मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वांद्रे पूर्व येथील शासकीय इमारतीतील सदनिकांच्या चाव्या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज देण्यात आल्या. या सदनिका लॉटरी पद्धतीने देण्यात येत असून आज ६ शासकीय कर्मचाऱ्यांना सह्याद्री अतिथीगृह येथे प्रतिकात्मकरित्या या चाव्या देण्यात आल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे […]Read More
वाशिम, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काटेपूर्णा अभयारण्यात मार्च महिन्यातही नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असून नैसर्गिक जलस्त्रोत कोरडे पडताच वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पानवट्यांमध्ये पाणी सोडण्याचे नियोजन वन विभागाने केले आहे. वाशिम आणि अकोला जिल्ह्यात विस्तारलेल्या काटेपूर्णा अभयारण्याची ओळख महाराष्ट्रात ‘पाणी देणारे दंगल’ अशी असून या अभयारण्यात बिबट, हरीण, तरस, भेकर, ससे, रानडुकर, निलगाई […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या दि. १२ मार्च रोजी नंदूरबार येथून महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. या यात्रेच्या आणि १७ मार्च रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे होणा-या इंडिया आघाडीच्या सभेच्या सुरक्षेसंदर्भात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा […]Read More
बंगळुरु, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : IT हब म्हणून प्रसिद्ध असलेले बंगळुरु शहर सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करत आहे. उन्हाळ्याची सुरुवात होत असतानाच ही परिस्थिती ओढवल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. बंगळुरूमधील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हांडाभर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. बेंगळुरूमध्ये १४ हजार ७०० पैकी ६ हजार […]Read More
जुनागड, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरात राज्यील जुनागडमध्ये एक २० वर्षापूर्वीची मशीद जमीनदोस्त करण्यात आली. शनिवारी रात्री जवळपास १ हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या तैनातीत बुलडोझरने कारवाई करण्यात आली. मागच्या वर्षीही प्रशासनाने ही मशीद पाडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तेव्हा हिंसक जमावाने पथकावर दगडफेक करत अनेक वाहनांना आगी लावल्या होत्या. या हिंसेत अनेक लोक जखमी […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुम्ही जर Netflix या OTT प्लॅटफॉर्मचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण Jio आणि Airtel कंपन्या त्यांच्या काही प्रिपेड प्लॅन्सवर 84 दिवसांसाठी Netflix चे फ्री सब्सक्रिप्शन मोफत देणार आहेत. जिओचा 1099 रुपयांचा प्रीपेड प्लान देखील 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात OTT फायदे म्हणून Netflix (Mobile) चे […]Read More
नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशांतर्गत विकासाबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धीसाठी देखील सरकारकडून सकारात्मक पावले टाकली जात आहे. भारताने आज युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन (EFTA) या चार देशांच्या गटासह $100 अब्ज (8.27 लाख कोटी रुपये) किमतीच्या मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. आइसलँड, लिकटेंस्टीन, नॉर्वे आणि […]Read More
इटानगर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारकडून गेल्या काही वर्षांमध्ये बराच काळ दुर्लक्षित राहिलेल्या ईशान्य भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात आहे. विकसित भारत, विकसित नॉर्थ ईस्ट’ या उपक्रमाचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या अरुणाचल प्रदेशातील ईटानगरातील सेला टनेलचे ( Sela Tunnel ) उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हा डबल लेनचा भुयारी […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई शहरातील धकाधकीच्या जीवनात वेळ आणि इंधन बचतीला आत्यंतिक महत्त्व आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सागरी किनारा मार्ग (दक्षिण) ची एक बाजू वाहतुकीसाठी खुली होत असून वेळ आणि इंधन बचतीबरोबरच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करून मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका […]Read More
कोल्हापूर ,दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधुनिक सुविधांसह सज्ज असलेल्या कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत दूरदृष्य प्रणाली द्वारे उद्घाटन करण्यात आलं. कोल्हापूर विमानतळावर आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक […]Read More