुसायला लागला.“काय झालं रे एकदम?”- चिन्मयीने पटकन कडेवर घेत त्याला विचारलं.गोबऱ्या गालात लपलेल्या शेंगदाण्याएवढ्या ओठातून […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिंद्रा कंपनीच्या थार या मॉडेलने देशातील ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. देशातील ऑफरोड सेगमेंटमध्ये महिंद्र थारचे एकतर्फी वर्चस्व आहे. आता देशातील सैनिकांना Thar खरेदी करताना मोठी सूट मिळणार आहे. आता ही कार कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट म्हणजेच CSD वरून देखील खरेदी केली जाऊ शकते. देशाची सेवा करणाऱ्या […]Read More
नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा प्राथमिक (CSE) परीक्षा 2024 पुढे ढकलली आहे. ही परीक्षा पूर्वी 26 मे रोजी होणार होती. मात्र, आता ही परीक्षा 16 जून 2024 रोजी घेण्यात […]Read More
नागपूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यात गारपीटीसह पाऊस होण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत सातत्याने घडत आहेत. दुष्काळ आणि अन्य नैसर्गिक आपत्तींनी अगोदरच त्रासलेल्या विदर्भातील शेतकरी वर्गाला याचा त्रास सहन करावा लागतो. राज्यातील हवामानात गेल्या 48 तासांत सातत्याने बदल होत आहे. मंगळवारी राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे विदर्भात […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पर्यावरण पूरक होळी साजरी करूयात! ‘‘होळी करा लहान.. पोळी करा दान!’’ या उपक्रमातून महाअंनिस पिंपरी-चिंचवड शाखा गेली अनेक वर्ष पर्यावरण पूरक होळीविषयी प्रबोधन करत आहे. नागरिकांनी साधेपणे घरगुती पर्यावरण पूरक होळी साजरी करावी व पोळीचे वाटप गरजूमध्ये करावे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पिंपरी-चिंचवड शाखेने केले आहे. अपशब्दांचे दहन […]Read More
टोकीयो, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतीक महासत्ता होणाच्या शर्यतीत सातत्याने धावणाऱ्या जपानच्या प्रगतीला गेल्या काही महिन्यांपासून काहीशी खिळ बसली आहे. जपानला आर्थिक आघाडीवर काही काळापासून मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.जपानने आर्थिकदृष्ट्या ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बँक ऑफ जपान या जपानच्या मध्यवर्ती बँकेने 17 वर्षांनंतर आपले प्रमुख व्याजदर वाढवले आहेत. आता जपानचा अल्पकालीन […]Read More
नवी मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही दिवसांपूर्वीच वाहतूकीसाठी खुल्या झालेल्या अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर पार करणे सोपे झाले आहे. काही दिवसांतच मुंबईकरांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग झालेल्या अटल सेतूवर आज एक गंभीर घटना घडली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या एका महिलेने चक्क टॅक्सी थांबवून थेट उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुतीच्या लोकसभा जागा वाटपाची बोलणी एक – दोन दिवसात पूर्ण होईल. ४८ जागांचे वाटप सन्मानपूर्वक शुक्रवार किंवा शनिवारी होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिली. महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून संबंध चर्चा करणे आणि ४८ +उद्दीष्ट असल्याने आम्ही सर्वच गोष्टींचा आढावा घेत आहोत. […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरून इकबाल्सिंह चहल यांची गच्छंती झाल्यानंतर त्या जागी अखेर आज मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, निवडणूक आयोगाने त्यावर शिक्कमोर्तब केल्यानंतर हा आदेश काढण्यात आला आहे. चहल यांना पदावरून हटविण्याची सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला तीन वेळा दिल्यानंतरही सरकारने त्यांची बदली […]Read More
नाशिक, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चिमण्यांची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून , 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. चिमणी संवर्धनासाठी जागर करणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने सामाजिक वनीकरण विभाग नाशिक , पश्चिम वनविभाग नाशिक आणि नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिमणी संवर्धन विषयी जनजागृती […]Read More