Month: March 2024

ट्रेण्डिंग

भारतीय नागरिकत्वासाठी सरकारी पोर्टल सुरू

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने काल CAA अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे हा कायदा देशभरात लागू झाला. CAA ला हिंदीत नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणतात. यानुसार 31 डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांना नागरिकत्व दिले जाईल. गृह मंत्रालयाने नागरिकत्व सुधारणा […]Read More

देश विदेश

जैसलमेरमध्ये वसतिगृहावर कोसळले तेजस फायटर प्लेन

जैसलमेर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थानमधील जैसलमेर येथे भंयकर घटना घडली आहे. भारतीय लष्कराचं तेजस लढाऊ विमान एका हॉस्टेलवर कोसळल आहे. युद्धसराव सुरू असताना ही दुर्घटना घडली. हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार वैमानिक वेळेत विमानातून सुखरूप बाहेर पडला. तब्बल २३ वर्षांनी पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाचा अपघात झाला आहे. या दुर्घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश […]Read More

राजकीय

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचे नंदूरबारमध्ये आगमन

नंदुरबार, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आदिवासी हे देशाचे खरे मालक आहेत, या देशातील जल, जंगल , जमीनीवर पहिला हक्क आदिवासींचा आहे परंतु भारतीय जनता पक्ष आदिवासींना वनवासी म्हणून हक्कापासून वंचित ठेवत आहे. भाजपा सरकार दलित, आदिवासींची जमीन ताब्यात घेऊन अदानीला देत आहे. आदिवासांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत परंतु काँग्रेस पक्ष आदिवासींच्या हक्काचे […]Read More

महानगर

मराठा आरक्षणाला तातडीची स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई दि.12( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे. हा विधिमंडळात झालेला कायदा आहे, हे लक्षात घेऊन राज्य सरकार आणि कायद्याचा लाभ मिळणाऱ्या हस्तक्षेप अर्जदारांना उत्तर देण्याची संधी दिल्याविना स्थगिती आदेश देता येणार नाही, त्याऐवजी आधीच्या अंतरिम आदेशाने हितरक्षण होत आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने […]Read More

महानगर

अमिताभ बच्चन सोबत काम करताना कधी भीती वाटली नाही

मुंबई दि.12 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : मराठीतील दिग्गज अभिनेत्यासोबत काम केले असल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करताना भीती वाटली नाही. असे उद्गार सी आय डी फेम सुप्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ” वार्तालाप “‘ या कार्यक्रमाच्या वेळी काढले. भायखळा येथील चाळीतील बाल नाटकातून सुरू झालेला प्रवास, एक शून्य शून्य […]Read More

गॅलरी

मुख्यमंत्री शिंदे यांचे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, अधिकारी आणि कर्मचारी आदींनीही स्वर्गीय चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन […]Read More

कोकण

मालपेवाडी येथे पुस्तकांचे गाव विस्तार योजनेचा शुभारंभ

सिंधुदुर्ग, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘पुस्तकांचे गाव’ या योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा विस्तार करण्यात येत असून मालपेवाडी येथे सुरू झालेल्या पुस्तकाच्या दालनाला मराठी भाषा प्रेमींनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले. पुस्तकांच्या गावांना परदेशी पर्यटकही भेट देतील हे लक्षात […]Read More

साहित्य

उभादांडा येथे साकारले भारतातील पहिले कवितेचे गाव

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे भारतातील पहिले कवितांचे गाव प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते रविवारी झाले. विविध कविता प्रकारांतील तसेच विविध कवींच्या कवितांची दालने या ठिकाणी उभारण्याचे प्रस्तावित […]Read More

महिला

सर्व शासकीय दस्तऐवजावर आता आईचे नाव बंधनकारक

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्व प्रकारच्या शासकीय दस्तऐवजांमध्ये आता आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नांव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि मग आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. १ मे, २०२४ रोजी आणि त्यानंतर जन्मलेल्या सर्व […]Read More

पर्यटन

रेसकोर्स येथे होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जागेत मुंबई महापालिकेकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क विकसित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महालक्ष्मी रेसकोर्सच्या 211 एकर जागेपैकी 120 एकर भूखंडावर न्यूयॉर्क (अमेरिका), लंडन (युके) येथील पार्कच्या धर्तीवर हा पार्क विकसित केला जाणार आहे.हा […]Read More