मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ML/ML/SL 13 March 2024Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव लालबाग रेल्वे स्थानक, सॅन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक, मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव मुंबादेवी रेल्वे स्थानक, चर्नी रोड रेल्वे […]Read More
अहमदनगर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि संघटनांनी केली होती. या संदर्भात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून माहिती मागविण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठराव देखील राज्य शासनास प्राप्त […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधुनिक तंत्रज्ञान तसेच मराठीतील सर्व बोली भाषांचे जतन आणि संवर्धनाचा समावेश असलेले अद्ययावत मराठी भाषा धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्याचे माहिती तंत्रज्ञान त्याचप्रमाणे चॅट जीपीटी सारखी प्रणाली लक्षात घेऊन नवतंत्रज्ञानाचा उपयोग या धोरणानुसार करण्यात येईल. तसेच विविध बोली […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनाबाहेरील पाटी आता बदलण्यात आलेली आहे. शासनाने वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करत यापुढे व्यक्तीने […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी परिवहन (RTO) विभागाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या १८७ इंटरसेप्टर वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या इंटरसेप्टर वाहनांची पाहणी करुन त्यातील सुविधा आणि कार्यप्रणालीची माहिती घेतली. नरिमन पॉईन्ट येथे आयोजित कार्यक्रमास शिक्षण मंत्री दीपक केसरकर, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांचेसह […]Read More
सोलापूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फारशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पुढील तीन महिने विठ्ठलाचे दररोज ५ तास मुखदर्शन सुरू असणार आहे. तसेच विट्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रुफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे.मंदिरातील आणि खास करून विठ्ठलाच्या गर्भगृहातील बदल करण्यासाठी १५ मार्च पासून पुढील काळात […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उंच माझा झोका, लोकमान्य यांसारख्या मालिकांमधुन घरोघरी पोहोचलेली सोज्वळ गुणी अभिनेत्री स्पृहा जोशी आता पुन्हा एकदा एका नव्या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर झळकणार आहे.या मालिकेचा प्रोमो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.स्पृहा महत्त्वाच्या भूमिकेत असणारी ही आगामी मालिका म्हणजे “सुख कळले.” कलर्स मराठी वाहिनीवर ही नवी मालिका सुरु होणार […]Read More
नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदे काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. काँग्रेसने ८ मार्च रोजी ३९ जणांची पहिली यादी जाहीर केली होती, ज्यात राहुल गांधींसह काही महत्त्वाच्या उमेदवारांचा समावेश होता. आता दुसऱ्या यादीत […]Read More
नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : SBI ने आज सर्वोच्च न्यायालयाला निवडणूक रोख्यांचा संपूर्ण डेटा सादर केला आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षाला किती देणग्या मिळाल्या याची माहिती समोर येणार आहे. निवडणूक रोख्यांप्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ही सुनावणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) याचिकेवर होती. ज्यामध्ये राजकीय पक्षांना मिळालेल्या प्रत्येक निवडणूक रोख्याचा […]Read More