Month: March 2024

खान्देश

शेतकऱ्यांसाठी जीएसटी हद्दपार करू; राहुल गांधींनी दिले आश्वासन

नाशिक, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आज राहुल यांची भारत जोडो यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली, नाशिकच्या द्वारका चौक पासून यात्रेला सुरुवात झाली, जुने नाशिक, सारडा सर्कल, गंजमाळ, शालिमार त्र्यंबक रोड मार्गे हा रोड शो संपन्न झाला. भर दुपारी तळपत्या उन्हात लाखोंच्या […]Read More

महानगर

राष्ट्रवादीचे “हाऊसिंग सोसायटी कनेक्ट’अभियान

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसने”राष्ट्रवादी हाऊसिंग सोसायटी कनेक्ट’ असे अभियान सुरू केले असून यासाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपचा एक स्कॅनर कोड देखील तयार करण्यात आला आहे. यामध्ये स्कॅन करून थेट या अभियानात कनेक्ट होता येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. […]Read More

ट्रेण्डिंग

लोकसभा निवडणुकीसाठी आयाराम गयाराम ची सुरुवात

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात लोकसभेसाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होत असतानाच निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या मात्र सध्याच्या पक्षात तिकीट मिळण्याची शक्यता नसलेल्यानी पक्ष त्याग करून अन्यत्र उमेदवारी मिळते का यासाठी चाचपणी सुरू केली आहे. यामुळे आयाराम गयाराम प्रकाराला राज्यात सुरूवात झाली आहे . महाराष्ट्रात सत्तारूढ महायुती आणि विरोधी महा […]Read More

सांस्कृतिक

जे एन यू मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाकरिता १० कोटी

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी दिल्ली येथील प्रख्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) “छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन” केंद्र उभारण्याकरता महाराष्ट्र शासनाने १० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार याकरता आग्रही होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज़ादी का अमृतमहोत्सव समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निधी मंजूर करण्यात आला. महाराष्ट्राचा सांस्कृतिक […]Read More

महानगर

ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या १९ वेबसाईट्स,१० ऍप्स, ५७ सोशल मिडिया हँडल्स ब्लॉक

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I&B), विविध मध्यस्थांसह, अश्लील, असभ्य सामग्री प्रसारित करणाऱ्या 18 OTT प्लॅटफॉर्मवर कारवाई केली आहे. या प्लॅटफॉर्मशी संबंधित 19 वेबसाइट, 10 ॲप्स (Google Play Store वर 7, Apple App Store वरील 3), आणि 57 सोशल मीडिया खाती भारतात अक्षम करण्यात आली आहेत. माहिती आणि प्रसारण […]Read More

राजकीय

शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरू नका : सर्वोच्च

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :निवडणूक प्रचारात शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरण्यास मनाई करणारा आदेश देत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारले आहे. याव्यतिरिक्त, न्यायालयाने या निर्देशाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी लेखी हमी देण्याची विनंती केली आहे. शरद पवार गटाकडूनच यासंबंधी तक्रार करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने आश्चर्य व्यक्त केलं.  शरद पवार […]Read More

देश विदेश

अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणांची सुनावणी करताना ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणांची सुनावणी करण्याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (अ‍ॅट्रॉसिटी) दाखल गुन्ह्यांच्या सर्वच प्रकरणांची सुनावणी करताना ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील सर्वच कोर्टांमध्ये रेकॉर्डिंगची सुविधा आहेच, असे नाही. त्यामुळे अशा […]Read More

राजकीय

लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीसाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज असलेल्या भाजपने दुसरी यादी जारी केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या […]Read More

देश विदेश

आर्थिक संकटातील केरळला केंद्राने मदत करावी, सर्वोच्च न्यायालयाची विनंती

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्षानुवर्षे कम्युनिस्ट विचारसरणीच्या आहारी गेलेले केरळ राज्य अखेर अधिकृतपणे आर्थिक दिवाळखोर झाले आहे, सर्वोच्च न्यायालयाने स्पेशल केस म्हणून एकदा केरळला Bail out द्या असे भारत सरकारला सुचवलं आहे. मतांसाठी जनतेला गोष्टी मोफत देण्याच्या हव्यासापोटी केरळ राज्य आर्थिक दिवाळखोर झाले आहे. केरळ राज्य सरकार आर्थिक आणीबाणीच्या संकटात सापडले […]Read More

ट्रेण्डिंग

पुण्यात Ola आणि Uber चा परवाना रद्द

पुणे, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना आता अजून एका अडचणीचा सामना करावा लागणार आहे. पुण्यात ओला आणि उबेर या टॅक्सीसेवेचा परवाना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रद्द केला आहे. त्यामुळे आता ओला आणि उबेर पुण्यात टॅक्सीसेवा देऊ शकणार नाही. याचा फटका या सेवेचा लाभ घेणाऱ्या हजारो पुणेकरांना बसणार आहे. या बंदीची […]Read More